उपवासाची मिल्क्मेड राजगीरा कतली (rajgira katli recipe in marathi)

Savita Totare Metrewar
Savita Totare Metrewar @cook_31530402

#shr
एकादशी स्पेशल उपवासाची मिल्क्मेड राजगीरा कतली

उपवासाची मिल्क्मेड राजगीरा कतली (rajgira katli recipe in marathi)

#shr
एकादशी स्पेशल उपवासाची मिल्क्मेड राजगीरा कतली

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 1/4 कपराजगीरा
  2. 2 टेबलस्पूनमिल्क्मेड
  3. 1 टेबलस्पूनभगर
  4. 1/2 टीस्पूनतूप
  5. 7-8बदाम
  6. 5-6काजू
  7. 1 टेबलस्पूनदूधाची साय
  8. 1/2 टीस्पूनकिसलेले सुके खोबरे
  9. 3-4काजू
  10. 1विलायची

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    आदल्या दिवशी रात्री राजगीरा, बदाम पाण्यात भिजवून ठेवावे. सकाळी पाणी काढून त्यात काजू व बदाम घालून पेस्ट करून घ्यावी.

  2. 2

    भगर व खोबरा भाजून त्याची पूड करावी. त्यात विलायची घालावी.

  3. 3

    आता गॅस चालू करून त्या वर कढईमध्ये 1/2 टीस्पून तूप घालावे. राजगीरा बदाम पेस्ट घालावे. मंद आचेवर परतून घ्यावे.

  4. 4

    रंग बदलला की त्यात दूधाची साय घालून परतून घ्यावे.

  5. 5

    मिल्कमेड घालावे. भगर, खोबरा पूड घालून परतून घ्यावे

  6. 6

    जेव्हा गोळा तयार होतो व कढईला मिश्रण चिकटत नाही म्हणजे आपली कतली झाली. गॅस बंद करावा. प्लेटला तूप लावून मिश्रण त्यावर पसरून थापावे.

  7. 7

    थंड झाल्यावर कापणी आकाराचे काप करून बदाम काप, किसलेले सुके खोबरे लावून सजवावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Savita Totare Metrewar
Savita Totare Metrewar @cook_31530402
रोजी

Similar Recipes