उपवासाची कचोरी (upwasachi kachori recipe in marathi)

Deepali Amin
Deepali Amin @cook_24423401
mumbai

#रेसिपीबुक #week12

उपवासाची कचोरी कोणत्याही उपवास च्या दिवशी बनवू शकतो

उपवासाची कचोरी (upwasachi kachori recipe in marathi)

#रेसिपीबुक #week12

उपवासाची कचोरी कोणत्याही उपवास च्या दिवशी बनवू शकतो

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
3 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपताजे खोबरे
  2. 2बटाटे
  3. 1 कपराजगीरा पीठ
  4. 4 टेबलस्पूनगूळ
  5. 1 टीस्पूनजीरा पावडर
  6. 1 टेबलस्पूनशेंगदाणा कूट
  7. 1 कपतेल

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    एका पॅनमध्ये खोबरे परतून घ्यावे. त्यात शेंगदाणा कूट, जिरा पावडर, गूळ घालून एकत्र करावे. मिश्रण थंड होऊ द्या.

  2. 2

    बटाटे कुकर मध्ये ३ शिट्टी येईपर्यंत उकडावे. थंड करून बटाटे सोलून, चमच्याने किंवा किसणी ने कुस्करून घ्यावे.

  3. 3

    कुस्करलेल्या बटाट्यामध्ये राजगिरा पीठ व मीठ घालून एकत्र मिक्स करा व एकत्र मळून गोळा बनवा.

  4. 4

    बटाट्याच्या मिश्रणाचा एक छोटा गोळा घेऊन त्याची पारी बनवा. त्यामध्ये खोबऱ्याचे मिश्रण भरून परी बंद करून गोल कचोरी सारखे तोंड बंद करून घ्या. कढईमध्ये तेल गरम करून घ्या. त्यामध्ये कचोरी तळून घ्या

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Deepali Amin
Deepali Amin @cook_24423401
रोजी
mumbai
Home Maker, always surrounded by kids from tuition classes taken by me ... Like to cook for my family...
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes