काजू कतली (kaju katli recipe in marathi)

Shobha Deshmukh
Shobha Deshmukh @GZ4447

#ccs काजू कतली

काजू कतली (kaju katli recipe in marathi)

#ccs काजू कतली

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मीनीट
२ लोक
  1. 1 कपकाजू
  2. 1/2-1/4 कपसाखर
  3. 1/2 कपपाणि
  4. 1/2 टेबलस्पून तुप

कुकिंग सूचना

१० मीनीट
  1. 1

    प्रथम काजूची पावडर करुन घ्या.

  2. 2

    एका पॅन मधे साखर घालुन साखर बुडेल एवढे पाणि घाला.साखरेचा दोन तारी पाक झाल्यावर काजु पावडर घालुन मीक्स करा व थोडे तुप घाला. एका प्लेटला तुप लावुन पॅन मधील मीश्रण प्लेट मधे घालुन सारखे पसरवुन घ्या व थंड होउ द्या थंड झाल्यावर काजु कतली प्रमाणे कापुन घ्या व प्लेट मधे सर्व्ह करा काजू कतली.

  3. 3

    तयार आहे काजू कतली

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shobha Deshmukh
रोजी

Similar Recipes