शिंगाडयचा पिठाचा लपटा (shingadyacha pithacha lapta recipe in marathi)

Janhavi Pingale @janhavi1969
शिंगाडयचा पिठाचा लपटा (shingadyacha pithacha lapta recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
दही घेउन त्यात 3 चमचे शिन्गोडा पिठ मिक्स करावे.मग गैस वर कढई ठेवून त्यात जिर अणि मिरची चा ठेचा टाकुन थोडा परतून त्यात शिन्गोडा चे पिठ मिक्स करावे व 1/2 ग्लास पाणी टाकावे.
- 2
पाणी टाकल्यावर त्यात संधव मीठ टाकुन हलवून घट्ट हौ द्यायचा.मग एका वाटी मधे खायला घ्यावे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
मकाई चे वडे (makaiche vade recipe in marathi)
#shrमी गुजरात मधे रहात असल्यामूळे इथे मकाई चे वडे असे करतात.चवीला अप्रतीम लागतात. Janhavi Pingale -
गव्हाच्या पिठाचा चिला. (gavachya pithacha chilla recipe in marathi)
#GA4#week22#Chila#गव्हाच्यापिठाचाचिलामला आजही आठवतं, जेव्हा माझ्या मुली लहान होत्या तेव्हा मी त्यांना गव्हाच्या पिठाचा चिला करून द्यायची.... वेळेनुसार, सोयीनुसार त्यामध्ये वेगवेगळे बदल होत गेले.. पण हा चीला अजूनही तेवढ्याच आवडीने माझ्या मुली खातात, अगदी माझे सासरे देखील आवडीने खायचे.. आता ते नाहीत, पण जेव्हा हा चिला करते, तेव्हा मिस्टरांचे एक वाक्य नेहमी कानावर येते, आणि ते म्हणजे, "आनाजीला खूप आवडायचा न हा चिला".. खरच माझ्या सासऱ्यांना, खीरी सोबत, आंब्याच्या रसासोबत किंवा त्यांना रोज देखील मी करून दिला तरी ते नाही म्हणायचे नाहीत.. एवढा प्रचंड गव्हाच्या पिठाचा चिला त्यांना आवडत असे..💃🏻💃🏻💕💕 Vasudha Gudhe -
उपवासाचे दही आलू (upwasache dahi aloo recipe in marathi)
#उपवास #नवरात्रनेहमिचा प्रश्न उपवास्ला काय करायचे आणि झटपट व्हायला हवी अशी डिश .मुळात उपवास म्हणजेच अल्प उपहार किंवा फलहार .अशा या उपवासाच्या व्याख्येला साजेसी झटपट होणारी ही डीश. Jyoti Chandratre -
भगरच्या पिठाचा हलवा (bhagar pithacha halwa recipe in marathi)
#GA4 #week6काही तरी नवीन रेसिपी बनवन्याचे प्रयत्न केले. तुम्ही सुध्दा करुन बघावे Madhuri Watekar -
सातु पिठाचा पेढा (sattu pithacha peda recipe in marathi)
#gur#सातु पिठाचा पेढा#बाप्पासाठी नैवद्य म्हणुन मी आज झटपट होणारे घरच्याघरी कमी साहित्यात पेढे बनविले , चला तर बघु या याची रेसिपी Anita Desai -
गव्हाच्या पिठाचा गूळाचा शिरा (gavachya pithacha gulacha sheera recipe in marathi)
ही पारंपरिक पदधत आहे, खास नैवद्यासाठी केला जातो,चविष्ट आणि पोष्टीक#cpm6 Mrs.Nilima Vijay Khadatkar -
गव्हाच्या पिठाचा शिरा (ghavacha sheera recipe in marathi)
#फोटोग्राफी#week 4#post 1#शिरा तेजश्री गणेश -
उपवासाचा राजगिरा पिठाचा हलवा (upwasacha rajgira pithacha halwa recipe in marathi)
#GA4 #week6#Halwa#उपवास #प्रसाद #उपवासाचीरेसिपी #प्रसादाचीरेसिपी #नवरात्रनवरात्रामध्ये नऊ दिवसाचा उपवास करताना खूप थकल्यासारखे वाटते. अशावेळी आपल्या शरीरातील ऊर्जा भरून काढण्यासाठी पौष्टिक आणि तेवढेच चविष्ट असे पदार्थ खायला मिळाले तर शरीरातली ऊर्जा टिकून राहते तसेच मनही प्रसन्न राहते. त्यासाठी आज आपण बघूया पौष्टिक राजगिरा पिठाचा उपवासाचा हलवा/शिरा Vandana Shelar -
उपासाचा राजगिरा पिठाचा उपमा (upwasacha upma recipe in marathi)
#उपवासाचीरेसिपी#नवरात्र मैत्रिणींनो आता नवरात्र सुरु होते आहे म्हटल्यावर बर्याच जणींचे उपास असतील मग तेच तेच पदार्थ खाउन कंटाळा येतो.म्हणून त्यासाठीच मी केली आहे एक नविन रेसिपी... उपासाचा राजगिरा पिठाचा उपमा ......राजगिर्याला प्रुथ्वी वरचे अम्रुत म्हणतात.ईतका हा पौष्टीक आहे.एकदम टेस्टी..तूम्ही ही करुन बघा. Supriya Thengadi -
मिक्स डाळीच्या पिठाचा ढोकळा (mix dadichya pithacha dhokla recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#ढोकळा# रेसिपी क्र.3ढोकळा कुठल्याही प्रकारचा छानच लागतो. पण त्याची पौष्टिकता वाढवण्यासाठी मिश्र डाळीचा ढोकळा केला आहे. कमी तेलामध्ये अतिशय पौष्टिक नाश्ता. Rohini Deshkar -
मिश्र पिठाचा मेथी पराठा (mix pithacha methi paratha recipe in marathi)
#ngnr#नो ओनीयन नो गार्लिक Deepa Gad -
-
हेल्दी डीप (healthy dip recipe in marathi)
#immunityयात वापरलेले जीन्नस मंळात आताच्या परीस्थितीशी लढण्यासाठी इम्यूनीटी वाढवतात.दही - प्रोटीन , कॅल्शियम बी पी कोलेस्टेरॉल नियंत्रणात व्हीटॅमीन सी ,लॅक्टोज,रायबोफ्लोमीन,व्हीटॅमीन बी 6,व्हीटॅमीन बी 12 वाढवीते.लसून प्रतीकार शक्ती वाढवते.आले प्रोटीन,आयर्न,कॅल्शीयमदेते.हळद ॲन्टीऑक्सीडंट,ॲन्टीसेप्टीक तसेच ईम्यूनीटी मजबूथ करते.चला तर बघूया कशी झालीय ही रेसेपि . Jyoti Chandratre -
तांदुळाच्या पिठाची पानगी(tandlachya peetachi pangi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3 माझ गाव जांभुळपाडा मागच्या दाराजवळ केळीची पानच पान काही तरी पटकन काराव तर केळीच्या पानावरची पानगी करूया की अस म्हणायचो आम्ही चला तर मग बघूया कशी करायची पनगी ते Manisha Joshi -
ज्वारिच्या पिठाचा चिवडा (jwarichya pithacha chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा#ज्वारीच्या पिठाचा चिवडानाविन्यपूर्ण पदार्थ बनवायला मला नेहमीच आवडते आज असाच पौष्टिक ज्वारीच्या पिठाचा चिवडा बनवला. Jyoti Chandratre -
बदाम कतली (badam katali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#cooksnapदिवाळीच्या फराळात गोडाचा प्रकार तर हवाच .मग दिपा ताईंची पोस्ट वाचली आणि बदाम कतली करायचे ठरवले आणि केलिपण खुप छान झाली तुम्ही पण बघा व सांगा कशी झालीय ही रेसेपि.(यात मी थोडा बदल करून बनवली आहे ) Jyoti Chandratre -
शिंगाड्याच्या पिठाचा चिल्ला (shingadyachya pithacha chilla recipe in marathi)
#nnr#शिंगाडानवरात्र स्पेशल दिवस सातवाउपवासासाठी शिंगाड्याचे पीठ चालतं आणि शिंगाडा आपल्या आहारामध्ये आपण घेतला तर खूप फायदेशीर आहे डोळ्यांच्या आरोग्यासाठी तर खुपच फायदे ते फायदेशीर आहे शरीराला आवश्यक असणारं व्हिटॅमिन बी 6 डोळ्यांच्या समस्यांसोबतच वयाशी निगडीत मॅक्युलर अपघटन (Macular Degeneration) करण्याची सुरुवात कमी करण्यासाठी मदत करतात.शिंगाडा मध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते,बाळ आणि बाळंतीण आणि साठी शिंगाडा खूप आरोग्यदायी आहे रक्तवर्धक आहे,सांधे दुखी च्या लोकांसाठीसुद्धा शिंगाडा सेवन केल्यास खूप फायदा होतोतर असा हा आरोग्यदायी शिंगाडा जर आपण उपवासासाठी खाल्ला तर आपल्या शरीराचे छान पोषण सुद्धा होते Smita Kiran Patil -
तुवर हरियाली चिला (tuwar hariyali chilli recipe in marathi)
#GA4#week13#Keyword tuvarअतिशय पौष्टीक आणि हिवाळ्यात भरपुर प्रमाणात मिळणारे तुवर या पासून भरपुर पदार्थ तयार होतात. पण न्याहारी साठी असा पदार्थ मिळाला की आवडीने खाला जातो. Shweta Khode Thengadi -
सातूचे झटपट लाडू (satuche jhatpat ladoo recipe in marathi)
#Cooksnap#Cooksnap to bhik Anjali Taiमहीला दिनाच्या माझ्या सगळ्या मैत्रिणींनाखूप खूप शुभेच्छा.आपल्या भारतीय खाद्य संस्कृतील हा एक पौष्टिक व गोडाचा झटपट होणारा प्रकारआहेघरात सातूचे पीठ तयार असले की पटकन व हेल्दी लाडू तयार होतात .मी किंचीत बदल करून रेसिपी बनवली आहे कशी झालीय बघूया. Jyoti Chandratre -
रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
#स्नॅक्स#गुरुवार_रवा ढोकळाअगदी झटपट होणारा पदार्थ तितकाच पौष्टिक Shweta Khode Thengadi -
-
गव्हाच्या पिठाचा मिनी पिझ्झा (gavachya pithacha Mini Pizza recipe in marathi)
#GA4 #week22पझल मधील पिझ्झा शब्द. मी नेहमी करते. आज मिनी पिझ्झा करून बघितला. ही माझी 200 वी रेसिपी आहे. खूप आनंद होत आहे. Sujata Gengaje -
ज्वारीच्या पिठाचा उत्तपा (jwarichya pithacha uttapam recipe in marathi)
#GA4 #week1काय गंमत आहे ना आपल्या भारतामध्ये विविध प्रकारचे व्यंजन आहेत. प्रत्येक प्रांतामध्ये खाण्याचे प्रकार वेगवेगळे आहेत. ज्या पदार्थांचे आपण आपल्या महाराष्ट्रात जसे तांदळाच्या पिठाचे घावन बनवतो तसेच साऊथ मध्ये त्यांच्याकडे डोसा आणि उत्तपा हे दोन पदार्थ खूप आवडीने खाल्ले जातात. आपण जसे कांदा टोमॅटो आपल्या आवडीच्या भाज्या कोथिंबीर हिरवी मिरची लाल तिखट असे सर्व रंगबिरंगी पौष्टिक असे जिन्नस टाकून आपण तांदळाचे घावन बनवतो तसेच साउथ मध्ये डोसायाच्या घट्ट बॅटरमध्ये उत्तपे बनवतात. इकडे मी तुम्हाला साउथ इंडियन पद्धतींचा उत्तप्पा दाखवणार आहे, फक्त त्यामधला एक घटक मी वेगळा वापरला आहे. नक्की करून पहा खूपच पोस्टीक रुचकर आणि लहान-मोठ्या सगळ्यांना आवडणारा असा हा पदार्थ. Jyoti Gawankar -
ईमुनो चटणी (Immuno chutney recipe in marathi)
#immunityकडू ,आंबट ,तिखट, गोड सगळे रस व त्याच महत्व व प्रतिकार क्षमता ह्याच असलेलं नात खूप जून आहे म्हणून आपण पाडव्याला कडुलिंबाची चटणी खातो व बदलणाऱ्या परिस्तितीला ऋतुला सामोरे जातो.ही चटणी ह्या संसर्गजन्य परिस्तितीला सामोरे जाण्यास नक्की मदत करेल. Charusheela Prabhu -
कढीगोळे (कांदा लसूण रहीत) (kadhi gole recipe in marathi)
#shr#week3#श्रावण स्पेशल रेसिपी चॅलेंजश्रावण महीन्यात देवीच्या कुळाचाराला महत्वाचा पदार्थ म्हणजे कढीगोळे आमच्या कडे आवर्जून केले जातात तेव्हा त्याची चव फारच सुरेख होते. Jyoti Chandratre -
-
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#फोटोग्राॅफी आज तर सहज म्हणुन नास्त्याला रोज तरी काय करावम्हणुन कालच रात्री साबुदाणा भिजविला व सकाळी खिचडी केली Anita Desai -
दह्याचे बेसन (dahyache besan recipe in marathi)
#cooksnap # वर्षा ताईंचे दह्याचे बेसन ही रेसीपी मला खुप आवडली . Suchita Ingole Lavhale -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15444593
टिप्पण्या (3)