मिक्स डाळीच्या पिठाचा ढोकळा (mix dadichya pithacha dhokla recipe in marathi)

मिक्स डाळीच्या पिठाचा ढोकळा (mix dadichya pithacha dhokla recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम एका बाउल मध्ये सर्व पिठे एकत्र करा.आता यात दही घाला.चांगले मिसळून घ्या.हे चांगले चार पाच तास झाकून ठेवा.
- 2
आता गॅसवर स्टीमर मध्ये पाणी घालून पाणी उकळू द्या.आता एका पसरट भांड्याला तेल लावून घ्या. आंबवलेले मिश्र डाळीचे पिठामध्ये हळद व मीठ घाला. चांगले ढवळून घ्या. आता यात सोडा घाला. आता हे डोक्याचा मिश्रण तेल लावलेल्या भांड्यात मध्ये घाला.
- 3
आता पाणी गरम असलेल्या स्टीमर मध्ये ढोकळा चे भांडे ठेवा. वरून झाकण ठेवा. वीस मिनिटे हा ढोकळा शिजू द्या.
- 4
हा ढोकळा शिजल्यावर थंड होऊ द्या. आता ढोकळ्याच्या चौकोनी तुकडे करून घ्या.फोडणीकरता कढईमध्ये तेल टाका त्यात मोहरी हिंग कढीपत्त्याची पाने अख्ख्या हिरव्या मिरच्या व तीळ घालून फोडणी करावी.यात ढोकळे टाका चांगले परतून घ्या. कोथिंबीर घालून गरम गरम सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
ढोकळा (dhokla recipe in marathi)
#पश्चिम#गुजरातढोकळा म्हटलं की, आपल्याला गुजरात ची आठवण लगेच होते. जसा ढोकळा गुजरात मध्ये प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे जिलेबी फाफडा पण प्रसिद्ध आहे. ढोकळा वेगवेगळ्या डाळीचा तयार करतात. मी आज बेसनाचा ढोकळा तयार केला आहे. Vrunda Shende -
-
मिश्र डाळ ढोकळा (mix dal dhokla recipe in marathi)
#cpm8#मॅगझिन रेसिपी#week8ढोकळा म्हंटले की सर्वांच्याच आवडीचा 😋त्यातल्या त्यात मिश्र डाळीचा म्हटला की प्रोटिन्स आलेत सकाळी सकाळी असा हेल्दी फोटो का काढला की बच्चे पण खुश Sapna Sawaji -
मिक्स डाळीचा ढोकळा (mix dalicha dhokla recipe in marathi)
#cmp8रेसिपी मॅक्झिन चॅलेंज ची सगळ्यात शेवटी रेसिपि आहे. मिश्र डाळीचा ढोकळा मस्त पोष्टिक भरपूर प्रोटिन्स,फाईबर युक्त आणि पचायला हलका असा हा ढोकळा नाष्टा साठी परफेक्ट ऑप्शन आहे. Deepali dake Kulkarni -
तिरंगा मिश्र डाळी चा ढोकळा (tiranga mix dalicha dhokla recipe in marathi)
मिश्र डाळीचा ढोकळा हे की वर्ड स वाचून काय करावं बरं असा सकाळ पासून विचार करत होती. त्या विचारात सर्व डाळी भिजवल्या..आता संध्याकाळी.🇮🇳आपला तिरंगा ऑलिम्पिक स्पर्धेत निरज चोप्रा नी फडकव ला. सुवर्ण पदक..आणि हा तिरंगा मिश्र डाळी चा ढोकळा.#cpm8#week8 Anjita Mahajan -
मिश्र डाळीचा ढोकळा (mix dalicha dhokla recipe in marathi)
#cpm8मिश्र डाळीचा ढोकळा पौष्टीक तो Padma Dixit -
मिश्र डाळींचा ढोकळा (mix dalicha dhokla recipe in marathi)
#cpm8जसे साऊथ इंडियन ब्रेकफास्ट डीशेसना आपण आपलेसे केलेय तसेच गुजराथ राज्याचा ढोकळा हा सुद्धा सगळ्यांनीच आपलासा केला आहे.डाळीचे पीठ ताकात भिजवून थोडे आंबवले, आणि उकडले की ढोकळा तयार...पण तो जाळीदार आणि हलका बनणे हा एक सुगरणीचा कस.हे पीठ जेवढे आंबेल तेवढे हलके होते.पण सोडा,इनो यामुळेही झटपट ढोकळा बनवण्याच्या रेसिपी आपण पहातो...अगदी मार्केट जैसा ।....बर,ही कृती खूपच झटपट करावी लागते.त्यामुळे पीठ फरमेंट झाल्यावरच ढोकळा करणं मला तरी सोपं वाटतं.😃नुसत्या डाळीच्या पीठाचा,तांदूळ-डाळीचा,रव्याचा,फक्त डाळींचा असा हा ढोकळा स्नँक्स म्हणून,ब्रेकफास्ट म्हणून,जेवणात साईड डीश म्हणून मजा आणतो.सँडविच ढोकळा हे या ढोकळ्याचे आधुनिक रुप.ढोकळा थोडा शिजत आला की त्यावर चटणीचा हलकासा थर पसरवून त्यावर पीठाचा थर दिला आणि शिजवला की सँडविच ढोकळा तयार!आजचा मिक्स डाळींचा ढोकळा तर सगळ्यांच्याच आवडीचा!!पूर्वी माझा घरगुती पीठे करण्याचा व्यवसाय होता.सोसायटीत अनेक गुजराथी मैत्रिणी होत्या.त्या आवर्जुन माझ्याकडून ढोकळ्याचे पीठ दळून न्यायच्या.त्यातही प्रत्येकीचे प्रमाण वेगळे,कृती वेगळी असायची...ते शिकायलाही मला आवडायचे.त्यापैकीच एक शिकलेला प्रकार हा मिक्स डाळींचा ढोकळा.मात्र थोडे तांदूळ घातल्याने डाळींचा चिकटपणा थोडा कमी होतो.बघा...तुम्हीही करुन😋😋😋👍 Sushama Y. Kulkarni -
हिरवी मुगडाळ ढोकळा (dhokla recipe in marathi)
#झटपट#ढोकळा#फोटोग्राफीक्लासडाएटआज हिरव्या मुगाच्या डाळीचा ढोकळा करण्याचा प्रयत्न केला, जोडीला अगदी थोडे तांदूळ वापरले आणि अगदी थोड्या वेळात टेस्टी, पौष्टिक अशी रेसिपी तयार झाली.Pradnya Purandare
-
ढोकळा (dhokla recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#सहसा मी तांदूळ व डाळीचा ढोकळा करते.पण आज ईडलीचं पीठ उरलं होतं. त्यात बेसन घालून ढोकळा केला. Archana bangare -
मिक्स डाळ ढोकळा (mix dal dhokla recipe in marathi)
#cpm8#रेसिपी मॅगझीन#मिक्स डाळ ढोकळाढोकळा हा सगळ्यांच्याच आवडीचा त्यामध्ये जर असा पौष्टीक ढोकळा नाश्ता ला मिळाला तर खूपच छान... पाहुयात रेसिपी Shweta Khode Thengadi -
मिश्र डाळींचा ढोकळा (mix dalicha dhokla recipe in marathi)
#cpm8मिश्र डाळींचा ढोकळा ही पौष्टिक नाश्त्याची डिश आहे. kavita arekar -
मिश्र डाळ ढोकळा (mix dal dhokla recipe in marathi)
#cpm8 आज रविवार सुट्टी असल्याने आज आवडीचा हलका फुलका नाश्ता म्हणून मिश्र डाळ ढोकळा मी बनवला आहे ,जो की माझ्या घरी सगळ्यांनाच खूप आवडला तर पाहुयात रेसिपी ... Pooja Katake Vyas -
मिश्र डाळ ढोकळा (mix dal dhokla recipe in marathi)
#cpm8#मिश्रडाळढोकळा#डाळढोकळा#ढोकळाढोकळा हा कोणत्याही प्रकाराचा असो हा सगळ्यांचा आवडीचा असतो लहानांपासून मोठ्यांना ढोकळा आवडतोस गुजरातचा फेमस असा हा ढोकळा बऱ्याच वेगळ्या प्रकारे तयार केला जातो बेसन, रवा ,पीठ दळून आणलेल्या पासून ढोकळा तयार केला जातो मी तांदळाचे पीठ रव्याचा ढोकळा तयार करतेमिश्र डाळीचा ढोकळा खूप छान लागतो चव जरा वेगळी लागते पण खायला छान असतो आणि रात्रीच्या जेवणातून घ्यायलाही हा ढोकळा छान असतोरेसिपी तून नक्कीच बघा Chetana Bhojak -
-
मिक्स डाळ ढोकळा (mix dal dhokla recipe in marathi)
#cpm8 week- 8पौष्टिक असा ढोकळा.यात इनो, बेकिंग सोडा यांचा वापर केलेला नाही. Sujata Gengaje -
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#खमण ढोकळाब्रेकफास्टमधील आज माझी दुसरी रेसिपी मी शेअर करत आहे. खमण हा खरेतर गुजराथी पदार्थ, परंतु महाराष्ट्रातही तो खूप लोकप्रिय आहे. तसेच लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडणारा आहे. डाळीच्या पिठापासून बऱ्याचदा ढोकळा केला जातो पण आज मी केलेला हा ढोकळा हरभरा डाळ व तांदूळ भिजवून केला आहे, खूप छान झाला आहे. Namita Patil -
-
-
किडनी बीन्स ढोकळा (kidney beans dhokla recipe in marathi)
#GA4 #week12गोल्डन अप्रोन 4week12 मधील पझल 12 मधील की वर्ड बीन्स हा ओळखून मी किडनी बीन्स म्हणजे राजमा छा प्रयोग करून एक नवीन प्रकार केला आहे. हा अतिशय पौष्टिक व थंडीच्या दिवसात तर खाल्ल्या च जातो.राजमा मुळातच हेल्दी त्यात ही ढोकळा म्हणजे दुधात साखर .मी पहिल्यांदाच राजमा ढोकळा प्रयोग केला व तो यशस्वी झाला. Rohini Deshkar -
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#खमण#wednesdayढोकळा स्पंजी होण्यासाठी प्रमाण अगदी परफेक्ट असण गरजेचे आहे. आज असाच स्पंजी ढोकळा बनवला आहे. चला तर मग बघूया. Jyoti Chandratre -
पालकडाळ डबल लेअर ढोकळा (palak dal dhokla recipe in marathi
#स्टीम आज नाश्त्याला काय करावं हा विचार करत असताना, एकदम मनात आलं चला डाळीचा ढोकळा बनवूया का?...अरे पण बघते तर काय बेसनच नाही,,,मग ढोकळा कसा होणार बरं,,,डोक्यात पटकन आले की चला डाळीचा ढोकळा बनवू शकतो,,,आणि तेही मुगाच्या डाळीचा जर ढोकळा असला तर किती छान,,, पचायलाही हलकी आणि मुगाची डाळ आरोग्याला चांगली असते ...पण मुल खातील का????जाऊदे त्यांना सांगतच नाही की डाळीचा ढोकळा आहे...तसेही ढोकळा समोर आला की त्यांना ढोकळा खाण्याशी मतलब असतो,तू कशाने बनला आहे त्यांच्या लक्षात पण येणार नाही,,मग नेहमीप्रमाणे खाल्ल्यावर सांगते अरे हा डाळीचा ढोकळा बनवलेला होता,,,मग त्यांचे चेहरे काय पाहण्या लायक होतात,,, हाहाहामग ते मला म्हणतात " आई तू अशीच नेहमी करते, आम्हाला आधी सांगत नाही आणि नंतर मग सांगते...मला खूप आनंद होतो कारण की त्यांनी काही चांगले खाल्लं म्हणून,,,, Sonal Isal Kolhe -
मिक्स डाळी चां ढोकळा (mix dalich dhokla recipe in marathi)
#cpm8 मिक्स डाळी चां ढोकळा प्रोटीन्स युक्त पोट भर नाश्ता आहे.जर चमचमीत चटणी सोबत खायला असेल तर फार आवडते.घरात सर्वांना असा ढोकळा आवडतो. Varsha S M -
खमण-ढोकळा (dhokla recipe in marathi)
#GA4#WEEK7#BREAKFASTगुजरात मध्ये वाढल्याने गुजराती पदार्थ आम्हा सगक्यांचे आवडते। ठेपले, मुठीये हे सगळं try केलं पण खमण -ढोकळा अद्याप केला न्हवता। तेव्हा ही रेसिपी नक्की try करीन बघा खुओ सोपी आणि सॉफ्ट खमण बनतात। आणि ब्रेकफास्ट साठी तर उत्तम च आहे। Sarita Harpale -
भगर ढोकळा (bhagar dhokla recipe in marathi)
#fr # महाशिवरात्रीच्या निमित्ताने वेगवेगळे फराळाचे पदार्थ बनवायला घेतले.... त्यातीलच एक, भगर चा ढोकळा! करायला एकदम सोपा ,कमी सामग्री लागणारा, आणि छान होणारा.... शिवाय पटकन तयार होणारा.... तेव्हा बघूया उपवासाच्या भगरीच्या ढोकळ्याची रेसिपी... Varsha Ingole Bele -
नाचणी रवा उत्तपम (nachni rava uttapam recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#उत्तपम#रेसिपी क्र.2नाचणी व रवा वापरून उत्तपम च वेगळे कॉम्बो एकदम सुपरहिट नाश्ता .झटपट बनतो शिवाय पौष्टिक. Rohini Deshkar -
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#EB3#W3खमण ढोकळा माझ्या मिस्टर ना फार आवडतो. मी त्यात थोडे हेल्दी, म्हणजे मूग डाळ व ओट्स पावडर चा वापर केला आहे. Rohini Deshkar -
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#खमणढोकळाकूकपॅड ने दिलेल्या ब्रेकफास्ट प्लॅन प्रमाणे खमण ढोकळा बनवला ढोकळा हा गुजरातचा फेमस नाश्त्याचा प्रकार आहे जो पूर्ण भारतात लोकप्रिय आहे तसेच भारताच्या बाहेरही खूप प्रिय आहे. खूप हलकाफुलका असा हा ढोकळा मुलांपासून मोठ्या चा सगळ्यांच्याच आवडीचा तोंडात टाकतात मऊसर सॉफ्ट खायलाही सोपा असा हा ढोकळा नाश्त्याचा प्रकार खूपच लोकप्रिय आहे. असा आपल्याला एकही नाही मिळणार की ज्याला ढोकळा आवडत नाही. ढोकळा बनवण्याचे बरेच प्रकार आहे वेगवेगळ्या पद्धतीने ढोकळा बनवला जातो मी मायक्रो ओव्हन मध्ये बेसनचा ढोकळा बनवला आहे मायक्रोओवन मध्ये ऑटो कुक बुक हा फीचर यूज करून ढोकळा बनवला आहे. सकाळच्या गडबडीत पटकन तयार होणारा हा ढोकळ्याचा प्रकार आहेत. कधी पटकन काही स्नैक्स बनवायचे असेल तर हा ढोकळ्याचा प्रकार उत्तम आहे. Chetana Bhojak -
ढोकळा (dhokla recipe in marathi)
#पश्चिम #गुजरातगुजरात मधील सर्वात लोकप्रिय ढोकळा ही रेसिपी आज मी बनवली आहे.ढोकळा अनेक प्रकारे बनतो पण आमच्या कडे साधा सिंपल पारंपरिक ढोकळा आवडतो सर्वांना.आज नवरात्री चा रंग पिवळा साधून पुन्हा एकदा हा सुपरहिट पदार्थ बनवला . Rohini Deshkar -
उत्तपम मिश्र डाळीचा (uttapam mix dalicha recipe in marathi)
#cpm7 # नेहमीच्या उत्तपम पेक्षा थोडा वेगळा असा हा मिश्र डाळीचा उत्तप्पा केला आहे मी आज.. Varsha Ingole Bele -
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#EB3 #W3 विंटर स्पेशल रेसिपीजE-book विक 3 कीवर्ड खमण ढोकळा या चॅलेंज साठी मी खमण ढोकळा ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant.
More Recipes
टिप्पण्या