आगरी कोलंबी फ्राय (kolambi fry recipe in marathi)

Supriya Gurav
Supriya Gurav @Suprehucook_24795666
Kalamboli

#cookpad

आगरी कोळीची फेमस अशी डिश

आगरी कोलंबी फ्राय (kolambi fry recipe in marathi)

#cookpad

आगरी कोळीची फेमस अशी डिश

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिट
  1. १ कपकोलंबी
  2. 8-9लसुण ठेचलेला
  3. 3-4कढीपत्याची पानं
  4. 1 टेबलस्पूनआगरी कोळी मसाला
  5. 1 टेबलस्पूनलाल मिरची पावडर
  6. 1 टेबलस्पूनचिकन मसाला
  7. 1 टीस्पूनहळद
  8. चवीनुसारमीठ
  9. आवश्यकतेनुसार कोथिबीर
  10. 3 टेबलस्पूनतेल
  11. 1 टीस्पूनमोहरी
  12. 1 टीस्पूनजिर
  13. 3-4आंबोशी (सुखवलेली कच्ची कैरी) तुम्ही चीचं किंवा कोकम पण टाकू शकता

कुकिंग सूचना

३० मिनिट
  1. 1

    सर्व प्रथम कोलंबी साफ करून घ्या. मग त्यात आगरी कोळी मसाला,हळद, चिकन मसाला,टाका.

  2. 2

    तव्या मधे तेल गरम करून त्यात मोहरी, जिरं, कढीपत्ता,लसुण टाकून थोडा परतून घ्या मग त्यात चिकन मसाला टाकून परतून घ्या मग त्यात कोलंबी टाकून परतून घ्या चांगली पाणी अजिबात टाकायचं नाही.

  3. 3

    मग ५मिनिट तसच शिजू द्या मग परत परतून घ्या मग त्यात आबोशी टाका मग मीठ टाका मग अजून ५मिनिट ठेवा. मग चांगली शिजली की त्यात मस्त कोथिंबीर टाका मग तयार कोळंबी फ्राय.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Supriya Gurav
Supriya Gurav @Suprehucook_24795666
रोजी
Kalamboli

टिप्पण्या

Similar Recipes