कोलंबी कांदा फ्राय (KOLABI RECIPE IN MARATHI)

Tina Vartak @cook_22564968
कुकिंग सूचना
- 1
एक पॅन घेऊन त्या मध्ये थोडे तेल घालुन त्या मध्ये आले लसुण पेस्ट घालणे नंतर कापलेला कांदा घालुन ते एकत्र करुन घेणे व टाॅमेटो घालुन परंत एकत्र करुन घेणे.
- 2
नंतर त्या मध्ये लाल तिखट,मालवणी मसाला,हळद,गरम मसाला व चवीनुसार मीठ घालुन ते एकत्र करुन घेणे.
- 3
नंतर त्या मध्ये कोलंबी घालुन घेणे व ते एकत्र करुन घेणे वरुन झाकण देऊन ती शिजु देणे 15 मिनिटानी झाकण काढुन बघणे शिजले आहे का नाही अशा प्रकारे तयार होईल कोलंबी कांदा फ्राय
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कोलंबी मसाला (kolambi masala recipe in marathi)
#cooksnap ही रेसिपी मी छाया ताईची बघुन केली आहे खुप छान झाली. Tina Vartak -
-
कोलंबीचे आंबट कालवण (kolambicha aambat kalvan recipe in marathi)
#cooksnap टिना वर्तक ह्यांंची कोलंबीचे आंंबट कालवण बनवले. चिंंच न वापरता कोकम वापरली. Swayampak by Tanaya -
कोलंबीचे आंबट कालवण
#आई आई म्हणजे माझ्या सासुबाई त्यानी मला हे शिकवले होते कसे करायचे ते तसेच मी करते छान लागते आणि आवडते पण सगळयांना झटपट बनवता ही येते वेळ लागत नाही. Tina Vartak -
-
-
कोलंबी फ्राय (kolambi fry recipe in marathi)
#GA4 #week5 #fishकोलंबी फ्राय हे आमच्या घरी सर्वांना खूप आवडते. मला तर फिश फ्राय मधे कोलंबी फ्राय हे सगळ्यात जास्त आवडीची आहे. साफ करताना त्याचे बाहेरील कवच काढावे, आणि आतील दोरा अलगद न तूटता काढावा, तो दोरा पांढरा, लाल किंवा काळ्या रंगाचा असतो. दोरा नाही काढला तर पोटात दुखते. खरपूस कुरकुरीत कोलंबी फ्राय बनवायला खूप सोपी अगदी पटकन होते. याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
-
चिकन कोफ्ता(chicken kofta recipe in marathi)
#कोफ्ता कधी बनवले नवते आज कुकपॅड मुळे ही संधी मिळाली आणी बनवले चिकन कोफ्ते छान झाले आवडले सगळयांना Tina Vartak -
कोलंबी मसाला (kolambi masala recipe in marathi)
#GA4 #week18 #fishकोलंबी मसाला ही डिश चविष्ट आणि अगदी झटपट होणारी आहे. Ujwala Rangnekar -
ग्रीन कांदा व करंदी फ्राय (green onion karandi fry recipe in marathi)
#GA4 #week11 #ग्रीन कांदा Tina Vartak -
कोलंबी चिली (kolambi chilly recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 कोलंबीचे अनेक प्रकारे कालवण ,तळुन खातो. अश्या प्र्कारे जरा झणझणीत ,तिख़ट व गरमागरम कोलंबीचे चिली पावसाच्या दिवसात बनवुन बघा रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज) -
-
-
झणझणीत मिक्स कडधान्याची उसळ
#फोटोग्राफी कडधान्य आपल्या आहारात महत्वाची भूमिका बजावतात. तसेच त्यात भरपूर प्रमाणात जीवनसत्व व पोषकतत्वअसतात. Tina Vartak -
-
फोडणीची चिंच कढी (chincha kadhi recipe in marathi)
माझ्या सासुबाईनी शिकवली ही फोडणीची चिंच कढी जेवताना भाजीचा रस्सा नसला ना भातावर तर ही कढी बनवली जाते मिस्टरांना ही खुप आवडते कढी ते काही नसले तरी भात आणि कढी बरोबर जेवतात Tina Vartak -
-
-
-
भेंडी बटाटा भाजी
भेंडी ही चिकट बुळबुळीत असतात म्हणून भेंडयाची भाजी खाणे टाळतात पण ती खुप छान लागते व ती पोषक असते. Tina Vartak -
मालवणी कोलंबी मसाला (Malvani kolambi masala recipe in marathi)
# कोलंबीच्या कोणत्याही रेसिपी खाण्यासाठी टेस्टीच असतात व सगळ्यांना आवडतात. चला रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
-
-
बोंबील कांदा फ्राय
सुकी मच्छी अडिअडचणीत किंवा घाईघाईने ताजे मासे आणता नाही आले तर वापरता येते. सुक्या मच्छीचे पदार्थ छानच लागतात पण अर्थात सर्वांनाच सुकी मच्छी आवडतेच असे नाही.गरमागरम भात, चिंचेचे सार, तळलेला कांदा बोंबील अफलातून जेवण होत. सोबत सुक्का भाजलेले बोंबील😋😋 ह्या भाजीत तुम्ही आवडत असल्यास पातळ बारीक चिरलेला बटाटा सुद्धा घालू शकता. Prajakta Patil -
कोलंबीचे कलरफुल मोमोज (kolambi momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरमोमोज कधी केले नवते आणि कधी वाटले पण नवते कि कधी मोमोज बनवावे लागतील पण कुकपॅड मुळे ही संधी मिळाली वाटले नवते मोमोज बनवता येतील पण प्रयत्न केला कि सगळेच जमते आणि मोमोज पण जमले छान झाले मोमोज कोलंबी चे मोमोज म्हणजे सगळयांना आवडणारेच Tina Vartak
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12468491
टिप्पण्या