लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम् बासमती तांदूळ अर्धवट शिजवुन घ्या. एका ताटात मोकळा करा. नंतर कढईत तेल घ्या. त्यात मोहरी, जीरे टाका. त्यांनंतर त्यात कडीपत्ता, बेडकी मिरची, शेंगदाणा घालून ढवळा. लालसर झाल्यावर त्यात हळद टाकावी.
- 2
सगळे मिक्स करून घ्या.. मग त्यात अर्धवट शिजवलेला भात टाकून ढवळा. त्यात नंतर मीठ टाका. मग लिंबू पिळून घ्या. मग नीट ढवळुन घ्या. त्यात कोथिंबीर टाकून डिश सजवून घ्या.
जय सद्गुरु
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#ccs दिलेल्या Puzzle मधुन दिसलेली दुसरी रेसीपी लेमन राईस . सर्वांच्या आवडीची व करायला सोपी आहे. व टेस्टी आहे . Shobha Deshmukh -
-
-
-
लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#ccs#कुकपॅड ची शाळा चॅलेंज "लेमन राईस" लेमन राईस मध्ये चना डाळ, उडीद डाळ तळून घालतात पण आमच्या कडे नाही आवडत म्हणून मी पंढरपुरी डाळं वापरते. लता धानापुने -
-
लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#ccsआज हा मस्त थोडा तिखट आंबट चवीचा लेमन राईस.करायला सोपा आणि झटकन पटकन होणारी रेसिपी. :-) Anjita Mahajan -
लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#CCS#जागतिक शिक्षक दिन साजरा निमित्ताने#कुकपॅड चॅलेंज#लेमन राईस😋😋 Madhuri Watekar -
-
-
लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#ccsCookpad ची शाळा चॅलेंज साठी मी लेमन राइस बनवला आहे.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
-
-
लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#ccs #कुकपँडची_शाळा...#लेमन_राईस...लेमन राईस हा दक्षिण भारतातील सर्वात सामान्य पदार्थांपैकी एक आहे, जिथे ते चित्रान्ना नावाने देखील ओळखले जाते. हे सहसा एकटे किंवा रायता, दही, चटणी किंवा लोणच्या सोबत खाल्ले जाते. लेमन राईस नाश्त्याला किंवा जेवणात ही तुम्ही खाऊ शकता. खूपच झटपट होणारी आणि खूपच सोपी अशी ही लेमन राईस ची रेसिपी आहे, चला तर मग बघुया लेमन राईस कसे बनवायचे ते 😊🙌 Vandana Shelar -
लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#ccs रोजचा तोच तो राईस खाण्या पेक्षा, थोडा बदल केला की जेवणाची चव वाढते. Suchita Ingole Lavhale -
लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#ccsलेमन राईस ही रेसिपी मी पहिलेही एकदा पोस्ट केली होती पण कुकपॅड शाळेच्या निमित्याने पुन्हा एकदा...... Supriya Thengadi -
लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#ccs#week1#कुकपॅडची_शाळा#लेमन_राईस..... Jyotshna Vishal Khadatkar -
लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#ccs#एकदम स्वात्वीक पदार्थ. करायला सोप्पा घरातल्या पदार्थात होणारा.सगळ्यांना आवडणारा नक्की करून बघा. Hema Wane -
-
लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#ccs : cookpad ची शाळा चेलेंज: त्यातून मी साऊथ इंडियन लेमन राईस रेसिपी बनवून दाखवते. Varsha S M -
लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
पटकन होणारा, कमीत कमी साहित्यात तयार होणारा हा दक्षिण भारतीय पदार्थ आहे.#ccs Kshama's Kitchen -
लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#ccs कुकपॕड ची शाळा ..... मस्त चमचमीत( लेमन राईस )Sheetal Talekar
-
-
-
लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#ccs# cookpad chi शाळासादर आहे South Indian स्पेशल टेस्टी आणि टॅन्गी लेमन राईस ची रेसिपी 😋 Rashmi Joshi -
-
झटपट लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#ccs कुकपॅड ची शाळा या मधील लेमन राईस हा किवर्ड ओळखून मी झटपट लेमन राईस केला.... Aparna Nilesh -
लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#ccs#लेमनराईसलेमन राईस ही रेसिपी मी माझ्या वहिनी कडून शिकलेली आहे माझी वहिनी ही साउथ मधील आंध्र प्रदेश ,हैदराबाद या शहरातली आहे त्यामुळे साऊथ ची लेमन राईस ही डिश पहिल्यांदा तिने घरात तयार केली तेव्हा पाहिले आणि त्यातला लेमन राईस, पुलिंहरा,रस्सम अशा बरेच प्रकार पदार्थ ती बनवाइची. पहिल्यांदा तिला तयार करताना हा राईस मी पाहिला होता आमच्या दोघांबद्दल आठवण म्हणजे राइस आहे तिला राईस खूप आवडायचे आमच्याकडे पोळी भाजी जास्त खाल्ली जायची पण मलाही राईस आवडायचे त्यामुळे आम्ही दोघी आमच्यासाठी राईस तयार करायचो माझ्या आवडीमुळे तिला राइस खायला मिळायचा माझ्या कंपनीमुळे तिला राईस तयार करायला आवडायचा राइस चे बरेच प्रकार तयार करायची तिला माझी खायची कंपनी असल्यामुळे ती राईस नेहमी तयार करायचीआम्ही दोघी आवडीने राईस चे जवळपास सगळेच प्रकार एन्जॉय करायचोतर बघूया लेमन करायची रेसिपी Chetana Bhojak -
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15553732
टिप्पण्या