लेमन राईस (lemon rice recipe in marathi)

Vasudha Gudhe
Vasudha Gudhe @vasudha_sg
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनिटे
२ लोक
  1. 1/2 कपबासमती तांदूळाचा शिजलेल्या भात
  2. 2-3 टेबलस्पूनतेल
  3. 1/2 टीस्पूनमोहरी
  4. जीरे
  5. १-२ टेबलस्पून उडदाची डाळ, चण्याची डाळ/ पंढरपूरी डाळ
  6. 1 टेबलस्पूनशेंगदाणे
  7. 1/4 टीस्पूनहिंग
  8. 1/2 टीस्पूनहळद
  9. 4-5लाल सुक्या मिरच्या
  10. 7-8काजू
  11. मीठ चवीनुसार
  12. 1-2 टेबलस्पूनलिंबू रस
  13. 4-5कढीपत्त्याची पाने

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    तांदूळ स्वच्छ धुऊन घ्यावे. तांदळाच्या दिडपट पाणी चवीनुसार मीठ घालून भात मोकळा शिजवून घ्यावा.

  2. 2

    पसरट पॅनमध्ये तेल घालावे. तेल गरम झाले की, त्यामध्ये जीरे, मोहरी घालावी. चण्याची डाळ, उडदाची डाळ घालावी. शेंगदाणे घालावे. एक मिनिट परतून घेतल्या नंतर त्यात कढीपत्ता, हळद, हिंग घालावे व शिजवलेला भात घालून चांगले मिक्स करून घ्यावे.

  3. 3

    आता या भातामध्ये लिंबाचा रस घालावा, चांगले मिक्स करून, एक वाफ काढून घ्यावी. वरून कोथिंबीर घालून तयार *लेमन राईस*... सर्व्ह करावा.. 💃 💕

  4. 4
  5. 5
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Vasudha Gudhe
Vasudha Gudhe @vasudha_sg
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes