होममेड केसर पेढे (homemade kesar peda recipe in marathi)

Savita Totare Metrewar @cook_31530402
होममेड केसर पेढे (homemade kesar peda recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम गॅस चालू करून त्या वर कढईमध्ये तूप घालावे. एका वाटीत थोडे दूध घेऊन त्यात मिल्क् पावडर कालवून घ्या. कढईमध्ये मिल्क् पावडर ची पेस्ट घाला.
- 2
दूधात केसर भिजवून ठेवावे. मिल्क् पावडर ची पेस्ट परतून घ्या. केसरकाड्या (भिजवलेल्या)घालून मिक्स करा.पिठीसाखर घाला.मिक्स करून घ्या. विलायची पूड घालून परतून घ्यावे. थंड झाल्यावर खिसमिस लावून पेढे बनवा. केसर खिसमिस ने सजवा होममेड मलाई केसर पेढे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
इन्स्टंट केसर-मिल्क पेढा (instant kesar milk peda recipe in marathi)
#shr श्रावण महिना म्हणलं की सणवार आलेच आणि सणवार आले की नेवेद्य साठी गोड करणं आलेच ,त्यात आज श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थी मग आज बाप्पाच्या नेवेद्य साठी मी इन्स्टंट पेढा बनवला तर मग पाहुयात रेसिपी... Pooja Katake Vyas -
मॅंगो केसर पेढा (mango peda recipe in marathi)
#amrआज माझ्या नवीन घराचे गणेश पुजनाच्या निमित्ताने ,घरीच बाप्पासाठी आंब्याचे पेढे बनवले.खूपच सुंदर झाले हे आंबा पेढे .बाहेरून विकत आणण्यापेक्षा घरचे कधीही चांगले नाही का??😊पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
होममेड पेढे कृष्ण जन्माष्टमी साठी (homemade peda recipe in marathi)
कृष्ण कन्हैयालाल की जय 🙏कृष्ण जन्माष्टमी साठी होममेड पेढे बनवले. Ujwala Rangnekar -
केसर पिस्ता बर्फी (kesar pista barfi recipe in marathi)
#दूधआपण माणसं, सस्तन (mammal) प्राणी वर्गात मोडतो. दुध हे जन्मलेल्या प्रत्येक सस्तन प्राण्याचे पहिले अन्न. पण इतर सर्व प्राणी इतर अन्न खाण्यास सक्षम झाल्यावर पुन्हा दुध पित नाहीत. केवळ माणूसच संपूर्ण आयुष्य अन्नाचा एक स्रोत म्हणून इतर प्राण्यांचे दुध संकलित करून पितो. तान्हा बाळकृष्ण ज्या गोकुळात लहानाचा मोठा झाला त्या गोकुळात गो पालन आणि दुग्धजन्य पदार्थांचा व्यापार हे उपजीविकेचे प्रमुख साधन होते. या अर्थी आपले लोक दुध संकलनासाठी पशुपालन कृष्णजन्माच्या कैक वर्षे आधीपासूनच करित होते. आणि त्याही पुर्वीच्या ग्रंथांत 'क्षीर' अर्थात दुधाचे महत्व सांगितले आहे.पुरातत्व पुराव्यानिशी पहायचे झाल्यास जुना मेसापोटेमिया म्हणजे आताचा इराण आणि इराक च्या प्रदेशात इसवीसन पूर्व ३००० ते ४००० वर्षांपुर्वी दुध संकलनासाठी बकऱ्या पाळल्या गेल्याचे पुरावे उपलब्ध आहेत. तसे पहाता आजही जगात विविध भागात विविध प्राण्यांचे दुध प्यायले जाते.पहिल्या दुधाच्या चिकदुधापासुन (खरवस) दुध, साय, दही, ताक, लोणी, तुप, मावा अशा अनेक प्रकारांसोबत आपल्या आहारात आता चीझ, कंडेंन्स मिल्क, मिल्कपावडर इत्यादी घटकही सामील झाले आहेत.आपल्या भारतीय संस्कृतीत दुधाला पंचामृताचा मान आहे. नैवेद्याच्या पदार्थातही दुधाला मोठा मान आहे.सणासुदीचे दिवस आहेत. परंतू बाहेरुन माव्याची मिठाई मिळणे शक्य नाही. अशा वेळी घरच्या घरी बनविलेली 'केसर पिस्ता बर्फी' एक उत्तम पर्याय आहे!!! Ashwini Vaibhav Raut -
-
केसर खरवस (kesar kharwas recipe in marathi)
#दूधआपल्या संस्कृतीत असे अनेक पदार्थ आहेत की जे आपल्या आरोग्यास खूप फायदेशीर आहेत व त्यापैकीच एक म्हणजे "खरवस".जेव्हा गाय किंवा म्हैस वासराला जन्म देते तेव्हा सुरवातीचे काही दिवस त्या गायीला किंवा म्हशीला जे दुध येते ते खूप दाट असते याचे कारण त्यात विविध रोगांशी सामना करण्यासाठी आवश्यक असलेले काही घटक असतात.कोलोस्त्रोम (colostrum) नावाचा घटक या दुधात असतो ज्यामुळे एक प्रकारे 'Active Immunity' मिळते व शरीरातील रोगप्रतिकार शक्ती अनेक पटीने वाढते.पूर्वी घरोघरी गायी/म्हशी असायच्या त्यामुळे खरवस सहज बनवला जायचा व चवीस खूपच छान असल्याने घरातील सर्व लहान थोर मंडळी भरपूर खायची व त्यामुळे त्यांना "Active Immunity" आपसूक मिळून प्रकृती निरोगी ठेवण्यास मदत मिळायची.आपले पूर्वज फार हुशार होते पण दुर्दैवाने आधुनिक काळात आपण मागे पडल्यासारखे होते.हळदी प्रमाणे खरवसाचे सुद्धा पेटंट उद्या अमेरिका घेऊ शकते.म्हणूनच "खरा" खरवस जेव्हा कुठे उपलब्ध होईल तेव्हा जरूर खा, विशेषत: आपल्या मुलांना द्या कारण खरवसासारखे 'Immunity Booster' दुसरे नाही. मी "खरा" हा शब्द लिहिला कारण अनेक ठिकाणी खरवस विकत मिळतो पण त्यातील बहुतांश हा "चायना ग्रास" या पदार्थाने बनवला जातो ज्याचा फायदा नाही. Ankita Khangar -
-
-
माँगो पेढे (mango peda recipe in marathi)
#amr उन्हाळ्यात वाढणारा उन्हाचा तडाखा सतत येणार घाम वाढणार पित्त घामोळ्या हे सारे त्रासदायक असले तरीही रसदार आंब्याची चव चाखण्यासाठी प्रत्येकालाच उन्हाळा हवाहवासा वाटतोच आंब्याचे हापुस, तोतापुरी, पायरी, केसर असे अनेक प्रकार आहेत आंबा मधुर व पौष्टीक रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा स्नायू मजबुत होतात शरीर आतुन स्वच्छ होते अशा फळाच्या राजाचा पुरेपुर उपयोग केलाच पाहिजे चला अशीच हापुसची ऐक रेसिपी तुमच्या साठी बनवली आहे तुम्हाला रेसिपी सांगते. Chhaya Paradhi -
केसर ड्रायफ्रूट कलाकंद (kesar dryfruit kalakand recipe in marathi)
बरेचदा आपल्याला प्रश्न पडतो की दुध नासले तर त्याचे काय बनवावे.पनीर तर हमखास बनवू शकतो घरच्या घरी पण एखाद वेळ अशी स्वीट डिश खूप झटपट बनते.चला तर बनवूया झटपट केसर ड्रायफ्रूट कलाकंद. Ankita Khangar -
-
स्टफ केसर बादाम मँगो कुल्फी (stuff kesar badam mango kulfi recipe in marathi)
#मँगो कुल्फी म्हटलं किंवा आईस्क्रीम हे लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडतं. मी कधीच आइस्क्रीम कुल्फी घरी बनवलेली नाही. पण कुकपॅड मँगो कुल्फी या थीममुळे माझ्याकडे आज मी पहिल्यांदा कुल्फी बनवलेली आहे. मी स्टफ मँगो कुल्फी बनवली सर्वांना खूप आवडली. खूप छान झाली मी परत नक्की करणार. Shweta Amle -
"केसर - बदाम बासुंदी" (kesar badam basundi recipe in marathi)
#ट्रेंडींग_रेसिपी"केसर-बदाम बासुंदी " महाराष्ट्रीयन क्यूझिन मध्ये बासुंदी ला खूप महत्व आहे, सणा-समारंभाला, लग्न कार्याला पंगतीमध्ये आवर्जून पाहायला मिळते सर्वांची आवडती "बासुंदी" एक शाही, आणि रिच प्रकारात मोडणारा गोड पदार्थ, म्हणजे बासुंदी, जी पुरी सोबत किंवा नुसतीच खाणं म्हणजे सोने पे सुहागा....J Shital Siddhesh Raut -
केसर खोबरे पाक (kesar khobre pak recipe in marathi)
#केसर खोबरे पाक#Cooksnap सौ .वर्षा देशपांडे यांची केसर खोबरे पाक ही रेसिपी करून पाहिली .खूप झाली आहे .धन्यवाद वर्षा देशपांडे ताई ,इतकी छान रेसिपी शेअर केल्या बद्दल.यात थोडा बदल केला आहे. Rohini Deshkar -
मिल्क पेढा (milk peda recipe in marathi)
#मिल्क पेढा#gprही रेसिपी मी खास गुरुपौर्णिमा निमित्त प्रसाद म्हणून बनवली आहे.मी हा पेढा खवा वापरण्याऐवजी मिल्कपावडर वापरून बनवला आहे. लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांचा आवडता गोड पदार्थ आहे.स्नेहा अमित शर्मा
-
केशर मावा मोदक (kesar mawa modak recipe in marathi)
#ckps #सौ पुनम कारखानीस#कुक पॅड#श्रावण स्पेशलPoonam karkhanis Bendre
-
सातारचे कंदी पेढे (kandi pede recipe in marathi)
#KS2#पश्चिममहाराष्ट्र#सातारचेकंदीपेढेकुस्तीचा फड असो किंवा पंगतीची रांग सातारी पावना कधी मागे सरलेला माझ्यातरी पाहण्यात नाही....जसा एखादा सातारकर मटणाच्या जाळकांडयात पटाईत असतो. तसा तोंडात विरघळणाऱ्या आणि जगप्रसिद्ध अशा साताऱ्याच्या कंदी पेढ्यांचा गोडवा वाढवण्यात देखील मागे हटत नाही....अख्ख्या भारतात कोणी सातार्याला जाणार असेल तर त्याला कंदी पेढे घेऊन ये, असे सांगितले जाते तेही अगदी हक्काने...चला तर मग आपणही करूया तेवढ्याच हक्काने सातारा स्पेशल *कंदी पेढे*.. 💃 💃 Vasudha Gudhe -
इन्स्टंट दालवा पेढा (dalwada peda recipe in marathi)
#rbrरक्षा बंधन स्पेशलश्रावण शेफ चॅलेंज विक २ Shital Ingale Pardhe -
केसर अंजीर मिल्क शेक (kesar anjir milkshake recipe in marathi)
#GA4#week4अंजीर म्हटलं की फुल न्यूट्रिशियन हेल्दी रक्त वाढ करणारे एनर्जी देणारे असा हा ड्रायफ्रूट आहे आणि आता विंटर सीजन चालू होणार आहे ,विंटर मध्ये अंजीर खाणे अतिउत्तम आहे तसेच केसर सुद्धा आपल्या शरीरासाठी गुणकारी आहे म्हणून मी आज तुम्हाला केसर अंजीर मिल्क शेक दाखवणार आहे. लहान मुलांसाठी पण अतिउत्तम आहे. Gital Haria -
नारळ केसर बर्फी (naral kesar barfi recipe in marathi)
#gur घरोघरी गणपती बाप्पांचे आगमन झाले आहे त्यांच्या नैवेद्य प्रसादाच्या निमि त्याने गोडधोड , तिखट पदार्थ बनवले जातात मी बाप्पांसाठी गोड नारळ केसर बर्फी बनवली आहे कशी विचारता चला तर बघुया Chhaya Paradhi -
होममेड नटीला हेझलनट (homemade nutella hazelnut recipe in marathi)
नटीला सगळ्यांनाच आवडतो. बाहेरचा महाग विकत आणण्यापेक्षा घरचे साहित्य वापरून तयार करता येतो. Pallavi Gogte -
केसर बदाम बासुंदी (kesar badam basundi recipe in marathi)
#श्रावणस्पेशल#cooksnapश्रावण स्पेशल कुकस्नॅपसाठी मी ,माझी मैत्रीण शितल राऊत हीची 'केसर बदाम बासुंदी ' कुकस्नॅप केली.खूपच छान झाली बासूंदी सर्वांना खूप आवडली..😊😋😋Thank you dear for this delicious Recipe..😊🌹 Deepti Padiyar -
शाही केसर रबडी.. (shahi kesar rabadi recipe in marathi)
#दूधरोजच्या जीवनात दुधाचा उपयोग हा आरोग्यासाठी खूप चांगला आहे. दूध कॅल्शियमचा सर्वात चांगला स्तोत्र आहे. त्यामुळे हाडे मजबूत होतात. उपयुक्त असे सर्व विटामिन्स आणि पोषक तत्व यामध्ये असतात. आणि ते स्वस्थ त्वचेसाठी खूप चांगले काम करतात. दूध घेतल्याने वजन कमी होते. स्नायुच्या विकासात दूध साहाय्यक ठरते. हा फायदा दुधात असलेल्या प्रोटिन मुळे होतो.आता ही झाली दुधा विषयी माहिती. आता माझ्या रेसिपी बद्दल.. मी जी रेसिपी केली आहे *शाही केसर रबडी*... आपल्याला शोधुनही अशी व्यक्ती सापडणार नाही ज्यांना सुगंधित केसर आणि इलायची पासून बनवलेली शाही रबडी आवडणार नाही..हि रेसिपी पारंपारिक प्रकारे बनवली आहे. अर्थातच शाही असल्यामुळे याच्यामध्ये स्वाद वाढविण्यासाठी काजू, बदाम, पिस्ता चा भरपूर उपयोग केला आहे.केसरचा भरपूर वापर केला आहे.. कारण आपले नावच आहे शाही केसर रबडी.. 💃💕 Vasudha Gudhe -
केसर बादाम बासुंदी (kesar badam basundi recipe in marathi)
#nrr#दूध#नवरात्री_स्पेशल🔸 केसर बादाम बासुंदी ▪️केसर बदाम बासुंदी खायला खूप मस्त लागते.😋😋👍 Jyotshna Vishal Khadatkar -
ईन्सटंट हलवाई स्टाईल पेढे (instant pedha recipe in marathi)
#GA4 #week9#mithaiपझल मधून मिठाई हा की वर्ड घेऊन मी हि रेसिपी केली आहे.नेहमी मार्केट मधून आपण पेढे आणतो पण आपण घरी सुद्धा पेढे करू शकतो तेही सोप्या पद्धतीने अगदी हलवाई स्टाईल...... Supriya Thengadi -
इन्स्टंट केशर पेढा (instant kesar peda recipe in marathi)
#KS6#जत्रा स्पेशल रेसिपीआमचा इथे एकविरा देवीची जत्रा असते, किंवा कुठलाही सण, कुठलीही पूजा, त्यात पेढ्याला खूप महत्व आहे फार पूर्वी पासून. पेढा म्हणजे पूर्णान्न स्वयंपाक किंवा नैवेद्य समजला जातो.जसे की कधी नैवेद्यासाठी एखादा पदार्थ राहून जातो करायचा त्या वेळी पेढ्याचा नैवेद्य अर्पण करतो. म्हणजे तो नैवद्य पूर्णत्वास आला. आणि कोणी आले गेले त्यांच्या हातावर पण पेढ्याचा नैवेद्य हातावर दिला जातो.....चला तर ही झटपट होणारी रेसिपी बघू ... Sampada Shrungarpure -
-
उकडीचे केसर पिस्ता मोदक (ukdiche kesar pista modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकगणपती बाप्पासाठी त्यांच्या आवडीचे उकडीचे मोदक आपण नेहमी करतो पण त्यातही बाप्पासाठी काहीतरी शाही करावा असा वाटलं. त्यातून हि रेसिपी तयार झाली. Manali Jambhulkar -
"सातारचे कंदी पेढे" (kandi peda recipe in marathi)
#KS2#पश्चिम महाराष्ट्र रेसिपीज#कंदी_पेढे मैत्रिणींनो खुप दिवसांनी रेसिपी पोस्ट करत आहे..कारण ही तसेच आहे, मला कोरोनाने पकडले होते.पण मी त्याच्यावर माझं वर्चस्व गाजवत देवाच्या कृपेने सुखरूप,सही सलामत बाहेर पडले आहे..मी आता मस्त आहे, काळजी नसावी.थोडासा थकवा येतो अजुनही,पण ठिक आहे. म्हणून तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे खुप खुप काळजी घ्या स्वताची आणि आपल्या परिवारातील सदस्यांची..मी स्वतः एवढी काळजी घेऊन ही कोरोनाचा विळखा पडलाच..असो आता मी बऱ्यापैकी छान, मस्त आहे.. मी पुर्णपणे बरी झाले आणि आपलं पश्चिम महाराष्ट्र रेसिपीज चालू आहे म्हणून गोडाच्या रेसिपी ने गोड सुरूवात करायची या विचाराने मी साताऱ्याचे कंदी पेढे बनवले आहेत..दरवर्षी पंढरपूर वारीला आम्ही जायचो तिकडुन फिरत फिरत येताना साताऱ्याचे कंदी पेढे आणायचो पण गेल्या वर्षी कोरोनामुळे जाता आले नाही आणि यावर्षी ही जाता येईल अशी शक्यता वाटत नाही.. म्हणून हे पेढे बनवुन आस्वाद घेतला आहे..हे पेढे दुध आटवुन बनवण्यासाठी खुप वेळ लागतो आणि मला एवढा वेळ उभे रहाणे शक्य नव्हते.. म्हणून मी घरीच मावा बनवुन पेढे बनवले आहेत.. चला तर मग रेसिपी बघुया.. लता धानापुने -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15553674
टिप्पण्या