लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम राईस शिजवून घ्यावा. त्यानंतर बाकीच तयारी करावी. कढई मध्ये 4 टेबलस्पून तेल घालून गरम करावे आणि दाणे परतून घ्यावे थोडे लालसर.
- 2
त्यानंतर मोहरी-जीरे यांची फोडणी द्यावी. आता चणा आणि उडदाची डाळ घालून परतून घ्यावी चांगली लालसर. त्यानंतर लाल मिरची, कडीपत्ता, हिरवी मिरची बारीक चिरलेली, आल्याचा किस घाला. आता काजूचे तुकडे घालावे आणि थोडे परतून घावे.
- 3
त्यानंतर 2&1/2 वाटी राईस घालावा आणि परतून घ्यावा. आता चवीप्रमाणे मीठ घालावे आणि 1/2 लिंबाचा रस घालावा सर्व राईस वर आणि चांगले हलवून घ्यावे. तुमच्या आवडी नुसार लिंबाचा रस वाढवू शकता. आता झाकण ठेवुन एक वाफ येऊ द्या. आता आपला लेमन राईस तयार झाला. सर्व्ह करताना त्यावर कोथिंबीर आणि ओले खोबरे घालावे.
- 4
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#CCS#जागतिक शिक्षक दिन साजरा निमित्ताने#कुकपॅड चॅलेंज#लेमन राईस😋😋 Madhuri Watekar -
-
लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#ccsलेमन राईस ही रेसिपी मी पहिलेही एकदा पोस्ट केली होती पण कुकपॅड शाळेच्या निमित्याने पुन्हा एकदा...... Supriya Thengadi -
-
-
लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#ccsCookpad ची शाळा चॅलेंज साठी मी लेमन राइस बनवला आहे.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
-
लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
लेमन राईस ही साऊथ इंडियन रेसिपी आहे.ताज्या शिजवलेल्या भात पासून किंवा उरलेल्या भाता पासून पण बनवू शकतो. Ranjana Balaji mali -
-
लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#ccsकूकपॅडची शाळा हे चॅलेंज.यातील लेमन राईस ही रेसिपी मी केली आहे. साऊथ इंडियन प्रमाणे मी भात केला आहे.हा भात आपण ताजा भात किंवा शिळा भात याचाही बनवू शकतो. झटपट होणारा आहे. Sujata Gengaje -
-
लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#ccs कुकपॕड ची शाळा ..... मस्त चमचमीत( लेमन राईस )Sheetal Talekar
-
झटपट लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#ccs कुकपॅड ची शाळा या मधील लेमन राईस हा किवर्ड ओळखून मी झटपट लेमन राईस केला.... Aparna Nilesh -
-
लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#ccs#लेमनराईसलेमन राईस ही रेसिपी मी माझ्या वहिनी कडून शिकलेली आहे माझी वहिनी ही साउथ मधील आंध्र प्रदेश ,हैदराबाद या शहरातली आहे त्यामुळे साऊथ ची लेमन राईस ही डिश पहिल्यांदा तिने घरात तयार केली तेव्हा पाहिले आणि त्यातला लेमन राईस, पुलिंहरा,रस्सम अशा बरेच प्रकार पदार्थ ती बनवाइची. पहिल्यांदा तिला तयार करताना हा राईस मी पाहिला होता आमच्या दोघांबद्दल आठवण म्हणजे राइस आहे तिला राईस खूप आवडायचे आमच्याकडे पोळी भाजी जास्त खाल्ली जायची पण मलाही राईस आवडायचे त्यामुळे आम्ही दोघी आमच्यासाठी राईस तयार करायचो माझ्या आवडीमुळे तिला राइस खायला मिळायचा माझ्या कंपनीमुळे तिला राईस तयार करायला आवडायचा राइस चे बरेच प्रकार तयार करायची तिला माझी खायची कंपनी असल्यामुळे ती राईस नेहमी तयार करायचीआम्ही दोघी आवडीने राईस चे जवळपास सगळेच प्रकार एन्जॉय करायचोतर बघूया लेमन करायची रेसिपी Chetana Bhojak -
-
-
लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#ccs#कुकपॅड ची शाळा चॅलेंज "लेमन राईस" लेमन राईस मध्ये चना डाळ, उडीद डाळ तळून घालतात पण आमच्या कडे नाही आवडत म्हणून मी पंढरपुरी डाळं वापरते. लता धानापुने -
लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
पटकन होणारा, कमीत कमी साहित्यात तयार होणारा हा दक्षिण भारतीय पदार्थ आहे.#ccs Kshama's Kitchen -
लेमन राईस (चित्रांन्ना) (Lemon Rice Recipe In Marathi)
#RRR#लेमन राईस#चित्रांन्ना Sampada Shrungarpure -
लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#ccs#cookpad ची शाळा#लेमन राईसराईस चे बरेच प्रकार आहे पण cookpad च्या शाळेतील गृहपाठ ओळखून.. आज लेमन राईस ची रेसिपी पाहुयात..लेमन राईस हा मी बऱ्याच वेळी बालाजी मंदिरातील प्रसादात खाल्ला आहे. त्याच्या चवी वरून त्यात काय काय असतं याचा विचार करून खास तयार केलेला लेमन राईस.... Shweta Khode Thengadi -
साऊथ इंडियन लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#दक्षिणदक्षिणे कडचे सगळेच पदार्थ खुप टेस्टी असतात ,आणि लेमन राईस तर खुपच मस्त,झटपट होणारा.....म्हणून खास रेसिपी.... Supriya Thengadi -
लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#ccs गणपतीला गावी गेलो तेव्हा काका - काकींनी लावलेल्या लिंबाच्या झाडाला भरपूर लिंब लगडलेली दिसली. आणली त्यातली ४ तोडून. योगायोग म्हणजे "Cookpad ची शाळा हे चॅलेंज" मध्ये नेमका "लेमन राईस" च समोर दिसला. एका मोठ्या लिंबाचं सार्थक झालं :Dलिंबाचे २ प्रकार असतात - Lime & Lemon. Lime छोटे असतात आणि lemon आकाराने मोठे. Lime पेक्षा Lemon मध्ये व्हिटॅमिन सी जास्त असतं त्यामुळे कधीही Lemon जेवणात वापरलेले कधीहि चांगले. सुप्रिया घुडे -
लेमन राईस शेवया (Lemon Rice Sevai Recipe In Marathi)
#TBRचवीला अतिशय उत्तम व पचायला हलक्या अशा या चटपटीत सेवई मुलांना डब्यासाठी अतिशय चांगल्या आहेत Charusheela Prabhu -
लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#ccs : cookpad ची शाळा चेलेंज: त्यातून मी साऊथ इंडियन लेमन राईस रेसिपी बनवून दाखवते. Varsha S M -
लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#ccs #कुकपँडची_शाळा...#लेमन_राईस...लेमन राईस हा दक्षिण भारतातील सर्वात सामान्य पदार्थांपैकी एक आहे, जिथे ते चित्रान्ना नावाने देखील ओळखले जाते. हे सहसा एकटे किंवा रायता, दही, चटणी किंवा लोणच्या सोबत खाल्ले जाते. लेमन राईस नाश्त्याला किंवा जेवणात ही तुम्ही खाऊ शकता. खूपच झटपट होणारी आणि खूपच सोपी अशी ही लेमन राईस ची रेसिपी आहे, चला तर मग बघुया लेमन राईस कसे बनवायचे ते 😊🙌 Vandana Shelar -
लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#ccs# cookpad chi शाळासादर आहे South Indian स्पेशल टेस्टी आणि टॅन्गी लेमन राईस ची रेसिपी 😋 Rashmi Joshi
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15530295
टिप्पण्या