लेमन राईस (lemon rice recipe in marathi)

Kalpana D.Chavan
Kalpana D.Chavan @cook_22945952

लेमन राईस (lemon rice recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25 मिनिट
2-3 सर्व्हिंग्ज
  1. 2 कपभात
  2. 2 टेबलस्पूनशेंगदाणे
  3. 2 टेबलस्पूनकाजू
  4. 1 टीस्पूनमोहरी
  5. 1 टेबलस्पूनउडीद डाळ
  6. 1 टेबलस्पूनचणा डाळ
  7. 2-3हिरव्या मिरच्या
  8. 2-3लाल सुक्या मिरच्या
  9. 10-15कढीपत्त्याची पाने
  10. 1 टीस्पूनआल किसून
  11. 3 टेबलस्पूनलिंबाचा रस
  12. 1/4 टीस्पूनहिंग
  13. 1/4 टीस्पूनहळद
  14. तेल फोडणीसाठी

कुकिंग सूचना

25 मिनिट
  1. 1

    प्रथम भात थंड करून मोकळा करून घ्यावा. सर्व साहित्य एकत्र करावे.

  2. 2

    कढईत थोड तेल घालून त्यात क्रमाने शेंगदाणे व काजू तळून घ्यावे.

  3. 3

    त्याच कढईत फोडणी करावी.फोडणीसाठी क्रमाने मोहरी घालावी.मोहरी तडतडली की त्यात उडीद व चणा डाळ लालसर रंगावर परतून घ्यावी.हिंग,हिरव्या व लाल मिरच्या,हळद,कढीपत्ता, किसलेले आले घालाव.गॅस मिडीयम स्लो असावा.

  4. 4

    शेवटी लिंबाचा रस व चवीनुसार मीठ घालून मिक्स करावे व त्यात भात परतून एक वाफ आणावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Kalpana D.Chavan
Kalpana D.Chavan @cook_22945952
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes