कुकिंग सूचना
- 1
प्रथम मसूर निवडून घ्यावे.नंतर cooker मधे शिजायला ठेवावे.cooker च्या 2 शिट्या वाजवून cooker उघडुन टाकावा
- 2
नंतर कढेइ घेउन त्यात 3 चमचे तेल घेउन त्यात चिरलेला कान्दा टमाटो तसेच सर्वआलं लसुण पेस्ट अणि सर्व मसाले टाकुन थोड्यावेळ परतून घ्यायचे.
- 3
मग तेल सुटायला लागळ की शिजलेल मसूर टाकुन थोड्यावेळ हौ द्यायचा
हा रस्सा vatan लावुन पण करतात.चवीला दोन्ही प्रकार खुप छान लागतात.
Similar Recipes
-
अख्खा मसूर (aakha masoor recipe in marathi)
#ccsढाबा स्टाईल अख्खा मसूर रेसिपी पुढीलप्रमाणे... Shital Muranjan -
-
झणझणीत अख्खा मसूर भाजी (aakha masoor bhaji recipe in marathi)
#ccsकुकपॅड ची शाळा हि थिम मिळाल्यावर शाळेचे जुने दिवस आठवले, तर अशा या कुकपॅड च्या शाळेच्या निमित्याने खास झणझणीत अख्खा मसूर रेसिपी..... Supriya Thengadi -
आख्खा मसूर (aakha masoor recipe in marathi)
#ccs#आख्खामसूर#मसूरकूकपॅड ची शाळा या अॅक्टिविटी साठी अख्खा मसूर तयार केला ही रेसिपी पहिल्यांदा मी माझ्या जाऊबाई ना बनवताना पाहिले आहे त्यांच्या हाताची ही रेसिपी मी टेस्ट केलेली आहे त्या खूप छान अख्खा मसूर बनवतातमी बनवते पण आज खूप छान तयार झाला आहे अख्खा मसूर रेसिपीजतून नक्कीच बघा Chetana Bhojak -
-
-
-
ढाबा स्टाईल अख्खा मसूर (aakha masoor recipe in marathi)
#ccs#ढाबा_स्टाईल_अख्खा_मसूर#कुकपॅडची_शाळा या निमित्ताने इस्लामपूर या माझ्या जन्मगावातील एक प्रसिद्ध असणारा पदार्थ "अख्खा मसूर" याची रेसिपी सादर करताना खूप आनंद होत आहे. अख्खा मसूर हा घरोघरी थोड्याफार फरकाने जरा वेगळ्या पद्धतीने पण केला जातो. तरीही फारच चमचमीत असा अख्खा मसूर हा भाकरी. चपाती, भात कशाबरोबर पण खायला खूपच टेस्टी लागतो. बनवायला एकदम सोपा आहे. Ujwala Rangnekar -
झणझणीत अख्खा मसूर भाजी (akha masoor bhaji recipe in marathi)
#ccs "झणझणीत अख्खा मसूर भाजी" लता धानापुने -
अख्खा मसूर (akha masoor recipe in marathi)
#ccs cookpad ची शाळा puzzle recipe Savita Totare Metrewar -
-
-
अख्खा मसूर (akhya masoor recipe in marathi)
#KS2#अख्खा मसूरकोल्हापूर म्हंटले की झणझणीत रस्सा आठवतो.....शाकाहारी लोकांसाठी ही भाजी म्हणजे त्या भागात पाहुणचार असतो.... Shweta Khode Thengadi -
-
-
-
मसूर दाल खिचड़ी (Masoor Dal Khichdi Recipe In Marathi)
#SDRसमर डिनर रेसिपीकमी वेळात आणि चवदार बनते. जेव्हा तुम्ही कोशिंबीर किंवा चटणीबरोबर सर्व्ह करता तेव्हा ते चवीला खूप स्वादिष्ट असते. Sushma Sachin Sharma -
मिक्स डाळ मसाला खिचडी (mix dal masala khichdi recipe in marathi)
#cpm7खिचडी म्हंटला की सगळ्यांना आवडते.त्यातून मसाला खिचडी म्हणजे तर बघुच नका.पटकन होणारा पदार्थ आहे. Janhavi Pingale -
-
आख्खा मसूर (masoor bhaaji recipe in marathi)
सागंली कोल्हापूर भागात हा पदार्थ फार प्रसिद्ध आहे. सोबत भाकरी किंवा नान किंवा बटर रोटी सोबत खा सोबत कांदा लिंबू असेल तर आणखीनच मस्त लागते. Supriya Devkar -
अख्खा मसूर (aakha masoor recipe in marathi)
#ccs अख्खा मसूर म्हटलं कि कोल्हापूर च डोळ्यांसमोर आलं पाहिजे :) तर अशी कोल्हापूरची फेमस डिश झणझणीत कांदा लसूण मसाला वापरून बनवली आहे :) सुप्रिया घुडे -
-
अख्खा मसूर भाजी (akha masoor bhaji recipe in marathi)
#CCS#जागतिक शिक्षक दिन साजरा कुकपॅड चॅलेंज#अख्खा मसुर भाजी😋😋 Madhuri Watekar -
-
अख्खा मसूर भाजी (akha masoor bhaji recipe in marathi)
#ccsचॅलेंज रेसिपीमाझी खास रेसिपी आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या धन्यवाद 🙏 Minal Gole -
रेस्टॉरंट स्टाईल फ्रायड मसूर डाळ (Masoor Dal Recipe In Marathi)
#SDRसमर डिनर रेसिपीमसूर डाळ ही एक उत्तम चवदार डाळ आहे. तांदूळ आणि लोणच्याबरोबर सर्व्ह करण्यासाठी ती खूप चांगली आहे. Sushma Sachin Sharma -
सुका मसूर / अख्खा मसूर (akkha masoor recipe in marathi)
#Cooksnap#Thanksgiving#Chhaya Paradhi मी आज छाया ताई ची रेसिपी कूकस्नाप केली आहे. खूप मस्त झाली आहे मसूरची उसळ.सगळ्यांना खूप उसळ ही आवडली. धन्यवाद छाया ताई. ही रेसिपी तुम्ही पोस्ट केली.🙏 Rupali Atre - deshpande -
कोल्हापुरी अख्खा मसूर (kolhapuri akkha masoor recipe in marathi)
#ks2 कोल्हापूर म्हंटलं कि तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, मिसळ हि सगळी नावं लगेच सुरु होतात आणि जिभेवर चव रेंगाळायला लागते. पण कोल्हापुरची अजून एक खासियत म्हणजे अख्खा मसूरची भाजी. आज तीच रेसिपी मी पश्चिम महाराष्ट्र थीम मधे केली आहे. Prachi Phadke Puranik -
फ्लावर रस्सा भाजी (flower rassa bhaaji recipe in marathi)
#cooksnap#homework#onlline classआज मी होमवर्क ऑनलाइन क्लास फोटोग्राफी शिल्पा लिम्बकर ताई यांची cooksnap फ्लावर रस्सा भाजी बनवले आहे Sonal yogesh Shimpi -
अख्खा मसूर वेज बिर्याणी (akha masoor veg biryani recipe in marathi)
#ccsबिर्याणी मध्ये भरपूर भाज्या असतात.त्यामुळे आपल्याला भरपूर व्हिटॅमिन मिळतात.अख्खा मसूर मध्ये protein भरपूर प्रमाणातअसल्यामुळे ते शरीराला अत्यंत आवश्यक आहे.बघा तर मग ही रेसिपी. :-)#ccs Anjita Mahajan
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15557002
टिप्पण्या (13)