अख्खा मसूर भाजी (akha masoor bhaji recipe in marathi)

Madhuri Watekar @madhuriwateker07
अख्खा मसूर भाजी (akha masoor bhaji recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम मसुर १० मिनीटे भिजत घालून ठेवले.
- 2
नंतर कांदा टमाटर चिरून घेतले.
- 3
नंतर एका कढईत तेल गरम करून मोहरी जीरे ची फोडणी करून त्यात कांदा टाकून लालसर होईपर्यंत परतून घेतले.
- 4
नंतर त्यात लसूण जीरे पेस्ट तिखट मीठ हळद धने पूड, घालून मिक्स करून टमाटर टाकून थोडावेळ मवु होईपर्यंत परतून घेतले.
- 5
नंतर अख्खा मसूर टाकून थोडे पाणी घालून मिक्स करून थोडावेळ झाकून ठेवले.
- 6
अख्खा मसूर भाजी झाल्यावर सांबार टाकुन डिश सर्व्ह केली..(झटपट होणारी भाजी)
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#CCS#जागतिक शिक्षक दिन साजरा निमित्ताने#कुकपॅड चॅलेंज#लेमन राईस😋😋 Madhuri Watekar -
-
झणझणीत अख्खा मसूर भाजी (akha masoor bhaji recipe in marathi)
#ccs "झणझणीत अख्खा मसूर भाजी" लता धानापुने -
झणझणीत अख्खा मसूर भाजी (aakha masoor bhaji recipe in marathi)
#ccsकुकपॅड ची शाळा हि थिम मिळाल्यावर शाळेचे जुने दिवस आठवले, तर अशा या कुकपॅड च्या शाळेच्या निमित्याने खास झणझणीत अख्खा मसूर रेसिपी..... Supriya Thengadi -
गोबीची भाजी(Gobichi bhaji recipe in marathi)
#MLR#मार्च लंच रेसिपीज चॅलेंज😋😋#गोबीची भाजी🤤🤤 Madhuri Watekar -
बिन्स भाजी (घेवडा भाजी) (beans bhaji recipe in marathi)
कुकपॅडची शाळा सत्र दुसरेहोमवर्क पोस्ट रेसिपीज चॅलेंजदत्तगुरुची आवडती भाजीश्रावणीघेवडा भाजी😋😋 Madhuri Watekar -
वालाच्या शेंगांची भाजी (valachya shengachi bhaji recipe in marathi)
संध्या पावसाळी वालाच्या शेंगांची भाजी खावशी वाटली म्हणून मी करून पाहीली खूप छान झाली😋😋 Madhuri Watekar -
तोडंलीची भाजी (tondalichi bhaji recipe in marathi)
#skmआमच्या कडे तोंडलीची आवडीने खातात पण मी आज चनाडाळ टाकून केली खुप छान वाटली😋 Madhuri Watekar -
सोयाबीन वडीची भाजी (soyabean vadichi bhaji recipe in marathi)
#EB3 #W3#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज Week 3#सोयाबीन भाजी😋😋😋 Madhuri Watekar -
वांगी बटाटा भाजी (vangi batata bhaji recipe in marathi)
#cpm5#Week 5#रेसिपी मॅगझीनवांगी बटाटा भाजी भाज्याचा राजा असतो अंगतीपंगतीत वांग्याच्या भाजी ची मजाच वेगळी असते😋 Madhuri Watekar -
अख्खा मसूर भाजी (akha masoor bhaji recipe in marathi)
#ccsचॅलेंज रेसिपीमाझी खास रेसिपी आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या धन्यवाद 🙏 Minal Gole -
अख्खा मसूर (akha masoor recipe in marathi)
पझल चॅलेंज मधून मी मसुर हा किवर्ड निवडून अंगरखा मसुर ही रेसिपी केली आहे.मसुर ही पोष्टीक आहे पण तीचा वास थोडा उग्र येतो अशा प्रकारे केल्यावर मात्र वास निघून जातो.#ccs Anjali Tendulkar -
वांग्याच्या खुलाची भाजी (vangyachi khulachi bhaji recipe in marathi)
वाळवणीचा प्रकार उन्हाळ्यात वांग्याच्या फोडीचे काप करून वाळवून ठेवता त्यांची भाजी खुप छान चविष्ट टेस्टी लागते तीच रेसिपी आज मी केली आम्हाला खूप आवडते आवडीने सर्वजण खातात😋😋 Madhuri Watekar -
मुगाच्या वड्याची भाजी (moongachya vadyachi bhaji recipe in marathi)
मुगाच्या वड्याची वाळवणीचा प्रकार मुगाच्या खूप छान लागतात हिरव्या भाज्या नेहमी बनवतातचं काही बदल म्हणुन आवडीने खातात😋 Madhuri Watekar -
कांद्याच्या पातीची भाजी (kandyachya patichi bhaji recipe in marathi)
#EB4 #W4#विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज ई-बुक Week 4# कांद्याची पात 😋😋😋 Madhuri Watekar -
ढाबा स्टाईल भेंडीची भाजी (bhendichi bhaji recipe in marathi)
#EB2 #W2#विंटर स्पेशल रेसिपीज ई- बुक Week 2#भेंडीची भाजी😋😋 Madhuri Watekar -
अख्खा मसूर (akha masoor recipe in marathi)
#kdrअख्खा मसूर सातारा सांगली भागातील ढाब्यांवर मिळणारी लोकप्रिय डिश. झटपट होणारी व चवदार अशी ही रेसिपी. मसूर मध्ये आयर्नचे प्रमाण भरपूर आहे. झिंक कूकपॅड च्या कडधान्य रेसिपी थीम साठी झटपट होणारी "अख्खा मसूर " रेसिपी शेअर करत आहे. Manisha Satish Dubal -
-
अख्खा मसूर वेज बिर्याणी (akha masoor veg biryani recipe in marathi)
#ccsबिर्याणी मध्ये भरपूर भाज्या असतात.त्यामुळे आपल्याला भरपूर व्हिटॅमिन मिळतात.अख्खा मसूर मध्ये protein भरपूर प्रमाणातअसल्यामुळे ते शरीराला अत्यंत आवश्यक आहे.बघा तर मग ही रेसिपी. :-)#ccs Anjita Mahajan -
अख्खा मसूर भाजी (akha masoor bhaji recipe in marathi)
#अख्खा_मसूर_भाजी ...मी आज मोड आलेल्या अख्खा मसूर भाजी बनवली .. Varsha Deshpande -
-
कच्च्या केळ्याची भाजी (kacchya kelyachi bhaji recipe in marathi)
#prकच्च्या केळाची भाजी खुप छान वाटली मी पहिल्यांदा करून बघीतली खूप टेस्टी टेस्टी वाटली. Madhuri Watekar -
डाळ मखनी (dal makhni recipe in marathi)
#EB4 #W4#विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज ई-बुकWeek 4#डाळ मखनी😋😋 Madhuri Watekar -
अख्खा मसूर (akha masoor recipe in marathi)
#ccs cookpad ची शाळा puzzle recipe Savita Totare Metrewar -
अख्खा मसूर (akha masoor recipe in marathi)
#KS2 थीम 2 : पश्चिम महाराष्ट्ररेसिपी क्र. 5सातारा, कराड,सांगली,कोल्हापूर या ठिकाणी हायवेला अख्खा मसूर मिळणारी हाॅटेल व ढाबे लागतात. ही प्रसिद्ध अशी रेसिपी आहे. Sujata Gengaje -
शेव भाजी (sev bhaji recipe in marathi)
#EB1 #W1#थंडीच्या दिवसात गरम उबदार मसालेदार भाजी खायला सर्वानांच आवडतात#मसालेदार शेव भाजी करण्याचा बेत केला पहिल्यांदा करून बघीतली खूप टेस्टी टेस्टी झाली😋😋 Madhuri Watekar -
शिमला मिरची रस्सा भाजी (shimla mirchi rassa bhaji recipe in marathi)
#cpm6 #week6रेसिपी मॅगझीनशिमला मिरची रस्सा😋 Madhuri Watekar -
सुरुंनाची भाजी😋 (surangnachi bhaji recipe in marathi)
#GA4 #WEEK14 #YAM #KEYWORD🤤प्रोटीन कॅल्शिअम युक्त रेसिपी😋😋 Madhuri Watekar -
मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#EB6 #W6#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#मटार उसळ😋😋😋 Madhuri Watekar -
कारल्याची भाजी (karlyachi bhaji recipe in marathi
कारल्याची भाजी बहुतेक जणांना आवडत नाही म्हणून मी त्याला चटपटीत चवदार करून खायला केली तर आवडीने खातात😋😋 Madhuri Watekar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15541254
टिप्पण्या