वालपापडी वांग्याची भाजी (valpapdi vangyachi bhaji recipe in marathi)

Janhavi Pingale @janhavi1969
वालपापडी वांग्याची भाजी (valpapdi vangyachi bhaji recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
वालपापडी धुऊन निवडून त्याच्या शिरा निघतील असे छोटे तुकडे करुन ठेवावे. वांगी चिरुन घ्यावी. लसुण सोलून घ्यावा.
- 2
मग कढेइ मधे तेल घेउन गैस वर फोडणी साठी ठेवावे.त्यात ओवा घालावा मग हळद,नंतर भाजी फोडणीस टाकावी.त्यात सर्व मसाले टाकुन भाजी शिजू द्यावी.10मिनिटात भाजी तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
शेवगा-वांग्याची भाजी (Shevga Vangyachi Bhaji Recipe In Marathi)
#BKRशेवग्याच्या शेंगाही वर्षभर बाजारामध्ये उपलब्ध असतात. शेवगा अनेक कारणांस्तव आरोग्याकरिता अतिशय लाभदायक आहे. त्यामध्ये असलेली पोषक तत्वे मानवी शरीरामध्ये उद्भवणाऱ्या अनेक व्याधी नाहीश्या करण्यास समर्थ असल्याने जागतिक आरोग्य संघटनेने शेवग्याला "चमत्कारी वृक्ष" असे म्हटलेले आहे.शारीरिक स्वास्थ्यासाठी आवश्यक असलेली बहुतेक सर्व पोषक द्रव्ये शेवग्यामध्ये असल्याने याचा समावेश आपल्या आहारामध्ये करणे गरजेचे आहे. शेवग्यामध्ये अनेक प्रकारची जीवनसत्वे आहेत. त्याचबरोबर 8 प्रकारची अमिनो आम्ल, तसेच अनेक प्रकारचे अँटिऑक्सिडंटस, दाहक विरोधी तत्वे आणि फायटोकेमिकल्स असतात.शेवग्याच्या शेंगांची भाजी पोटातील कृमी होऊ नयेत व झालेले नष्ट व्हावेत यासाठी नेहमी आहारात असावी.कढी,आमटी,भाजीमध्ये शेवग्याच्या शेंगा घातल्या जातात.आज हा बहुगुणी शेवगा घालून वांग्याची टेस्टी भाजी केली आहे.बघा...आवडतेय का?😊 Sushama Y. Kulkarni -
वांग्याची भाजी (vangyachi bhaji recipe in marathi)
मुळात खानदेशी लोक म्हटले की झणझणीत तिखट खाणारे आपल्या डोळ्यासमोर येते त्यांच्या रोजच्या जेवणात असणारी झणझणीत अशी वांग्याची भाजी आज आपण पाहूया.#ks4 Ashwini Anant Randive -
-
आलू वांग्याची भाजी (aloo vangyachi bhaji recipe in marathi)
#KS6# जत्रेतील जेवण -आलू वांग्याची भाजीजत्रा म्हटली की बटाटा आणि वांग्याची रस्सेदार तिखट झणझणीत भाजी आणि दुहेरी तेलाच्या पोळ्या... अहाहा..छोट्या मुलांसाठी विविध खेळ, छोटी मोठी दुकाने, आणि देवदर्शन.... आवडीने त्या दिवसाची आतुरतेने आजही वाट बघत असतो आपण... Priya Lekurwale -
रोस्टेड वांग्याची भाजी (Roasted vangyachi bhaji recipe in marathi)
वांग्याचं भरीत कोणाला आवडत नाही पण तेच थोडंसं चमचमीत बनवायचा प्रयत्न केला तर आपण तर ते आणखीनच खायला मजा येते चला तर मग आजपण हेच वांग्याच भरीत थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवण्यात Supriya Devkar -
गावरान वांग्याची तिळ घालून भाजी (Gavran Vangyachi Til Mix Bhaji Recipe In Marathi)
#GR2गावरान रेसीपी Sampada Shrungarpure -
तुरीच्या दाण्यांची आणि वांग्याची भाजी (turichya dananchya ani vangyachi bhaji recipe in marathi)
#GA4#week13' Tuvar ' हा की वर्ड घेऊन मी आज तुरीच्या दाण्यांची आणि वांग्याची भाजी बनवली आहे. Shilpa Gamre Joshi -
हिरव्या वांग्याची भाजी (Hirvya Vangyachi Bhaji Recipe In Marathi
#PRRबाजारामध्ये हिरव्या रंगाची वांगी,पांढऱ्या रंगाची ,जांभळ्या रंगाची वांगी पाहायला मिळतात. सांगली भागात हिरव्या वांग्याची बाजारात मोठ्या प्रमाणात आवक असते. जांभळी वांगी क्वचितच दिसतात आणि पांढरी वांगी अगदी कधीतरीच. हिरवी हिरवी वांगी चवीला चांगली असतात. चला तर मग आज आपण हिरव्या वांग्याची भाजी कशी बनवायची ते पाहूया Supriya Devkar -
वांग्याची भाजी (Vangyachi Bhaji Recipe In Marathi)
#NVRकाल चंपाषष्ठी असून खंडोबाला वांग्याचा नैवेद्य असतो त्यानिमित्ते वांग्याची भाजी व भाकरी रात्री जेवणासाठी बनवली... Yadnya Desai -
कांदापात वांग्याची सुकी भाजी (Kandapaat Vangyachi Sukhi Bhaji Recipe In Marathi)
#KGR वांग्याची भाजी थोड्या वेगळ्या पद्धतीने कांदापात घालून करता येते ही भाजी खूपच चविष्ट आणि रुचकर बनते यामध्ये तुम्ही सुकट ही घालून बनवू शकता Supriya Devkar -
झणझणीत खान्देशी वांग्याची घोटलेली भाजी (vangyachi ghotleli bhaji recipe in marathi)
#KS4#खान्देश_स्पेशल" झणझणीत खान्देशी वांग्याची घोटलेली भाजी "निरनिराळ्या मातीत, त्या मातीच्या सुगंधासह पिकणारी, निरनिराळ्या प्रकारची वांगी आणि त्यांची वेगवेगळी चव जोपासणं हेच हितावह... आणि जळगांव ,नंदुरबार वांगी उत्पादनात प्रसिद्ध..थंडीच्या मोसमातली शेतात होणारी अशी भरीत पार्टी ही जळगावच्या मंडळींची खासियत! म्हणून मी देखील आज, वांग्याची घोटून भाजी करून पाहिली, मस्तच झाली आहे... !!चला आता वांगी बनवण्या साठी एक नवीन पर्याय मिळाला...!!, Shital Siddhesh Raut -
खान्देशी वांग्याची भाजी/एक टांगी मुर्गी (khandeshi vangyachi bhaji recipe in marathi)
#ks4 मी या भाजी बद्दल माहिती होती आणि मी खाल्ली देखील होती पण आज खान्देश रेसिपीमुळे करण्याचा योग आला. खरंतर मी वांग्याची भाजी लवकरात लवकर तयार होते म्हणून कुकरमध्ये करायची पण आज खरंच जरा जास्त वेळ देऊन ही भाजी केली अहाहा काय छान चवदार खमंग भाजी झाली... या भाजीत मी डायरेक्ट गॅसवर जाळी ठेवून कांदा टोमॅटो लसूण आलं मिरची खोबरे भाजून घातल्याने भाजी खमंग होते.शक्यतो या भाजीसाठी हिरवी वांगी वापरावीत. Rajashri Deodhar -
वरण बाफल्या वांग्याची भाजी (Varan Baflya Vangyachi Bhaji Recipe In Marathi)
#Atw1#TheChefstory(खांदेश स्पेशल स्ट्रीट स्टाईल) Jyoti Chandratre -
आलु वांग्याची भाजी (aloo vangyachi bhaji recipe in marathi)
#Ks3 विदर्भ वासीयांची पसंतीस उतरलेली . जेवणाच्या मोठ मोठ्या पंगतीत , असो लग्नाच्या पंगतीत असो की घरी. नेहमीच आलु वांग्याच्या भाजीला सगळ्यांचीच पहिली पसंती. Suchita Ingole Lavhale -
भरली वांग्याची भाजी (Bharli Vangyachi Bhaji Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOKकाटेरी वांग्याची मसाला भरून केलेली ही भाजी खूप टेस्टी होते Charusheela Prabhu -
खानदेशी वरण बट्टी घोटलेली वांग्याची भाजी (varan batti vangyachi bhaji recipe in marathi)
#ks4#खानदेशीखानदेशाची पूर्वी ची वेगवेगळी नावे रसिका, सेउनदेश, तानदेश,कान्हदेशमालेगाव तालुक्याच्या पुढील छोट्या गावाच्या किनाऱ्याच्या काठा तून वाहणारी कान्ह नदीमुळेकान्हादेश असे नाव पडले , तसेच कान्हा म्हणजे कृष्ण कृष्णाचा प्रदेश म्हणजे कान्हा देश अशाप्रकारे हे नाव पडले, नंतर मुगल काळात खानाचे राज्य झाल्यामुळे त्या प्रदेशाचे खानदेश असे नाव झाले.खानदेशाची बोली खाद्यसंस्कृती खूपच वेगळ्या प्रकारची आहे तिथे बऱ्याच वेगवेगळ्या जाती बघायला मिळते भिल, आदिवासी ,पाटील ,लेवा पाटील ,कोळी, आगरी,काष्टी अजून बरीच समाजाची लोक या भागात दिसतातखानदेशात कुटुंब एकत्र आल्यावर, लग्नाच्या पंगतीत घरातल्या शुभकार्यात कार्यक्रमात तयार केला जाणारा पदार्थ वरण ,बट्टी ,वांग्याची घोटलेली भाजी की खूप फेमस जेवणाचा मुख्य प्रकार आहे.महाराष्ट्राचे खाद्य भ्रमंती करताना खानदेशातला हा प्रमुख जेवणाचा प्रकारात तयार केला टेस्ट खूप अप्रतिम असा आहे त्याचे कॉम्बिनेशन खूप छान आहे पातळ वरण, बट्टी आणि चमचमीत वांग्याची भाजीतिथले लोक संगीत ,अहिराणी बोली, अहिराणी गाणे ऐकण्यासारखे आहे लग्नातील ढोल ताशा वरचे नाच बघण्यासारखी आहे .अहिराणी ओवी'लई फेमस छे वरण बट्टी आम्हीनी वांग्यानी भाजीलहान-मोठा सर्वांसनी जेवानी घाईवांग्या नि भाजी नि मजाच सुगंधी येईमोठा बाबा रट्टा मोडीसग नुसतं तूप घेईलई फेमस छे वरण बट्टी आम्हीनी वांग्यानी भाजी'असा हा मुख्य जेवणाचा पदार्थ आवडीने सगळेजण खाउन खूष होतील असा हा पदार्थ लहान-मोठ्या सर्व पंक्तीत बसून आनंद घेतातरेसिपितून बघूया कसा तयार केला Chetana Bhojak -
वांग्याची भजी (vangyachi bhaji recipe in marathi)
#tmr#कमीत कमी वेळात बनणारी रेसिपी चॅलेंज "वांग्याची भजी" लता धानापुने -
-
बटाटा-वांग्याची रस्सा भाजी(करी)(Batata Vangyachi Rassa Bhaji Recipe In Marathi)
#ATW3 #The chef story#Indian curry#GURरस्सा,गृवी, स्पेशलग्रेव्ही वांग्याची भाजी भात आणि चपाती बरोबर खूप चवदार लागते. Sushma Sachin Sharma -
-
वांग्याची भाजी विद मसाले दार ग्रेव्ही (vangyachi bhaji gravy recipe in marathi)
#HLRतांदूळ आणि चपाती, पुरीसह खूप चवदार आणि स्वादिष्ट. Sushma Sachin Sharma -
वड्या वांग्याची भाजी (vdya vangyachi bhaji recipe in marathi)
#भाजी... संध्याकाळच्या वेळी, जेव्हा काय करायचा, असा प्रश्न पडतो, तेव्हा, ग्रामीण भागात, हमखास ही भाजी करतात, मी त्यात आवडीनुसार, बटाटाही घातला आहे... मस्त रस्सेदार भाजी, मस्त जेवण होत.... सोबत, कांदा आणि लिंबू... Varsha Ingole Bele -
वांग्याच्या खुलाची भाजी (vangyachi khulachi bhaji recipe in marathi)
वाळवणीचा प्रकार उन्हाळ्यात वांग्याच्या फोडीचे काप करून वाळवून ठेवता त्यांची भाजी खुप छान चविष्ट टेस्टी लागते तीच रेसिपी आज मी केली आम्हाला खूप आवडते आवडीने सर्वजण खातात😋😋 Madhuri Watekar -
आलु वांग्याची भाजी (aloo vangyachi bhaji recipe in marathi)
#मॅगझिन रेसिपी#cpm5#week 5#आलु वांगे भाजीवांग्या मध्ये तीन चार प्रकार चे वांगे असतात. त्यातील हिरवे वांगे ,आलु ची चविष्ट भाजी Suchita Ingole Lavhale -
लग्नातील आलू वांग्याची भाजी (aloo vangyachi bhaji recipe in marathi)
#KS3 # विदर्भात आलू वांगेची भाजी, म्हणजे, कोणत्याही कार्यक्रमात असणारच.. ही भाजी आणि डाळ भाजी, याची चव वेगळीच.. कोणतेही जास्त मसाले न वापरता, आलूची म्हणजे बटाट्याची साले न काढता, सहसा या भाजीत टाकतात.. अशा भाजीची चव तितकीच छान लागते.. Varsha Ingole Bele -
चटपटीत वांग्याची भजी
#फोटोग्राफी मिस्टरांनी सांगितले भजी बनव आज विचार केला बटाटा कांदा भजी नेहमी खातो आज काय तरी नविन बनवु वांगी होती घरात मग काय बनवली चटपटीत वांग्याची भजी Tina Vartak -
श्रावण घेवड्याची भाजी (वाल पापडी) (ghevdyachi bhaji recipe in marathi)
#ccs#श्रावणघेवड्याचीभाजीकुकपॅडची शाळा सत्र दुसरेदंत्तगुरुची आवडती भाजीघेवडा वर्गीय भाजी वाल पापडी😊👍 Vandana Shelar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15559696
टिप्पण्या