श्रावण घेवडा भाजी (ghevda bhaji recipe in marathi)

#ccs
कुकपॅड ची शाळा या थीम निमित्याने मस्त आवडती श्रावण घेवड्याची भाजी....थोडी वेगळ्या पद्धतीने...मस्त फ्राय करुन,मस्त होते ,करुन पहा तुम्ही पण...
श्रावण घेवडा भाजी (ghevda bhaji recipe in marathi)
#ccs
कुकपॅड ची शाळा या थीम निमित्याने मस्त आवडती श्रावण घेवड्याची भाजी....थोडी वेगळ्या पद्धतीने...मस्त फ्राय करुन,मस्त होते ,करुन पहा तुम्ही पण...
कुकिंग सूचना
- 1
प्रथम श्रावण घेवडा म्हणजेच बीन्स निवडुन धुवुन घ्या.
- 2
आता कढईत तेल गरम करुन त्यात मोहरी घाला,तडतडली की आलेमिरचीचे वाटण घालुन परता.हळद,तिखट घाला.
- 3
मग या मधे बिन्स घाला आणि छान परता.पाणी घालु नका.चविनुसार मीठ घाला आणि शिजु द्या.
- 4
थोडी शिजत आली की त्यात खोवलेले खोबरे घाला,लिंबु रस घाला आणि भाजी शिजु द्या
- 5
भाजी शिजली की सर्व्ह करताना वरुन खोवलेले खोबरे,कोथिंबीर,घाला,आवडत असल्यास पुन्हा लिंबु पिळा.आणि हि फ्राय श्रावण घेवडा भाजी मस्त परोठ्यांबरोबर सर्व्ह करा.
Similar Recipes
-
श्रावण घेवडा भाजी (ghevda bhaji recipe in marathi)
#ccs कूकपॅड ची शाळा सत्र -२यामध्ये मी आज दत्त गुरुची आवडती भाजी श्रावण घेवडा ही बनवली आहे.आमच्याकडे देवाला दाखवायच्या नेवेद्य मध्ये शक्यतो कांदा-लसुण नाही वापरत म्हणून कांदा-लसुण विरहीत ही भाजी कशी बनवायची ते आज पाहूयात... Pooja Katake Vyas -
श्रावण घेवडा भाजी (ghevda bhaji recipe in marathi)
#ccs ... Cookpad शाळेचे दुसरे सत्र...श्री दत्तगुरू ची आवडती श्रावण घेवडा भाजी...अगदी कमी साहित्यात होणारी.. Varsha Ingole Bele -
घेवडा भाजी (ghevda bhaji recipe in marathi)
#ccs# दत्तगुरु ची आवडती भाजी घेवडा# चॅलेंज रेसिपी कुकपॅड शाळा Minal Gole -
सात्विक श्रावण घेवडा (ghevda recipe in marathi)
ही भाजी सुकी छान होते.त्यामुळे टिफीनला न्यायला बरी पडते.फायबर युक्त अशी आहे.पोषण्युक्त आहे.दत्तगुरु ची आवडती भाजी.:-)#ccs Anjita Mahajan -
श्रावण घेवडा भाजी (ghevda bhaji recipe in marathi)
#ccsकुकपॅड ची शाळा . माझी ही कुकपॅड च्या शाळेसाठी केलेली २००वी रेसिपी आहदत्तगुरुंची प्रिय भाजी श्रावण घेवडा खुप छान चविष्ट असा भाजीचा प्रकार आहे. Suchita Ingole Lavhale -
-
श्रावण घेवड्याची भाजी (Shravan Ghevda Bhaji Recipe In Marathi)
#BR2श्रावण घेवड्याची जरा वेगळ्या पद्धतीने केलेली भाजी टेस्टी व छान लागते Charusheela Prabhu -
खमंग श्रावण घेवडा भाजी (Shravan ghevda bhaji recipe in Marathi)
#shr#श्रावणशेफश्रावण महिन्यात काही विशेष भाज्या मिळतात आणि त्या ऋतुमानानुसार शरीरासाठी पोषक देखील असतात त्यातली एक श्रावण घेवडा ही भाजी मी थोड्या वेगळ्या पद्धतीने करून बघितली आहे तुम्ही सुद्धा करून बघा.... Prajakta Vidhate -
श्रावण घेवड्याची ची फ्राय भाजी (Shravan Ghevda Fry Bhaji Recipe In Marathi)
श्रावण महिन्यात मिळणारी श्रावण घेवड्याची भाजी त्याला काहीजण फरसबी पण म्हणतात ती परतून कांद्यामध्ये केल्यावर अतिशय टेस्टी होते Charusheela Prabhu -
झणझणीत अख्खा मसूर भाजी (aakha masoor bhaji recipe in marathi)
#ccsकुकपॅड ची शाळा हि थिम मिळाल्यावर शाळेचे जुने दिवस आठवले, तर अशा या कुकपॅड च्या शाळेच्या निमित्याने खास झणझणीत अख्खा मसूर रेसिपी..... Supriya Thengadi -
दत्तगुरूंची आवडती - घेवडा भाजी (ghevda bhaji recipe in marathi)
#ccsघेवड्याची भाजी म्हटले की सगळे नाकं मुरडतात, परंतु अशा पद्धतीने बनवलेली भाजी खूप छान लागते. नक्की करून पहा Shital Muranjan -
श्रावण घेवडा भाजी (shravan ghevda bhaji recipe in marathi)
श्रावण घेवडा ही श्री दत्त गुरूंची आवडती भाजी आहे.ही रेसिपी मी केरळ ला हाउस बोट वर खाल्ली होती. ह्या भाजी ला beans poriyal म्हणतात. एकदम सात्त्विक आहे . भरपूर ओले खोबरे व अजिबात मसालेदार नसल्याने चविष्ट लागते.माझ्या घरी सगळ्यांना च ही भाजी खूप आवडते. Rashmi Joshi -
श्रावण घेवडा भाजी (ghevda bhaji recipe in marathi)
दत्त गुरूची आवडती भाजी घेवडा भाजी अगदी सात्विक प्रमाणे बनवली आहे.#ccs Sangeeta Naik -
दत्त गुरुंजीची प्रिय घेवडा भाजी (ghevda bhaji recipe in marathi)
#ccs: २ : मी सात्विक घेवड्याची भाजी बनवून दाखवते. ही भाजी दत्त गुरुजीं ची आवडती भाजी आहे. Varsha S M -
श्रावण घेवड्याची भाजी (ghevdyachi bhaji recipe in marathi)
#ccs #cookpad ची शाळा# सत्र दुसरे Chhaya Paradhi -
श्रावण घेवडयाची भाजी (ghevdyachi bhaji recipe in marathi)
#कूकपॅड श्रावण स्पेशल चॅलेंज साठी मी आज माझी श्रावण घेवड्याची भाजी ही रेसिपी पोस्ट केली आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
घेवड्याची भाजी(कांदा लसुण नसलेली) (ghevdyachi bhaji recipe in marathi)
#ccs#कुकपॅड ची शाळा सत्र..2#दत्तगुरूची आवडती भाजी.पावसाळ्यात ह्याभाजीला खुपच छान चव असते म्हणून आवर्जून खावी. Hema Wane -
श्रावण घेवडा भाजी (मोडाची मटकी घालून) (ghevda bhaji recipe in marathi)
#ccs#week2श्रावण घेवडा पूर्वी श्रावणातच मिळायचा.आता ही सदैव मिळणारी भाजी.साधीच पण चविष्ट व फायबरयुक्त . पूर्वी हा घेवडा थोडा चपटा असा मिळत असे आणि त्याच्या दोन्ही बाजूच्या शिरा सोलाव्या लागायच्या.आता या श्रावण घेवड्याचा वाण खूपच बदलला आहे.तरीही गोडसर अशा या शेंगांना भाजीबरोबरच पुलाव,बिर्याणी, सूप,चायनीज यामध्ये खूपच अग्रस्थान मिळाले आहे.कुकपँडच्या या शाळेत डब्यामध्ये लहानपणी आवर्जून नेली जायची ही भाजी त्याची आठवण झाली!मंगळागौरीची भाजी म्हणूनही या भाजीचे महत्त्व आहे.श्री दत्तगुरुंच्या नैवेद्यासाठी ही भाजी करतात.श्रीगुरुचरित्राच्या अठराव्या अध्यायात याची कथा वर्णन केली आहे.गरिब ब्राह्मणाला देवळात एक यति भेटतात.त्यांना घेऊन ते घरी भोजनासाठी आणतात.बायकोही साधीशी असते.मिळेल त्या भिक्षेवर ते रहात असतात.परसामध्ये खूप पसरलेला असा घेवड्याचा मोठा वेल असतो,भरपूर शेंगा आलेल्या असतात,त्याचीच भाजी तिने त्यादिवशी स्वयंपाकात केलेली असते.हे यति(खरे प्रत्यक्ष दत्तगुरुच!)भोजन झाल्यावर निघताना प्रसन्न होतात पण जाताना या वेलीला उखडून तोडून टाकतात.ब्राह्मणाला आणि पत्नीला वाईट वाटते.खूप खिन्न होतात.सगळ्या वेलीचा पसारा आवरुन आणखी उरलेली मुळे तोडताना जेव्हा जमिन खणू लागतात तेव्हा खणखण आवाज येतो व भरलेल्या सोन्याच्या मोहरांचा हंडा सापडतो.हा दत्तमहाराजांचाच कृपाप्रसाद मिळाला आणि प्रत्यक्ष दत्तगुरुंनीच मार्ग दाखवून त्यांचे दारिद्रय संपवले...अशी ही कथा...म्हणून घेवड्याच्या भाजीला दत्तगुरुंच्या नैवेद्यात स्थान आहे.गुरुचरित्र हे आपल्याकडे वेदांइतकेच महत्वाचे आहे!अशी ही घेवड्याची भाजी कशी करायची तेही बघू या...।।श्रीअवधूत चिंतन गुरुदेवदत्त ।।🌹 Sushama Y. Kulkarni -
घेवड्याची भाजी (ghevdyachi bhaji recipe in marathi)
#ccsदत्तगुरुंची आवडती घेवड्याची भाजी आमच्याकडे पण सर्वांना खूप आवडते.आणि या महिन्यात घेवडा सुद्धा खूप छान मिळतो. चला तर पाहूया त्याची रेसिपी. Ashwini Anant Randive -
बाकर भाजी (भोपळ्याची भाजी) (bhoplyachi bhaji recipe in marathi)
#ngnrविदर्भात कोहळ्याच्या भाजीला बाकर भाजी ही म्हणतात.म्हणजेच भोपळ्याची भाजी.कांदालसणाशिवाय केलेल्या या भाजीची प्रत्येक सणवार ,कुळाचाराला हजेरी असतेच.कांदा ,लसुण न घालताही ही बाकर भाजी खुप छान चमचमीत ,टेस्टी होते.करुन पहा तुम्ही पण...... Supriya Thengadi -
झणझणीत घेवडा भाजी (ghevda bhaji recipe in marathi)
#ccs#कुकपॅडचीशाळा "दत्त गुरूंची आवडती भाजी" " झणझणीत घेवडा भाजी" लता धानापुने -
फरस बी / श्रावण घेवडा भाजी (shravan ghevda bhaji recipe in marathi)
#cooksnap# सुप्रिया ठेंगडी यांची ही रेसिपी आज मी cooksnap केली आहे. नेहमी पेक्षा वेगळी चव वाटली या भाजीची...छान लागते... Varsha Ingole Bele -
बनाना टिक्की (banana tikki recipe in marathi)
#nrrकच्च्या केळांची एक चटपटीत रेसिपी....,नवरात्रीच्या निमित्याने रोज एक नवनविन उपासाचा पदार्थ......करुन बघा तुम्ही पण.... Supriya Thengadi -
घेवडा भाजी (ghevda bhaji recipe in marathi)
#ccs#कुकपॅडची_शाळा#सत्र_दुसरे#घेवडा_भाजी'उपटूनी वेल घेवड्याचा' हे दत्तगुरूंचे गाणं खूप प्रसिद्ध आहे. दत्तगुरुंना ही घेवड्याची भाजी खूपच आवडीची आहे असे म्हणतात. म्हणून शक्यतो गुरुवारी ही भाजी नैवेद्यासाठी बनवतात. या भाजी मधे कांदा लसूण काहीही न घालता अगदी थोडेच मीठ मसाले घालून पण ही भाजी खूपच चविष्ट लागते. Ujwala Rangnekar -
घेवडा (भाजी) (ghevda bhaji recipe in marathi)
विंटर स्पेशल ग्रीन रेसिपीज ( घेवड्याची भाजी )Sheetal Talekar
-
लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#ccsलेमन राईस ही रेसिपी मी पहिलेही एकदा पोस्ट केली होती पण कुकपॅड शाळेच्या निमित्याने पुन्हा एकदा...... Supriya Thengadi -
-
दत्तगुरुची प्रिय घेवडा भाजी (ghevda bhaji recipe in marathi)
#ccs#week2#cookpad_ची_शाळा#घेवडा_भाजीघेवड्याची भाजी म्हणजेच वालाच्या शेंगा...ही भाजी माझ्या घरातील लोकांना म्हणजेच मुलींना आवडत नाही. पण हो आमच्या दोघांच्याही आवडीची बर का..😊त्याच प्रमाणे श्री दत्तगुरु ची देखील प्रिय भाजी.. म्हणजेच घेवडा भाजी.. करायला सोपी झटपट होणारी पौष्टिकतेने परिपूर्ण असलेली अशी ही भाजी..चला तर मग करुया *घेवडा भाजी*.. 💃 💕 Vasudha Gudhe -
कोथिंबीर वडी (भरड्याची) (kothimbir vadi recipe in marathi)
#EB1#W1कुकपॅड e book साठी पुन्हा एकदा कोथिंबीर वडीची रेसिपी शेअर करतेय,पण या वेळी चणा डाळीचा भरडा वापरुन केली आहे.खुप छान कुरकुरीत होते,करुन पहा तुम्ही पण..... Supriya Thengadi -
श्रावण घेवड्याची भाजी (वाल पापडी) (ghevdyachi bhaji recipe in marathi)
#ccs#श्रावणघेवड्याचीभाजीकुकपॅडची शाळा सत्र दुसरेदंत्तगुरुची आवडती भाजीघेवडा वर्गीय भाजी वाल पापडी😊👍 Vandana Shelar
More Recipes
टिप्पण्या (11)