व्हेजिटेबल चीज सँडविच (vegetable cheese sandwich recipe in marathi)

Komal Jayadeep Save
Komal Jayadeep Save @Komal_Jayadeep

व्हेजिटेबल चीज सँडविच (vegetable cheese sandwich recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10-15 min
4 सर्व्हिंग्ज
  1. 8ब्रेड स्लाईस
  2. 1/2 कप तिखट हिरवी चटणी
  3. 2उकडलेले बटाटे
  4. 1भोपळी मिरची
  5. 2कांदे
  6. 2टोमॅटो
  7. 8लेट्यूस पाने
  8. 1किसलेला गाजर
  9. 4चीज स्लाइस
  10. आवडीनुसार बटर
  11. 4 टेबलस्पूनमेयनिस
  12. चवीनुसारकाळ मीठ
  13. आवडीनुसार चाट मसाला
  14. जोडीला खाण्यासाठी टोमॅटो सॉस

कुकिंग सूचना

10-15 min
  1. 1

    उकडलेला बटाटा, कांदा, टोमॅटोच्या चकत्या कापून घ्या... भोपळी मिरची कापून घ्या...

  2. 2

    बटर रूम टेंपरेचरला असावं... पसरायला सोपं जातं... सॅंडविच साठी लागणारी हिरवी चटणी कशी बनवावी त्याची लिंक सोबत जोडली आहे...

  3. 3

    ब्रेडच्या स्लाईसला प्रथम बटर स्प्रेड करून घ्या... मग त्यावर आवडीप्रमाणे तिखट चटणी पसरा... ब्रेडच्या एका स्लाइस वर भाज्या अरेंज करून घ्या... त्यावर चवीनुसार काळ मीठ आणि चाट मसाला भुरभुरा... वरून मायो घालून चीज स्लाईस ठेवून दुस-या ब्रेडने बंद करा... अशाप्रकारे सर्व सँडविच बनवून घ्या...

  4. 4

    तयार सँडविच टोमॅटो सॉस जोडीला सर्व्ह करा...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Komal Jayadeep Save
Komal Jayadeep Save @Komal_Jayadeep
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes