शेवगाच्या शेंगे ची सुक्की भाजी (sevgyacha shenge chi sukhi bhaji recipe in marathi)

SONALI SURYAWANSHI
SONALI SURYAWANSHI @SPS21

शेवगाच्या शेंगे ची सुक्की भाजी (sevgyacha shenge chi sukhi bhaji recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20मीनीट
2 सर्व्हिंग्ज
  1. 2कापलेल्या शेवगाच्या शेंगा
  2. 1बारिक चिरलेला कांदा
  3. 2बारिक चिरलेले टोमॅटो
  4. लाल तिखट आवडी नुसार
  5. हळद
  6. 1/2 चमचेजीरे
  7. 1/2 चमचेमोहरी
  8. 1/2 टीस्पून तेल
  9. 2 चमचेशेंगदाणा पावडर
  10. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

20मीनीट
  1. 1

    सर्वात आधी शेंगा,कांदा,टोमॅटो कापून घ्या.

  2. 2

    आता कढाई मधे तेलात जिरे,मोहरीची फोडणी करुन कांदा परतुन घ्या नंतर टोमॅटो टाका व लाल तिखट,हळद घालून सर्व एकदा हलवून घ्या.

  3. 3

    आता शेंगा व मीठ टाका आणी 15 मीनीट झाकुन ठेवा पाणी हव तरच वापरु शकता (मी पाणी नाही वापरल)शेंगा लगेच शिजतात

  4. 4

    15 मिनिटांनी शेंगदाणे पावडर घालून छान मीक्स करा.भाजी तयार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
SONALI SURYAWANSHI
रोजी

Similar Recipes