शंकर पाळी (shankarpale recipe in marathi)

आरती तरे
आरती तरे @aaichiladkichef_29

#dfr
#शंकर पाळी

शंकर पाळी (shankarpale recipe in marathi)

#dfr
#शंकर पाळी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1/2 किलोमैदा
  2. पाव लिटर दूध
  3. पाव किलो तूप
  4. 6 टेबलस्पूनरवा
  5. पिठीसाखर आवश्यकतेनुसार
  6. 1 टीस्पूनजायफळाची पुड

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वात प्रथम मैदा चाळून घ्या त्यात पाव किलो तूप गरम करून टाका. आणि पूर्ण पिठाला लावून घ्या.

  2. 2

    मग त्यात रवा आणि पीठी साखर घाला आणि त्यात पाव लिटर गरम दुध घालून चांगले मळून घ्या त्यात जायफळाची पूड घाला. अर्धा तास पीठ तसच ठेवा.

  3. 3

    मग त्याचा गोळा करून लाटणीने लाटून चाकूने कट करून घ्या.गॅस वरील गरम तेलात मंद आचेवर दोन्ही बाजूने शंकर पाळी तळून घ्या.आपल्या शंकर पाळी तयार आहेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
आरती तरे
आरती तरे @aaichiladkichef_29
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes