पातळ पोह्याचा चिवडा (patal pohynacha chivda recipe in marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

#dfr
चिवडा हा फराळाची लज्जत वाढवतो.

पातळ पोह्याचा चिवडा (patal pohynacha chivda recipe in marathi)

#dfr
चिवडा हा फराळाची लज्जत वाढवतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30मिनिट
6 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 किलोपातळ पोहे
  2. 200 ग्रामदाणे
  3. 200 ग्रामतळलेली चना डाळ
  4. 200 ग्रॅमकुरमुरे
  5. 100 ग्रामपातळ खोबर काप
  6. 1 टीस्पून धने
  7. 1 टीस्पून मोहरी
  8. 2 चमचेहळद
  9. 2 टीस्पून आमचूर
  10. चवीनुसारमीठ
  11. 4 चमचेपिठी साखर
  12. 40पान कढीपत्ता
  13. 3 टेबलस्पून तेल
  14. 10हिरवी मिरची उभी कापून
  15. 1 टीस्पून तीळ
  16. 1/4हिंग

कुकिंग सूचना

30मिनिट
  1. 1

    पातळ पोहे कडक उन्हात वाळवून तेल व हळद घालून खमंग भाजले घेतले तसेच कुरमुरेही भाजले हे सर्व एक मोठ्या भांड्यात ठेवले

  2. 2

    मग तेल घेऊन त्यात आधी दाणे मग खोबर तळून व डाळ सर्व भाजलेल्या पोह्यात घातले मग पोह्यात मीठ साखर आमचूर एकत्र केली

  3. 3

    मग उरलेल्या तेलात हिंग मोहरी धने तीळ थोडी हळद मिरची कढीपत्ता घालून सर्व खुसखुशीत होईपर्यंत ठेऊन हे तेल पोह्यात घालून एकजीव केले.हलका खुसखुशीत टेस्टी चिवडा तयार होतो

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes