घरगुती तिखट शेव (sev recipe in marathi)

Neeta Patil
Neeta Patil @2783Omsai

#diwali21 # रोज रोज गोड गोड खाऊन कंटाळा आला म्हणून काहीतरी नवीन पदार्थ बनवला तो पदार्थ माझ्या कुटुंबाला खुप आवडला.#गुजराती_पदार्थ #Neeta_recipe

घरगुती तिखट शेव (sev recipe in marathi)

#diwali21 # रोज रोज गोड गोड खाऊन कंटाळा आला म्हणून काहीतरी नवीन पदार्थ बनवला तो पदार्थ माझ्या कुटुंबाला खुप आवडला.#गुजराती_पदार्थ #Neeta_recipe

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

अर्धा तास
2 जण
  1. 2 कपबेसन पीठ
  2. 1/2 कपपाणी (गोळा घट्ट होई पर्यंत)
  3. 4 चमचा तेल
  4. 1 चमचालाल तिखट
  5. 1/2 चमचाहळद
  6. 1 चमचाओवा
  7. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

अर्धा तास
  1. 1

    2 कप बेसन पीठ,१/२ कप पाणी (गोळा घट्ट होई पर्यंत),लहान चार चमचे तेल गरम करून घालावे,एक चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद,एक चमचा ओवा, मीठ चवीनुसार.,झालेले मिश्रण घट्ट गोळा मळून घ्या (‌एकदम घट्ट ही नाही)

  2. 2

    नंतर चकली च्या भांड्यात शेवीचा साचा टाकून गरम तेलात सोडा.,हळूहळू हळूहळु हलवावे मग पलटावे आणि थोडे लालसर झाल्यावर काढावे.,चवदार चटकदार तयार झाली तिखट शेव.#निता_पाटील recipe

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Neeta Patil
Neeta Patil @2783Omsai
रोजी

Similar Recipes