गोड शंकरपाळी (god shankarpali recipe in marathi)

Reshma Sachin Durgude @Reshma_009
कुकिंग सूचना
- 1
प्रथम दूध आणि पिठीसाखर एकत्र मिक्स करून घ्यावे. पिठीसाखर दुधामध्ये पूर्णपणे विरघळली पाहिजे अशा पद्धतीने मिक्स करावे.
- 2
एका पराती मध्ये मैदा घेऊन त्यामध्ये तुपाचे मोहन टाकावे आणि ते तूप मैद्याला व्यवस्थित चोळून घ्यावे. तुप आणि मैदा व्यवस्थित मिक्स झाल्यावर त्यामध्ये दुधाचे मिश्रण थोडे थोडे घालून पीठ घट्ट मळून घ्यावे.पंधरा ते वीस मिनिट बाजूला ठेवून द्यावे.
- 3
आता पोळी लाटून त्याचे काप करावे आणि शंकरपाळे तेलामध्ये तळून घ्यावे.मिडीयम गॅस वर तळावे मग शंकरपाळ्या छान खुसखुशीत होतात.
प्रतिक्रिया
यांनी लिहिलेले
Similar Recipes

खुसखुशीत शंकरपाळी (Shankarpali Recipe In Marathi)
#DDRदिवाळी म्हटलं की फराळा मध्ये काही खास गोष्टी केल्या जातात ज्यामध्ये शंकरपाळी हवीच. छान तांबूस रंगाची खुसखुशीत आणि जिभेवर टाकताच विरघळणारी अशी शंकरपाळी समोर आली की ती नक्कीच लक्षात राहते आणि प्रमाण व्यवस्थित असेल तर हमखास हवी तशी खुसखुशीत शंकरपाळी तयार होते.


खुसखुशीत शंकरपाळी (shankarpale recipe in marathi)
#दिवाळी_फराळ_चॅलेंज#Cooksnap#खुसखुशीत_शंकरपाळी दिवाळी फराळातील आणखी एक खमंग खुसखुशीत पदार्थ म्हणजे शंकरपाळी..😋..येता जाता तोंडांत टाकता येतो, चहाबरोबर खाण्यासाठी मस्त snacks ..😋..आज मी माझी मैत्रीण @Reshma_009 हिची खमंग खुसखुशीत शंकरपाळी हा पदार्थ cooksnap केला आहे..रेश्मा खूप छान आणि खुसखुशीत झालीत शंकरपाळी..😋 Thank you so much dear for this delicious recipe 🌹❤️


गोड शंकरपाळी (god shankarpali recipe in marathi)
#dfrदिवाळी फराळ चॅलेंज.दिवाळीच्या फराळात सर्वात सोप्पा पदार्थ म्हणजे शंकरपाळी.वेगवेगळ्या प्रकारे शंकरपाळी बनवतात. आज मी साखरेचे गोड शंकरपाळी बनवले आहेत.


गोड शंकरपाळी (god shankarpali recipe in marathi)
#dfrदिवाळी म्हटले की शंकर पाळी शिवाय फराळ पूर्ण होत नाही. मग ती गोड असो की खारी असो. चला तर पाहूया या रेसीपी... गोड शंकरपाळी ची..


शंकरपाळी (shankarpali recipe in marathi)
#dfr दिवाळी स्पेशल शंकरपाळी ही अगदी सोप्पी आणि आवडती रेसिपी आहे तिखट किंव्हा गोड शंकरपाळी लहान मुले आणि मोठे आवडीने खातात. तर मी गोड शंकरपाळी बनवून दाखवते.


खुसखुशीत गोड शंकरपाळी (shankarpali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी10#शंकरपाळी#


शंकरपाळी (shankarpali recipe in marathi)
#अन्नपूर्णा #शंकरपाळी(4)#दिवाळी फराळ.#शंकरपाळी


गोड खुसखुशीत शंकरपाळी (God Shankarpali Recipe In Marathi)
#DDR.. दिवाळी करता वेगवेगळे फराळाचे पदार्थ तयार करताना शंकरपाळ्यांना विसरून कसे चालेल? म्हणून आज केलेली आहेत गोड खुसखुशीत शंकरपाळी...


गोड शंकरपाळी (god shankarpali recipe in marathi)
#dfrशंकरपाळी असा गोडाचा पदार्थ आहे की जो भारतभर केला आणि सगळीकडे आवडीने खाल्ला जातो. काही ठिकाणी त्याला शक्करपारे किंव्हा शंकरपाळी असे म्हणतात चला तर पाहूया त्याची रेसिपी


गोड शंकरपाळी (shankarpali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ- आज मी दिवाळी फराळ मध्ये गोड शंकरपाळी बनवली आहे. शंकरपाळे गोड, तिखट, खारे असे वेगवेगळ्या प्रकारे बनवले जातात.


शंकरपाळी (shankarpali recipe in marathi)
#cooksnap#dfr#diwaliआरती तरे यांची रेसिपी cooksnap केली@aaichiladkichef_29दिवाळी फराळ रेसिपी साठी तुमची शंकरपाळी रेसिपीबघून थोडा बदल करून रेसिपी शंकरपाळी तयार केली


गोड शंकरपाळी (shankarpali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ# गोड शंकरपाळी दिवाळी फराळ बनवायला घेतला आहे. पहिलाच पदार्थ गोड बनवावा म्हणून गोडाने सुरवात केली. कूछ मीठा हो जाये!


खुसखुशीत गोड शंकरपाळी (shankarpali recipe in marathi)
#अन्नपूर्णा #दिवाळी फराळ #post4 #शंकरपाळीशंकरपाळे हा एक भारतीय गोड नाश्ता, जे साखर, तूप, मैदा आणि रवाच्या कणिकपासून मिश्रण पीठात बनवले जाते आणि चौरस किंवा हिराच्या आकारात कापले जातात, नंतर तूप मध्ये तळलेले असतात.हे दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे; लोक सहसा वर्षात तयार शंकरपाळी खरेदी करतात आणि दिवाळीच्या वेळी घरीच तयार करतात.शंकरपाळी चव गोड, आंबट किंवा मसालेदार कशी बनते यावर अवलंबून असू शकते.


गोड शंकरपाळी (god shankarpali recipe in marathi)
#dfr#trending


शंकरपाळी (shankarpali recipe in marathi)
#dfr


शंकरपाळी (shankarpali recipe in marathi)
#अन्नपूर्णा #शंकरपाळी#दिवाळी फराळ


खुसखुशीत शंकरपाळी (shankarpali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी रेसिपी#शंकरपाळी


खस्ता गोड शंकरपाळी (god shankarpale recipe in marathi)
#dfr"खस्ता गोड शंकरपाळी"


शंकरपाळी (Shankarpali Recipe In Marathi)
#DDR दिवाळी फराळ मध्ये मी माझी गोड शंकरपाळी ही रेसिपी पोस्ट करत आहे.


गोड शंकरपाळी (god shankarpali recipe in marathi)
#dfr# दिवाळी चॅलेंज रेसिपीमाझी रेसिपी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या


शंकरपाळी (Shankarpali Recipe In Marathi)
#DDR माझी आई म्हणते की दिवाळी सणाला सुरुवात करायची तर ती गोडनीच करावी आणि म्हणून मी सुरुवातीला शंकरपाळी बनवते आजची शंकरपाळी ही थोडी वेगळ्या पद्धतीने बनवली आहे सोपी आहे आणि खुसखुशीत बनते गव्हाच्या पिठाचा वापर यात केला गेला आहे त्यामुळे ती पौष्टिकही आहे चला तर मग बनवूया शंकरपाळी


शंकरपाळी (shankarpali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ#१नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्या बरोबर खुसखुशीत शंकरपाळी ची रेसिपी शेअर करतेय.


शंकरपाळी (shankarpali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी_फराळ #शंकरपाळीदिवाळी फराळातील अजून एक महत्वाचा पदार्थ म्हणजे अगदी आरळ अशी तोंडात टाकताच खमंग खुसखुशीत विरघळणारी शंकरपाळी. याची रेसिपी देत आहे.


शंकरपाळी रेसिपी (shankarpali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ# गोड खुसखुशीत शंकरपाळीआज पासून दिवाळीच्या फराळाला सुरवात केली मग काय गोड पदार्थाने सुरु केले. मस्त, खमंग आणि खुसखुशीत अशी शंकरपाळी तयार होते.


खारी शंकरपाळी (khare shankarpale recipe in marathi)
#dfrदिवाळी फराळ करण्यास सुरुवात केली आहे.आज करूया खारी शंकरपाळी.


गोड व खुशखुशीत शंकरपाळी (shankarpali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#फराळ क्र:-४#शंकरपाळी


फ्लोरल शंकरपाळी (flower shankarpali recipe in marathi)
#dfr#diwaliखुसखुशीत आणि इनोव्हेटिव्ह पद्धतीने बनविलेली फ्लोरल शंकरपाळी नक्की करून पहा.


शंकरपाळी. (shankarpali recipe in marathi)
#दिवाळी फराळ #अन्नपूर्णा #शंकरपाळीशंकरपाळी..शक्करपारा, खुर्मा,लक्थो,लकडीमिठाई..., त्यातल्या त्यात शंकरपाळी आणि शक्कर पारा तरी जवळची वाटतात नाव..पण बाकीच्यांचं परस्परांशी नावात तरी काहीही साधर्म्य नाही...पण हो चवीत तोच हलका गोडसर पणा असलेलं हे फराळदेवतेचं चिमुरडं शेंडेफळ..शंकरपाळी.. बघा शंकरपाळी म्हटल्यावर तुमच्या समोर छोटा चौरस म्हणा,डायमंड आकारातील शंकरपाळी आली ना..प्रत्येक फराळाला त्याच्या नावानुसार विशिष्ट आकार,चव बहाल केलीये..त्यामुळे फराळाची सगळी समीकरणं फिट्ट एकदम डोक्यात..ज्याची ही समीकरणं चुकतील तर तो खुशाल परदेशी पाहुणा समजावा..एवढं आपलं घट्ट नातं या आनंद देणार्या पदार्थांशी..तर ही आपली चिमुरडी फारच खुसखुशीत बरं का..चौरस आकारातील गोड गोड स्वभाव हिचा..चौरसाच्या जशा सगळ्या बाजू सारख्या..तसा अगदी चौरस विचार , काटेकोर विचार आहे हिच्याकडे. ..सगळ्या बाजूने सगळ्यांवर म्हणजेच पोरं टोरांपासून ते दातांनी चावता येत नसलेले आजी-आजोबांपर्यंत सर्वांवर सारखाच आपुलकीचा वर्षाव करुन सगळ्यांनाच आपल्या गोड स्वभावामुळे स्वतःच्या पार्टीत बांधून ठेवलंय या चिमुकल्या शंकरपाळीनं..इतकं की सगळेच जण येता जाता टपाटप तोंडात टाकतात ..नाश्त्याबरोबर म्हणा किंवा अगदी time pass म्हणून चाखतात हिला..अगदी मनापासून...अशी हिची मूर्ति लहान पण किर्ती महान..हे सगळे मनाला ,जिभेला आनंद देणारे पदार्थ..आता आनंद झाला की कुछ मीठा हो जाय..असंच सहज म्हणून जातो आपण ..नाही का..तर अशाच आनंदाच्या, प्रकाशाच्या,दिव्याच्या ,उत्साहाच्या दिवाळीच्या सणात आपलं तोंड गोड करणारी ही साखरेसोबत तोंडात विरघळणारी चिमुरडी शंकरपाळी..बघा खाद्यसंस्कृतीने किती शिकवण देऊन ठेवलीये आपल्याला.चला तर मग या चिमुरडीला जगन्मित्र


शंकरपाळी (shankarpali receipe in marathi)
#GA4#week9#keyword_maida_friedघेऊन बनविलेली शंकरपाळी रेसिपी माझ्या आईची आणि सासूबाईची.. दोघींची same आहे...


शंकरपाळी (shankarpali recipe in marathi)
#dfr

More Recommended Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15676238
टिप्पण्या