उपमा (upma recipe in marathi)

उपमा हा नेहमीच माझ्या फॅमिली त एक हेल्दी ऑप्शन आहे बऱ्याचदा चटरपटर खाल्ल्यानंतर उपम्याची आठवण येते पचायला हलके असल्यामुळे उपमा तयार करून आम्ही रात्रीच्या जेवणात पण बऱ्याचदा घेतो
उपमा (upma recipe in marathi)
उपमा हा नेहमीच माझ्या फॅमिली त एक हेल्दी ऑप्शन आहे बऱ्याचदा चटरपटर खाल्ल्यानंतर उपम्याची आठवण येते पचायला हलके असल्यामुळे उपमा तयार करून आम्ही रात्रीच्या जेवणात पण बऱ्याचदा घेतो
कुकिंग सूचना
- 1
दिल्या प्रमाणे उपमा करण्यासाठी सगळी तयारी करून घेऊ
- 2
कढईत तेल तापवून तेल तापल्यावर मोहरी,जीरे उडदाची डाळ याची फोडणी देऊन मिरची,कडीपत्ता,कांदा टोमॅटो फ्राय करून घेऊ
- 3
फ्राई झाल्यानंतर रवा टाकून फोडणी नीट भाजून घेऊन
रवा व्यवस्थित भाजून झाल्यावर साजूक तूप टाकून घेऊ - 4
रवा भाजून झाल्यावर पाणी गरम करून टाकून देऊ
- 5
थोडावेळ उपमा झाकण ठेवून वाफेवर तयार करून घेऊ नंतर कोथंबीर टाकून घेऊ
आवडत असल्यास लिंबू टाकून घेऊ - 6
तयार उपमा सर्व करून घेऊ
- 7
Similar Recipes
-
शेवई उपमा (Sevai Upma Recipe In Marathi)
#BRKनाश्त्यासाठी पौष्टिक असा शेवयाचा उपमा हा उत्तम असा प्रकार आहे त्यातल्या त्यात ही शेवई गव्हापासून तयार केलेली आहे घरातच तयार केलेली आहे माझी आई मला दरवर्षाला तयार करून देते. घरात तयार केलेल्या शेवया पासून खीर ,उपमा बरेच वेगवेगळे प्रकार तयार केले जातात.आम्हाला लहानपणी आमची आई असाच उपमा तयार करून द्यायची त्यावेळेच्या आमची मॅगी म्हणजे हा शेवयाचा उपमा हीच मॅगी होती आम्हाला माहितीच नव्हती मॅगी काय असते. आजही हा उपमा खूप आवडीने तयार करून सकाळच्या नाश्त्यात आणि रात्रीच्या जेवणात हे तयार करून घेतो . मला आठवते एकदा हॉस्पिटलमध्ये जाण्याचे काम पडले दोन दिवस दवाखान्यात असल्यामुळे मला तिथे दोन दिवस नासत्यात हाच उपमा दिला जायचा आणि मला तो खूप आवडायचा खाल्लेला असल्यामुळे खूप आवडीने मी हा नाश्ता करायची. Chetana Bhojak -
व्हेज उपमा (veg upma recipe in marathi)
#दक्षिण # केरळ #साऊथ व्हेज उप्पम उपमा नाष्ट्याची हेल्दी रेसिपी पोटभरीचा नाष्टा व्हेज उपमा कसा करायचा चला मी दाखवते Chhaya Paradhi -
रव्याचा उपमा (ravya upma recipe in marathi)
उपमा हा नाश्त्याचा एक प्रकार आहे नाश्त्यात उपमा म्हंटला की कसा भरपेट नाश्ता होतो आणि दिवसाच्या सुरूवातीस जर निरोगी नाश्ता सुरू झाला तर आपण दिवसभर उत्साही राहता 😄तर असा हा हेल्दी व टेस्टी उपमा बघुया Sapna Sawaji -
उपमा (upma recipe in marathi)
#wdrआमची रविवार ची सुरुवात बऱ्याचदा पोहे किंवा उपमा खाऊन होते.आज पण उपमा केला मस्त..गरमगरम उपमा त्यावर खवलेले खोबरे, कोथिंबीर आणि मस्त वरून लिंबू पिळायचा...सोबत वाफाळलेला चहा....मस्त... Preeti V. Salvi -
उपमा (Upma Recipe In Marathi)
उपमा हा एक झटपट नाश्त्याचा प्रकार. एखादी सुगरण गृहिणी नेहमीच रवा भाजून ठेवत असते, त्यामुळे उपमा अगदी दहा मिनिटात तयार होणारी अशी ही पाककृती आहे. तोही बऱ्याच प्रकारचा करता येतो. त्यातलाच हा एक चविष्ट असा नाश्त्याचा प्रकार. Anushri Pai -
उपीट/ उपमा (upma recipe in marathi)
#mdउपीट / उपमा एक नाश्त्याला बनवली जाणारी रेसिपी आहे. माझ्या घरी जशी माझी आई बनवते ती रेसिपी शेअर करत आहे 😊 मला खुप आवडते 😋चला तर रेसिपी बघूया. Ranjana Balaji mali -
मिक्स व्हेज उपमा (Mix Veg Upma Recipe In Marathi)
#BRKसकाळी ब्रेकफास्टला सकस आहार असावा म्हणून मिक्स व्हेज उपमा हा एक पर्याय आहे. मी आठवड्यातून एकदा तरी हा उपमा करते. Shama Mangale -
उपमा (upma recipe in marathi)
#GA4 #week5 पझल मधील उपमा पदार्थ. नाष्टयाला नेहमी बनणारा पदार्थ. Sujata Gengaje -
राइस व्हर्मिसिली उपमा (vermicelli upma recipe in marathi)
#HLRहेल्दी नाश्त्यासाठी उत्तम प्रकार Shital Muranjan -
कणीचा भात / उपमा (kanicha upma recipe in marathi)
#GA4 #week5कणीचा तांदूळ वापरून हा उपमा विथ काजू केला आहे Suvarna Potdar -
उपमा (upma recipe in marathi)
#GA4 #week5#उपमाआज सकाळी मी नाश्त्याला उपमा बनवलेला होता आणि हा उपमा ची रेसिपी week 5 मध्ये शेअर करीत आहे... Monali Modak -
साबुदाणा उपमा (Sabudana upma recipe in marathi)
#Breakfast... साबुदाणा म्हटला की नेहमी उपवासाची आठवण येते. पण कधी कधी उपवास नसताना साबुदाण्याची खिचडी किंवा उसळ नाही म्हणणार मी त्याला मस्तपैकी चमचमीत उपमा केला की खाण्यास मजा येते... गरमागरम हा असा हा उपमा नक्की एखाद्यावेळेस करून पहा... Varsha Ingole Bele -
-
उपमा (upma recipe in marathi)
#दक्षिण # उपमा# दक्षिणेकडील पदार्थात, डोसा आणि इडली सोबतच उपम्याला महत्त्वाचे स्थान आहे. त्याशिवाय दक्षिणेतील पदार्थांची यादी अपुरीच राहणार ....म्हणून मग सर्व घराघरात पोहोचलेला उपमा....दक्षिणेकडील असूनही आपला वाटणारा....रव्याचा उपमा... Varsha Ingole Bele -
-
उपमा (upma recipe in marathi)
# उपमा किंवाउप्पीट ब्रेक फास्टचा छान प्रकार आहे व हेल्दी आणि पोटभरीचा पदार्थ आहे. कर्नाटक पध्दतीने केलेले उप्पीट व बरोबर पुड चटणी मस्तच. Shobha Deshmukh -
-
गाजर उपमा (gajar upma recipe in marathi)
#GA4 #week5गाजर, टोमॅटो टाकून उपमा छान बनवला आहे. एकदम हेल्दी आणि टेस्टी. Mrs.Rupali Ananta Tale -
उपमा (upma recipe in marathi)
#GA4#5 या चँलेंज़ मधून मी उपमा हा क्लू घेऊन आज़ उपमा बनवला आहे. Nanda Shelke Bodekar -
झटपट शेवया उपमा (Instant Sevai Upma Recipe In Marathi)
,#JPR. नेहमी आपण रव्याचा उपमा तयार करतो. येथे मी झटपट होणारा नाविन्यपूर्ण शेवया उपमा तयार केला. कुछ तो हटके..... अत्यंत थोड्या वेळात तयार होतो. गरमा गरम शेवया उपमा खाल्ल्यावर खूपच यम्मी लागतो . काय सामुग्री लागते ते पाहूयात ... Mangal Shah -
नाचणीच्या शेवयांचा उपमा
#fitwithcookpadनाचणी ही थंड ,पचायला हलकी आणि पौष्टीक. नाचणीच्या शेवया गावी बनवल्या आहेत. त्यांचा उपमा खूपच छान लागतो. आम्ही नेहमी करतो. पण सगळ्यांनी आवर्जून करून बघावा, नक्की आवडेल. Preeti V. Salvi -
उपमा (upma recipe in marathi)
#GA4 #week5ह्या या आठवड्यात क्रॉसवर्ड पझल्स ओळखून मी उपमा केलेला आहे साधा सोपी आणि नेहमी आवडणारा Maya Bawane Damai -
-
स्वीट कॉर्न सोजी उपमा (sweet corn suji upma recipe in marathi)
#उपमा# काही रेसिपीज अचानक होतात! असेच काहीसे झाले आज! स्वीट कॉर्न मिक्सरमध्ये बारीक करायचे म्हणून बारीक केले, तर त्याची पेस्ट झाली! म्हणजे त्याचा उपमा होणे शक्य नव्हते! मग आता काय करायचं? म्हणून मग त्यात गव्हाची सोजी घालून उपमा करायचे ठरवले😀 आणि बढीया उपमा तयार झाला! एकदा करुन पहायला काहीच हरकत नाही... Varsha Ingole Bele -
उपमा रेसिपी (upma recipe in marathi)
#GA4 #week5मी आज येथे रव्याचा उपमा बनवला आहे. हा खाण्यासाठी हलका आणि पौष्टिक असा नाश्ता आहे. वेगवेगळ्या ठिकाणी हा वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात. Deepali Surve -
मिक्स डाळींची खिचडी (mishra dalichi khicadhi recipe in marathi)
#GA4#week7#खिचडी मिक्स डाळींचे असल्यामुळे पौष्टीक आहे रात्रीच्या वेळी हलके जेवण म्हणून उत्तर पदार्थ आहेRutuja Tushar Ghodke
-
पोळ्याचा उपमा (poli upma recipe in marathi)
#GA4 #week5#उपमा देशी उपमा किंवा पोळ्यांचा चुरमा पण म्हणू शकता रात्रीच्या वाचलेल्या पोळ्यापासून उपमा बनवलेला आहे. Jaishri hate -
रवा उपमा (rava upma recipe in marathi)
#रवा उपमाझटपट होणारा उपमा सकाळी नाश्ता मध्ये गरमा गरम रवा उपमा ची गोष्ट कही वेगळी असते. Sandhya Chimurkar -
कॉर्न उपमा (corn upma recipe in marathi)
#bfr या थीम मध्ये माझ्या आवडीची ,सोप्पी ,हेल्दी कॉर्न उपमा रेसिपी मी आज शेयर केली आहे,तर मग पाहुयात रेसिपी... Pooja Katake Vyas -
भगरीचा उपमा (Bhagricha Upma Recipe In Marathi)
#SRशिवरात्रीच्या उपवासाच्या दिवशी जेवणाच्या वेळी भगरीचा उपमा हा खूप चांगला पर्याय आहे.भाताची कसर भरून काढणारा असा भगरीचा उपमा दह्याबरोबर खाल्ला की परिपूर्ण भोजनाचा आनंद मिळतो. Anushri Pai
More Recipes
टिप्पण्या (13)