पपया पुडिंग (pappya pudding recipe in marathi)

Shital Muranjan
Shital Muranjan @shitals_delicacies

#CDY
पुडिंग लहान मुलांच्या अगदी आवडीचा प्रकार. पण बहुतांशी पुडिंगमध्ये जिलेटीन नावाचा पदार्थ वापरावा लागत असल्याने अनेकांना घरी पुडिंग बनवणं आवडत नाही. पण, जिलेटीन न वापरताही अप्रतिम पुडिंग्ज बनवता येतात. बालदिनाच्या निमित्ताने मी घेऊन आले आहे अशीच एक टेस्टी अन् सोप्पी रेसिपी पपया पुडिंग. याची कृती पुढीलप्रमाणे...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिटे
5 सर्व्हिंग्ज
  1. 2 कपपपईच्या बारीक फोडी
  2. 1/4 कपकंडेन्स्ड मिल्क
  3. 1/2 टीस्पूनवेलची पावडर
  4. 1/4 टीस्पूनव्हॅनीला इसेन्स

कुकिंग सूचना

10 मिनिटे
  1. 1

    प्रथम साल आणि बिया काढून पपईच्या बारीक फोडी करून घ्या. मिक्सरच्या भांड्यात पपईच्या फोडी, कंडेन्स्ड मिल्क, व्हॅनीला इसेन्स, वेलची पावडर घालून बारीक करा.

  2. 2

    हव्या त्या आकाराच्या मोल्ड मध्ये हे मिश्रण घालून दोन तास फ्रिज मध्ये सेट होण्यासाठी ठेवा.

  3. 3

    सेट झाल्यावर थंडगार पपया पुडिंग सर्व्ह करावे.

  4. 4
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shital Muranjan
Shital Muranjan @shitals_delicacies
रोजी
Follow to learn Awesome Delicacies to bring sweetness to your life n your loved ones|Homebaker|Author|foodblogger|Creative||vegetarian| |Food Photography | |Love for Cooking baking|
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes