मिल्क पुडिंग (milk pudding recipe in marathi)

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

#दूध
दुधापासून बनणारे पुडिंग लहानपणापासूनच माझे फेवरेट आहे.आई खूपदा करायची.थंडगार मिल्क पुडिंग दिसायला छान आणि चवीला तर एकदम मस्त लागते. मी थोडे ड्राय फ्रुट घालून केले आहे.

मिल्क पुडिंग (milk pudding recipe in marathi)

#दूध
दुधापासून बनणारे पुडिंग लहानपणापासूनच माझे फेवरेट आहे.आई खूपदा करायची.थंडगार मिल्क पुडिंग दिसायला छान आणि चवीला तर एकदम मस्त लागते. मी थोडे ड्राय फ्रुट घालून केले आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनीटे
३-४
  1. २५० मिली दूध
  2. 1/4 कपपाणी
  3. 4 टेबलस्पूनसाखर....आवडीनुसार कमी जास्त
  4. 4 ग्रॅमअगार अगार
  5. 1 टेबलस्पूनड्राय फ्रुट चे काप
  6. चिमूटभरवेलची पूड

कुकिंग सूचना

१५ मिनीटे
  1. 1

    साहित्य घेतले.

  2. 2

    दूध,साखर मिक्स करून उकळत ठेवले. त्यात वेलची पूड आणि ड्राय फ्रुट चे तुकडे घालून नीट मिक्स केले. पाणी उकळत ठेऊन त्यात अगार अगार घालून ते छान मिक्स होईपर्यंत ढवळले.

  3. 3

    अगार अगार चे मिश्रण दुधात घालून पाच मिनिट मंद आचेवर ठेऊन ढवळत राहिले. तयार मिश्रण एका भांड्यात ओतून गार करून घेतले.

  4. 4

    साधारण अर्ध्या तासात पुडिंग छान सेट होते.नंतर ते फ्रिज मध्ये ठेऊन गार करून भांड्यातून प्लेट मध्ये काढून घेतले.मग सर्व्ह केले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

टिप्पण्या (6)

Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
डॉ प्रीती साहित्यामध्ये चुकून २५०० लीटर दूध लिहिलं ते correction करा

Similar Recipes