ब्रेड पुडिंग(bread pudding recipe in marathi)

#cooksnap
aditi mirgule ताईंची ब्रेड पुडिंग ची रेसिपी आवडली आणि मी ती रीक्रिएट केली.
परफेक्ट झाली होती!!
थंडगार खूप छान लागते!!!!!
तूम्ही ही ब्रेकफास्ट म्हणून किंवा स्वीट डिश म्हणून सर्व्ह करू शकता!
ब्रेड पुडिंग(bread pudding recipe in marathi)
#cooksnap
aditi mirgule ताईंची ब्रेड पुडिंग ची रेसिपी आवडली आणि मी ती रीक्रिएट केली.
परफेक्ट झाली होती!!
थंडगार खूप छान लागते!!!!!
तूम्ही ही ब्रेकफास्ट म्हणून किंवा स्वीट डिश म्हणून सर्व्ह करू शकता!
कुकिंग सूचना
- 1
ज्या भांड्यात स्टीम करणार आहोत त्या भांड्यात ४ टीस्पून साखर आणि २ टीस्पून पाणी घालून कॅरॅमल बनवून घ्यावे.
- 2
अंडी फेटून त्यात इसेन्स आणि पीठी साखर घालून मिक्स करावे. दूध घालावे.
- 3
ब्रेडचे तुकडे मिक्सर मधून फिरवून बारीक करून घ्यावे आणि अंड्याच्या मिश्रणात घालून मिक्स करावे.
- 4
आता हे मिश्रण कॅरॅमल केलेल्या भांड्यात घालून २५-३० मिनिटे स्टीम करावे. थंड झाल्यावर काढून घ्यावे.
- 5
थंडगार सर्व्ह करावे!!!
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
क्रिम कॅरमल एग पुडिंग (cream caramel egg pudding recipe in marathi)
#Worldeggchallengeखीर थंड किंवा गरम खाल्ली जाते ,तसेच पुडिंगही गरम किंवा थंड खाता येते.शिवाय पुडिंग बेकही करता येते,वाफवूनही करता येते.केवळ फ्रीजमध्ये थंड केलेलं पुडिंग बेक केलेल्या किंवा वाफवलेल्या पुडिंग इतकचं चवदार लागतं...😊 Deepti Padiyar -
मालवा पुडिंग
मला नवीन नवीन पदार्थ करायला आवडतात. आमच्या घरी सर्व जण गोड खाणारे आहेत. त्यामुळे आठवड्यात एकदा तरी गोड पदार्थ बनवला जातो. असाच आमचा आवडीचा पदार्थ म्हणजे मालवा पुडिंग.,हा साउथ अफ्रीका मधला सर्वाधिक लोकप्रिय पदार्थ आहे. मालवा पुडिंग तसे करायलाही सोपे आहे, तुम्ही मालवा पुडिंग एकतर व्हॅनिला आईस्क्रीम किंवा कस्टर्ड बरोबर देउ शकता किंवा नुसतेच खाल्ले तरी ते छानच लागते.#themasalabazaar Lajwanti Pillai -
ब्रेड पुद्दिंग (bread pudding recipe in marathi)
ही रेसिपी माझ्या आई ची आहे... अप्रतिम पुद्दिंग्ज बनवते... आणि मग आज मी पण करायचे ठरवले..कारमेल करणे हे काही अवघड नाही पण तसा इतका सोपा पण नाही...करून बघा... Aditi Mirgule -
ब्रेड ऑमलेट (bread omlette recipe in marathi)
#ब्रेकफास्टसोपा आणि झटपट होणारा पोटभरीचा नाष्टा किंवा स्नॅक्स ला ही करू शकता... कधी स्वयंपाक करायचं मूड नसेल तर ब्रेड ऑमलेट पटकन केलं की काम फिनिश 😜😜चला याची रेसिपी पाहुयात.. Megha Jamadade -
ब्राऊन ब्रेड गुलाबजाम (bread gulab jamun recipe in marathi)
#cooksnap जान्हवी नाईकवाडे मॅडमची ब्रेड गुलाबजाम रेसिपी मला आवडली.त्यात काही बदल करून मी रेसिपी रीक्रिएट केली. Preeti V. Salvi -
फोडणीचा ब्रेड (phodnicha bread recipe in marathi)
#cooksnapआज मी,नाश्त्ताकरिता charusheela Prabhu ताईंची 'फोडणीचा ब्रेड' ही रेसिपी कुकस्नॅप केली आहे.Thank you tai for this Tasty & Healthy Recipes ...😊🌹🌹 Deepti Padiyar -
ऑमलेट ब्रेड (Omelette bread recipe in marathi)
#cooksnapआज मी chaya Paradhi ताईंची रेसिपी कुकस्नॅप केली आहे.खूप छान आणि झटपट तयार झाले ऑमलेट ब्रेड ...😊🌹 Deepti Padiyar -
कोरियन एग रोल (egg roll recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13कोरियामध्ये अर्लीमॉर्निंग ब्रेकफास्ट किंवा साईड डिश म्हणून एग रोल सर्व्ह करतात. Sushma Shendarkar -
एग कॅरमल पुडिंग (egg caramel pudding recipe in marathi)
#अंडामी हे कॅरामल पुडिंग कोठेतरी खाल्ले होते पण ते मला आठवत नाही खूप दिवस करायचे राहून गेले होते ते आज मी केले. Rajashri Deodhar -
कॅरमलाईज्ड एग् पुडिंग (Caramelized Egg Pudding Recipe In Marathi)
#CCRकुकर हा प्रत्येक गृहिणीचा जिव्हाळ्याचा विषय आहे. कुकरमध्ये पदार्थ करायला ठेवला कि शिट्ट्या होईपर्यंत थोडा निवांतपणा किंवा दुस-या पदार्थाची तयारी करायला फुरसत.... Neelam Ranadive -
ˈकॅरमेल् कस्टर्ड पूडींग (caramel custard pudding recipe in marathi)
#दूधकॅरॅमल कस्टर्ड हे एक क्लासिक फ़्रेंच डेझर्ट आहे. कॅरॅमल कस्टर्ड पूडिंग हा पदार्थ असा आहे की तो आवडीने खाल्ला जातो. पुडिंग मध्ये मारी बिस्किटे वापरली असता चव खूप छान लागते. हे पुडिंग आपण वाढदिवसच्या पार्टीला किंवा किटी पार्टीला पण करू शकता. लहानमुले हे पुडिंग आवडीने खातील. आपण भारतीयांना दुधापासून बनवलेले गोड़ पदार्थ अतिशय पसंत आहेत तर हे पूडिंग फक्त ४-५ इन्ग्रेडिएंट्स वापरून खूप सहज आणि पटकन बनवता येते. नेहमीच्या गोड़ पदार्थांहून काही तरी वेगळी आणि एक्सॉटिक डेझर्ट, तोंडात विरघळणारी अशी ही कॅरॅमल पुडिंग. स्मिता जाधव -
ब्रेड पिझ्झा (bread pizza recipe in marathi)
#Cooksnap#पिझ्झाआज मी नीलम राजे ताईंची रेसिपी कुकस्नॅप केली आहे. थोडासा बदल करून बनवली आहे . यात ब्राउन ब्रेड वापरलाय.बघूयात तर रेसिपी. Jyoti Chandratre -
स्वीट एग ब्रेड टोस्ट (sweet egg bread toast recipe in marathi)
स्वीट एग ब्रेड टोस्ट: आज रविवार सकाळच्या सकाळच्या वेळेस नाश्त्याला होणारी झटपट डिश.अंडा आणि ब्रेड पासून तयार होणारी डिश तयार केली. rucha dachewar -
ब्राऊन ब्रेड लाडू (bread ladoo recipe in marathi)
#लाडूकमी वेळात आणि कमी साहित्यात होणारी अशी ही ब्राऊन ब्रेड लाडू ची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा.... आपल्या घरातल्या लहान मुलांच्या टिफीन मध्ये सुद्धा ही देऊ शकता.... तसेच भूक लागली की पटकन तोंडात टाकता येते.... Aparna Nilesh -
ब्रेड रबडी (bread rabdi recipe in marathi)
#cooksnap # प्रीती साळवी #आज मी प्रीती साळवी यांची झटपट होणारी, ब्रेडची रबडी ही रेसिपी कुकस्नॅप केली आहे. खरंच खूप छान आणि ऐन वेळेला करता येण्याजोगे स्वीट आहे हे... आणि चव सुद्धा एकदम मस्त आहे ... ब्रेड ची रबडी आहे, हे ओळखायला येत नाही! धन्यवाद प्रीती..🙏 Varsha Ingole Bele -
ब्रेड आम्लेट (bread omelette recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#साप्ताहिक ब्रेकफास्ट प्लॅनर#शनिवार- ब्रेड आम्लेट Sumedha Joshi -
-
-
चिजी गार्लिक ब्रेड कॉईन्स (cheese garlic bread coin recipe in marathi)
#cooksnapश्रावण स्पेशल कुकस्नॅप मधे मी भाग्यश्री ताईंची गार्लिक ब्रेड रेसिपी कुकस्नॅप केली आहे.खूपच छान झाली आहे. Supriya Thengadi -
पपया पुडिंग (pappya pudding recipe in marathi)
#CDYपुडिंग लहान मुलांच्या अगदी आवडीचा प्रकार. पण बहुतांशी पुडिंगमध्ये जिलेटीन नावाचा पदार्थ वापरावा लागत असल्याने अनेकांना घरी पुडिंग बनवणं आवडत नाही. पण, जिलेटीन न वापरताही अप्रतिम पुडिंग्ज बनवता येतात. बालदिनाच्या निमित्ताने मी घेऊन आले आहे अशीच एक टेस्टी अन् सोप्पी रेसिपी पपया पुडिंग. याची कृती पुढीलप्रमाणे... Shital Muranjan -
चिजी फोडणीचा ब्रेड (cheese phodnicha bread recipe in marathi)
#Charushila_prabhu ताईंची फोडणीचा ब्रेड ही रेसिपी मी थोडा बदल करुन Cooksnap केली. फारच छान टेस्टी झाली. रोजच्या जेवणात जरा बदल म्हणून आणि भुकेसाठी झटपट होणारा असा हा फोडणीचा ब्रेड नाश्त्याला तसेच कधी तरी लंच किंवा डिनर साठी पण पोटभरीचा पदार्थ आहे. गरमागरम फोडणीच्या ब्रेड वर चिझ किसून घातले की एकदम भन्नाट टेस्टी लागले. Ujwala Rangnekar -
मँगो पुडिंग (mango pudding recipe in marathi)
# ट्रेडिंग रेसिपीआंब्याच्या सीजन मध्ये वेगवेगळे पदार्थ बनवण्यात मजा काय औरच असते. मी आज बनवलंय मँगो पुडिंग. Shama Mangale -
ऑम्लेट ब्रेड (omlette bread recipe in marathi)
#ब्रेकफास्ट सकाळच्या वेळी झटपट होणारा व सगळ्यांच्या आवडीचा ब्रेकफास्ट ऑम्लेट ब्रेड चला तर बघुया त्याची सोपी रेसिपी Chhaya Paradhi -
कॅरॅमल पुडिंग (Caramel pudding recipe in marathi)
#worldeggchallenge# अंडे या चॅलेंज नुसार अंडे, कस्टर्ड पावडर,साखर,दूध,आणि व्हॅनिला इसेन्स या घटका पासून बनणारा Caramal puddingहा पदार्थ बनवीत आहे. Caramal pudding डेझर्ट डिश म्हणून प्रसिद्ध आहे rucha dachewar -
ओनीयन चिझी ब्रेड (onion cheese bread recipe in marathi)
#coocksnap#ब्रेड रेसिपीमी माझ्या मैत्रिणी ची रेसिपी coocksnap केली आहे ती coockpad वर नाही आहे मागे तिच्या घरी गेले होते तेव्हा तिने झटपट भूक लागली होती म्हणून तिने ओनीयन चिझी ब्रेड बनविले होते तेव्हा ते मला खूप आवडले होते म्हणून आज ब्रेड ची रेसिपी म्हणून मला आज तिची आठवण आली आणि मी बनविले आहे खूप सुंदर झालं आहे तुम्हाला नक्की आवडेल. आरती तरे -
ब्रेड आमलेट (bread Omelette recipe in marathi)
#GA4 #week26#साधेसोपे ब्रेड आमलेट ब्रेकफास्ट मध्ये वेगळीच मजा. Dilip Bele -
ब्रेड गुलाब जामुन (bread gulab jamun recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 #नारळी पौर्णिमा गुलाबजाम म्हंटले की अगदी तोंडाला पाणी सुटते. लहान मुलांपासून ते मोठ्या परंत सर्वांना गुलाबजाम ही स्वीट डिश आवडते. गुलाबजाम आपण सणावाराला किंवा जेवण झाल्यावर डेझर्ट म्हणून सुद्धा बनवू शकतो. किंवा वाढदिवसाच्या पार्टीला सुद्धा बनवू शकतो. आपण ब्रेड वापरुन सुद्धा गुलाबजाम बनवू शकतो. घरच्या घरी आपण अगदी हलवाई सारखे म्हणजे मिठाईच्या दुकाना सारखे मऊ मुलायम गुलाबजाम बनवता येतात.घरी अचानक पाहुणे आले असतील किंवा येणार असतील तर आपल्या घरी खवा नसतांना सुद्धा अगदी खव्याच्या टेस्ट सारखे ब्रेड वापरुन गुलाबजाम बनवता येतात. ब्रेडचे गुलाबजाम बनवायला अगदी सोपे आहेत. तसेच ब्रेड गुलाबजाम बनवायला अगदी सोपे आहेत. Amrapali Yerekar -
पिझ्झा ब्रेड रोल (pizza bread roll recipe in marathi)
#bfrवीकएंड स्पेशल ब्रेकफास्ट म्हणून पिझ्झा ब्रेड रोल बनवले आहेत. पिझ्झा खाण्याची इच्छा झाली असेल आणि पिझ्झा बेस बनवण्याचा किंवा पिझ्झा बेक करायचा कंटाळा आला असेल तर हे झटपट बनणारे पिझ्झा ब्रेड रोल नक्की बनवुन बघा.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
ब्रेड व्हेजी रिंग्स (bread veg rings recipe in marathi)
कूकस्नॅप चॅलेंज रेसिपीब्रेड रेसिपीमंगल शहा मॅडमची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. थोडासा बदल करून केली आहे.खूप छान झाली होती. करायला मजा ही आली.यात तुम्ही स्वीटकाॅर्न, हिरवी मिरची ही घालू शकता. Sujata Gengaje -
ब्रेडचे पॅनकेक (bread cha pancake recipe in marathi)
#bfr पॅनकेक ही मूळची रशियन डिश आहे... यामध्ये अनेक प्रकारचे पॅन केक आपल्याला दिसतात... खरच सकाळच्या ब्रेकफास्ट साठी ही एक उत्तम रेसिपी आहे... लहान मुले तर अगदी आवडीने खातात.. मी पण आज ब्रेकफास्ट साठी हे ब्रेड चे पॅन केक बनविले आणि फस्त केले Nilesh Hire
More Recipes
टिप्पण्या (2)