लसुणी शेव (lasuni sev recipe in marathi)

#CDY
बालक दिन स्पेशल रेसिपी चॅलेंज मध्ये माझ्या बालिकेसाठी केली रेसिपी म्हणजे "लसूणी शेव"..
ही शेव माझ्या लहान मुलीला प्रचंड आवडते. चवीला अप्रतिम आणि तेवढीच स्वादिष्ट असे हे लसूणी शेव.. कुरकुरीत आणि खमंग...
चहा सोबत गप्पा रंगलेल्या असताना किंवा सॉफ्ट आणि हार्ड ड्रिंक सोबत जर हे शेव सोबतीला असणे म्हणजे स्वर्गसुखच....
चला तर मग करुया *लसूणी शेव*🍝 🍝
लसुणी शेव (lasuni sev recipe in marathi)
#CDY
बालक दिन स्पेशल रेसिपी चॅलेंज मध्ये माझ्या बालिकेसाठी केली रेसिपी म्हणजे "लसूणी शेव"..
ही शेव माझ्या लहान मुलीला प्रचंड आवडते. चवीला अप्रतिम आणि तेवढीच स्वादिष्ट असे हे लसूणी शेव.. कुरकुरीत आणि खमंग...
चहा सोबत गप्पा रंगलेल्या असताना किंवा सॉफ्ट आणि हार्ड ड्रिंक सोबत जर हे शेव सोबतीला असणे म्हणजे स्वर्गसुखच....
चला तर मग करुया *लसूणी शेव*🍝 🍝
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम बेसन चाळणीने चाळून घ्यावे. नंतर मिक्सरच्या पॉटमध्ये ओवा, जीरे, मिरे यांचा बारीक मसाला पावडर तयार करून घ्यावा. व बारीक चाळणीने चाळून घ्यावा.
- 2
चाळून घेतलेला बेसना मध्ये चवीनुसार तिखट-मीठ, तयार केलेली मसाला पावडर, किंचीत हळद (ऑप्शनल) व कडकडीत गरम केलेले तेल घालून बेसन हाताने चोळून चोळून चांगले मिक्स करून घ्यावे.
- 3
आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या मिक्सरच्या पॉटमध्ये घालून बारीक पेस्ट करून घ्यावी व त्यातच थोडे पाणी घालून चाळणीने हे पाणी गाळून घ्यावे. व हे पाणी चोळून घेतलेल्या बेसनामध्ये घालावे. चांगले मिक्स करावे. नंतर आवश्यकतेनुसार थोडे थोडे पाणी घालून बेसनाचा गोळा करून घ्यावा.
- 4
मळलेल्या गोळ्याचे लंब गोलाकार गोळा करून शेव पाडणाऱ्या साच्यात भरून घ्यावे व गरम तेलामध्ये मध्यम आचेवरती हे शेव दोन्ही बाजूने तळून घ्यावेत.
- 5
तयार आहे आपले चटपटीत, कुरकुरीत खमंग *लसुणी शेव*.. 💃 💕
- 6
- 7
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
लसुणी शेव (lasooni sev recipe in marathi)
#अन्नपूर्णादिवाळीत गोड पदार्था सोबतच तिखट चमचमीत पदार्थ ही केले जातात त्यातलाच ऐक प्रकार म्हणजे लसुणी शेव चला तर बघुया लसुणी शेव कशी करायची ते Chhaya Paradhi -
कुरकुरीत तिखट लसूण शेव (tikhat lasun sev recipe in marathi)
#dfrशेव आपण नेहमीच खातो . पण दीवाळीत घरी केलेली शेव म्हणजे एकदम खास असते...😊शेवचे तसे बरेच प्रकार आहेत . त्यातीलच माझ्या मुलांच्या आवडीची तिखट लसूण शेवपाहूयात रेसिपी...😊 Deepti Padiyar -
कुरकुरीत शेव (sev recipe in marathi)
#CDY#बालकदीन विशेष#कुरकुरीत शेव सगळ्याच मुलांना आवडत असणारा पण मला आणि माझ्या मुलाला खूप आवडणारा पदार्थ म्हणजे कुरकुरीत शेव....त्यासाठी खास आजची रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
जवसाची चटणी (javasachi chutney recipe in marathi)
#CN#चटणीरेसिपीजमहाराष्ट्रीयन खाद्य संस्कृतीमध्ये ताटात डावीकडे विराजमान होणारे पदार्थ म्हणजे चटणी, लोणची, कोशिंबीर यांचे खूप महत्त्वाचे स्थान आहे... कोशिंबीर, रायत्या मधून पौष्टिकता तसे जीवनसत्वे मिळतात. तर चटण्या आणि लोणची यांमुळे जेवणाला रंगत येते.. कितीतरी प्रकारच्या, कितीतरी वेगवेगळ्या चटण्या घरोघरी बनवल्या जातात. त्यातीलच एक म्हणजे *जवसाची चटणी*...बनवायला खूप सोपी, चविष्ट आणि तेवढीच पौष्टिक असलेली....चला तर मग करुया जवसाची चटणी.. 💃 💕 Vasudha Gudhe -
लसूण शेव (lasoon sev recipe in marathi)
#GA4#week 9#friedदिवाळी निमीत्त तिखट लसूण शेव Jyoti Chandratre -
लसूण शेव (lasun sev recipe in marathi)
#dfr दिवाळी फराळ चँलेजखरंतर शेव इतकी करायला सोपी,तरी आपण बायका वर्षभर जास्तकरुन विकतच आणत असतो.पदार्थावर गार्निशिंगसाठी तर लागतेच पण अशीच अधेमधे तोंडात टाकायला चटपटीत हवीच असते.दिवाळीत मात्र शेव घरातच केली जाते.शेव म्हणलं की मला आठवते,माझ्या लहानपणी हॉटेलमध्ये काचेच्या कपाटात शेवेचे असे एकेक चवंग असे रचून ठेवलेली!ती पिवळीधम्मक बारीक काडीची शेव अगदी खुणावत असे आणि तोंडाला पाणी सुटायचे😋😋.पूर्वी हॉटेलात शेव-चिवडाही मिळत असे...तोही पुड्यात बांधलेला.दाराशीच एक उघडा आचारी भिजवलेल्या डाळीच्या पीठाचे अत्यंत लडबडलेले पातेले किंवा परात घेऊन बसलेला असे.मोठ्या कढईत तो खूप मोठी शेव घाले आणि मोठ्याच झाऱ्याने ती तळून छानपैकी कढईच्या काठावरच निथळत ठेवे.आता हॉटेल्स सुधारली...पण छोट्या गावांमध्ये ही गंमत अजूनही अनुभवायला मिळते.🤗शेवेचेही मग नानाविध प्रकार आले.पालक शेव,लसूण शेव,टोमॅटो शेव,बटाटा शेव,तिखट शेव....खमंग,खुसखुशीत आणि टाईमपासला मस्त,सगळ्यांना आवडणारी..!!चकली आणि शेव या तर मला बहिणी-बहिणीच वाटतात.झाल्या तर कुरकुरीत आणि रुसल्या तर मऊ😄चला तर खुसखुशीत अशी दिवाळीची रंगत वाढवणारी शेव खायला.... Sushama Y. Kulkarni -
खान्देशी शेव भाजी (khandeshi sev bhaji recipe in marathi)
#EB1#W1अतिशय सोपी, सुटसुटीत कोणत्याही तयारीची फारशी गरज नसलेली आणि तरीही चवीला अप्रतिम,...उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये तयार होणारी भन्नाट अशी ही *शेवभाजी*... पाहुणे आल्यास झटपट करण्यासाठी भाजीचा उत्तम पर्याय म्हणजे खान्देशी पद्धतीने बनवलेली शेव भाजी.... ही भाजी छोट्या पासून ते मोठ्यांपर्यंत अगदी बोलायचे झाले तर म्हातार्या पर्यंत सर्वांच्या तोंडाला पाणी सुटेल अशी शेव भाजी....मला नक्की विश्वास आहे ही भाजी खाल्ल्यावर पनीरची भाजी देखील तुम्ही विसरून जाल.. सामान्यता शेवभाजी ही खान्देशी डिश.. विशेषतः जळगाव मधील सर्वात लोकप्रिय आणि चवदार असलेली पाककृती...चला तर मग करुया *खान्देशी शेवभाजी*.... 💃 💕 Vasudha Gudhe -
गोडी शेव (जत्रेतला गोड खाऊ) (godi sev recipe in marathi)
#Ks6 आपल्या महाराष्ट्रात तसेच राज्याच्या बाहेरील इतर राज्यातही वेगवेगळ्या जत्रेत विकला जाणारा सगळ्यांच्या आवडीचा गोड पदार्थ म्हणजे गोडी शेव लहानपणी मी सुद्धा जत्रेत मिळणारी गोडीशेव रेवड्या गोडबुंदी जिलेबी नेहमीच खाल्ली आहे. चला तर आज मी गोडीशेव बनवली आहे तुम्हाला त्याची रेसिपी दाखवते. Chhaya Paradhi -
मुंग वडे. (moong vade recipe in marathi)
#gpकुरकुरीत खुसखुशीत असे हिरव्या मूग डाळीचे वडे प्रोटीन युक्त पोष्टिक आणि हेल्दी... खास गुढीपाडव्यासाठी केलेले हे मुंग वडे.. 💃 💕 Vasudha Gudhe -
-
तिखट शेव (tikhat shev recipe in marathi)
#दिवाळी स्पेशल#तिखट जाडी शेवदसरा झाल्या बरोबर सगळीकडे उत्साहाचे वातावरण मग पहिले साफसफाई मग शॉपिंग डेकोरेशन आणि सर्वात महत्वाचे दिवाळी फराळ.मग चकली ची भाजणी ,नवीन पदार्थ शेव चिवडा प्रकार वर चर्चा रंगते.आमच्या मी दोन प्रकारचे शेव करते.जाड तिखट शेव आणि बारीक फिकी शेव.तिखट शेवेला जास्त डिमांड असते ,त्याचा वापर भाजी,मिसळ भेळ इत्यादी मध्ये होतो. Rohini Deshkar -
लसुणी मेथी (lasuni methi recipe in marathi)
"लसुणी मेथी"मस्त खमंग लसणाची फोडणी.. खायला ही चवीष्ट अशी लसुणी मेथी.. लता धानापुने -
-
लसूण शेव (Lasun Shev Recipe In Marathi)
#DDR शेव हा पदार्थ आपल्या जेवणात नेहमी तर असतोच पण दिवाळी करता म्हणून आपण वेगवेगळ्या तर हेच्या सेव बनवतो आज आपण बनवणार आहोत लसूण शेव ही शेव थोड्या वेगळ्या पद्धतीची आहे ही शेव खुसखुशीत आणि चविष्ट असते नेहमीपेक्षा वेगळी असलेले सेव आपण बनवूया Supriya Devkar -
-
चटपटीत तिखट शेव
#किड्स आज माझ्या मुलीला काहतरी खमंग खाण्याची इच्छा झाली आणि बाहेरचे नको वाटतं असल्यामुळे घरीच खमंग चटपटीत शेव करण्याचा बेत केला.Priya Bondar Lahane
-
दुधी पराठा (dudhi paratha recipe in marathi)
#cpm2#रेसिपीमॅगझिननुसत्या दुधी ची भाजी केली तर घरातील सदस्यांना खाण्याचा कंटाळा येतो.. पण याच दुधी पासून जर पराठे केले तर ते मात्र चुटकीसरशी संपतात... चवीला गोडसर असलेली दुधी ही पचायला हलकी असते ,आणि तेवढीच आरोग्यासाठी हेल्दी.. चला तर मग करुया दुधी पराठा ... 💃 💕 Vasudha Gudhe -
-
कुरकुरीत शेव (shev recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ आज मी दिवाळी फराळ मधील दुसरा पदार्थ कुरकुरीत शेव बनवली आहे. त्याची रेसिपी पोस्ट करत आहे. Rupali Atre - deshpande -
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12बाकरवडीचहा सोबत किंवा मधल्या वेळात खायला चटपटीत आणि खुसखुशीत पदार्थ म्हणजे बाकरवडी. Supriya Devkar -
खान्देशी शेव भाजी (khandeshi sev bhaji recipe in marathi)
#KS4आज मी खान्देशी शेव भाजीची रेसिपी सांगणार आहे. खान्देशी म्हंटले की चमचमीत,झणझणीत ही अशी विशेषणे आपसूकच प्रत्येक रेसिपी सोबत येतातच. तिथे वापरला जाणारा काळा मसाला आणि प्रत्येक भाजी आमटी मध्ये सढळ हाताने वापरले जाणारे तेल आणि तरीही चवीला अतिशय उत्तम पदार्थ हे तिथल्या पाककृतींचे वैशिष्ट्य/वेगळेपण. चला तर आता रेसिपी पाहू. Kamat Gokhale Foodz -
रेस्टॉरंट स्टाईल दाल मखणी (dal makhani recipe in marathi)
#drदाल मखनी उत्तर भारतातील लोकप्रिय रेसिपी आहे. कॅल्शियम आणि प्रोटिन युक्त राजमा, बटर, ताजी क्रीम आणि मसाल्यापासून बनवलेली ही * रेस्टॉरंट स्टाईल दाल मखनी* चवीला स्वादिष्ट आणि तेवढीच पोष्टिक देखील... 💃 💕 Vasudha Gudhe -
गरम मसाला कुरकुरीत शेव
#ब्रेकफास्टगरमागरम मसाला शेव चहाबरोबर छान लागते भज्जी ला योग्य पर्याय Spruha Bari -
सोलापूरी शेंगदाणे चटणी (shengdane chutney recipe in marathi)
#KS2#पश्चिममहाराष्ट्र#सोलापूरसोलापूरची खंमग आणि तेवढीच हेल्दी रुचकर असलेली चटणी म्हणजेच शेंगदाण्याची चटणी..ही चटणी तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता.. आयत्या वेळेला त्यात दही मिक्स करून ह्याच चटणीचा अजून एक नवीन प्रकार तुम्ही ट्राय करु शकता... एवढेच काय कधी घाईगडबडीत मसाल्याची भाजी करायची असेल तर ह्याच चटणीची वापर तूम्ही रसा दाट येण्यासाठी करू शकता.. ऐवढी बहुगुणी असलेली खास सोलापूरची शेंगदाणा चटणी करायची न....चला तर मग 💃 💕 Vasudha Gudhe -
मुंगाचे सुप (moongache soup recipe in marathi)
#Soupsnap#cooksnap#VarshaIngoleBeleआज मी वर्षा ताईंची रेसिपी कुकसॅन्प केली आहे... थोडासा बदल केला. पण सुप अतिशय सुंदर झाले. थँक्स डियर🙏🏻 खूप हेल्दी आणि टेस्टी अशी ही रेसिपी असून पचायला देखील हलकी. घरातील आबालवृद्धांपर्यंत सगळ्यांना रुचेल अशी रेसिपी म्हणजेच *मुगाचे सूप*...मिनरल्स, विटामिन फायबर युक्त असे हे सूप... यामध्ये आर्यन खूप प्रमाणात असल्याने, ज्यांना रक्ताची कमी आहे त्यांच्यासाठी अतिशय उत्तम असे हे सूप आहे. या सुपच्या नेहमी सेवनाने शरीरातील थकवा कमी होतो. डिटॉक्स करण्यासाठीदेखील याचा उपयोग होतो..तेव्हा आपल्या आहारात नक्की या सुपचा समावेश करा.. 💃 💕 Vasudha Gudhe -
मॅगो मस्तानी (mango mastani recipe in marathi)
#amr#आंबामहोत्सवरेसिपीज#मॅगोमस्तानीमँगो मस्तानी ही पुण्यातील लोकप्रिय पेय आहे... मॅंगो मस्तानी हे नावच इतके सुंदर आहे मग आंब्याची मस्तानी ही सुंदरच, मनमोहक, नयनसुख दायक आणि तेवढीच नटलेली असणार.. हो की नाही..?उन्हाळा आणि आंबा या दोन गोष्टी एका मराठी कुटुंबात समानार्थी मानल्या जातात. म्हणजे मला असे वाटते, जरा कुठे फेब्रुवारी संपतोय तर रोजच्या बाजारहाटाला जाताना सुद्धा मंडईत आंब्याचा चौकशा सुरू होतात....मॅगो मस्तानी करताना यामध्ये गोड आणि पिकलेल्या आंब्याचा वापर करावा. यामध्ये बादामी, निलम, हापूस, दशहरी, रसपुरी आंब्याचा उपयोग तुम्ही करु शकता...मॅगो मस्तानी है आईस्क्रीम, मॅंगो पल्प, दूध आणि सुकामेवा पासून बनविलेला एक अनोखा आणि तितका स्वादिष्ट देशी शैलीमध्ये बनविला शेकचा प्रकार. घट्ट मॅंगो शेक मध्ये आंब्याची काप आणि आईस्क्रीम दूध सोबत सर्व्ह होणारी पुण्याची खास रेसिपी *मॅगो मस्तानी*... 💃 💕 Vasudha Gudhe -
गुडी शेव (gudi sev recipe in marathi)
#kS6#जत्रा स्पेशल# मी आज सुजाता ताईची रेसिपी करुन बघीतली , खूप छान नाही जमली पण प्रयत्न केला#जत्रे मधे मिळणारा सर्वांचा आवडतां खाऊ म्हणजे गुडी शेव Anita Desai -
-
-
मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#EB6#W6मस्त गुलाबी थंडी चालू आहे .आणि मार्केटमध्ये जागोजागी हिरव्या वाटाण्याची अवाक पाहायला मिळते. या हिरव्या ताज्या मटर पासून कितीतरी पदार्थ आणि कितीतरी पदार्थांमध्ये याचा वापर आपण करत असतो. त्यापासून कितीतरी रेसिपीज तयार करत असतो.. यापैकीच एक म्हणजे *मटारची उसळ* "नाव एक चवी अनेक" या म्हणीप्रमाणे ही उसळ करण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असेल, किंबहुना असते. पण मी आज खास माझ्या पद्धतीची *मटारची उसळ* ची रेसिपी तूमच्या सोबत शेयर करत आहे... तेव्हा चला तर मग करुया मटारची उसळ.. 💃 💕 Vasudha Gudhe
More Recipes
टिप्पण्या