अननस चा मोरांबा (ananas cha muramba recipe in marathi)

Janhavi Pingale @janhavi1969
अननस चा मोरांबा (ananas cha muramba recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
अननस बाजारातून चिरुन आणला त्याच्या फोडी करुन त्यात साखर घालुन थोड्यावेळ राहुन दिले
- 2
किमान 1 तासाने मी मंद गैस वर शिजायला ठेवले. साखरेचा पाक झल्यावर मी त्यात वेलची अणि 1/2 लिंबाचा रस टाकला. अणि गैस बंद करुन थंड हौ दिले.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
-
अननस आले लिंबू ज्यूस (ananas aale limbu juice recipe in marathi)
#Jdr अननस गोड असतो त्यामुळे मी मध जरा कमी वापरला आहे. Rajashri Deodhar -
-
अननस मुरंबा (anans murabba recipe in marathi)
निसर्गाने दिलेले हे आश्चर्यकारक फळ अननस, अनेक आजारांवर वरदानासारखेच आहे व आरोग्यसाठी लाभदायक आहे. म्हणूनच सर्व प्रकारच्या फळांमध्ये अननसला विशेष स्थान आणि महत्त्व आहे. केवळ चवीने नव्हे तर घरगुती उपायांसाठी देखील त्याचा उपयोग आहे. म्हणून, निरोगी राहण्यासाठी अननस आहारातून घ्यावे. Prachi Phadke Puranik -
ब्रेड चा उपमा (bread cha upma recipe in marathi)
ब्रेड रेसिपी कूकस्नॅप चॅलेंज.मी प्रिती साळवी यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे.खूप छान झाला ब्रेडचा उपमा. मी साधा ब्रेडच वापरला आहे.मी नेहमी करते,त्यात टोमॅटो व सिमला मिरची घालत नाही. Sujata Gengaje -
गाजराचा मुरब्बा (gajaracha muramba recipe in marathi)
गाजर ही एक वनस्पती असून तिचे मूळ खाण्यासाठी वापरले जाते. गाजर चवीला गोड असते. गाजरामध्ये अ जीवनसत्त्व असते. डोळ्याच्या आरोग्यासाठी गाजर उपयुक्त असते.नियमितपणे गाजर खाल्ल्याने जठरांमध्ये होणारा अल्सर आणि पचनाचे विकार टाळले जातात. गाजरामध्ये आम्ल घटक असतात जे शरीरातील आम्लाचे प्रमाण संतुलित करून रक्त शुद्ध करते. गाजरामध्ये पोटॅॅशियम असते जे रक्तदाब वाढवण्यास मदत करते. गाजरामध्ये कॅरोटीनॉड्स असतात जे शरीरातील रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.गाजराचा हलवा तर आपण नेहमीच बनवतो पण आज मी तुम्हाला गाजराचा मुरब्बा कसा बनवायचा ते सांगणार आहे. Amit Chaudhari -
अननस पॅनकेक (ananas pancake recipe in marathi)
#पॅनकेक घरी बनवलेल्या अननस च्या जॅम चे पॅनकेक. Kirti Killedar -
-
-
पायनॅपल केसरी..अर्थात अननस शिरा. (pineapple kesari kiva ananas sheera)
#CookpadTurns4#Cook_with_fruitHappy Birthday Cookpad💐🌹🎂🙏वाढदिवस...एक दिवसाने वाढलेला दिवस..🎉🎊 कुकपॅड.तुम्ही चौथ्या वर्षात पदार्पण केलंय..लहान लहान पावलांनी तुमचा सुरु झालेला हा प्रवास संपूर्ण जग पादाक्रांत करो....जी नवनवीन स्वप्ने ,ध्येये उराशी बाळगलीत त्यांना बहर येऊन साकार व्हावीत..उत्कर्षाची शिखरे गाठतानाच आकाशाला गवसणी घालायचं बळ तुमच्या पंखांना प्राप्त होवो.. दिवसागणिक तुमची किर्ती,यश,ज्ञान चंद्राच्या कलेप्रमाणे वाढत जावे.. कुकपॅड तुमच्यामुळे माझ्या जीवनातील प्रत्येक क्षण आनंदाचं झाड झालंय..🤩 पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खमंग चमचमीत रेसिपीजवाल्या शुभेच्छा 💐💐🎂🎉🎊 वाढदिवस म्हटलं की कुछ मीठा हो जाय...असं शास्त्र असतंय ते..चला तर मग दिलेल्या थीमनुसारअननस या फळाचा वापर करून पायनॅपल केसरी करु या.. Bhagyashree Lele -
बेला चा मुरांबा (bel muramba recipe in marathi)
अक्षय कुमार चा मिशन मंगल चित्रपटातील एक डायलॉग जो गृहिणींना ऊद्देशून म्हटले आहे " औरोतो का लॉजिक ही अलग होता है, रात का खाना अगर बच जाये तो सुभह तडका मारकर नाश्ते मे दे दो व्हाय वेस्ट.. तुम ओरोतोको रॉकेट सायन्स और होम सायन्स मे कोई फरक नही दिखात " खरच आपण सगळेच कुठल्या तरी पाककलेत तरबेज असतो.. त्यातील एक कला म्हणजे एका भाजी कुठलीही असेना त्याचे किमान तीन चार प्रकार तर येतातच.. तसेच मी पण केले एक बेल फळ प्रकार दोन सरबत जे आधिच दखवले आता त्याचाच दुसरा प्रकार... मुरांबा... Devyani Pande -
-
अननस ज्यूस (Ananas juice recipe in marathi)
#jdrवेगवेगळ्या फळांपासून आपल्याला व्हिटॅमिन्स मिळतात. फळांचे रस स्वादिष्ट करून प्याल्यामुळे पचनशक्ती सुधारते. मी येथे तुमच्याशी अननस ज्यूस रेसिपी शेअर करत आहे. अननसामुळे अजीर्ण कमी होते, इम्युनिटी वाढते, एकदम रिफ्रेशिंग ज्यूस 🥰 Manisha Satish Dubal -
अननस जिलेबी (Ananasa Jalebi recipe in marathi)
#अननस जिलेबीअननस बर्फी केली होती. त्यातील अननस शिल्लक होते. म्हणून त्याची जिलेबी करून बघितली. खूप छान झाली होती. तुम्ही ही करून बघा. Sujata Gengaje -
🍍अननस हलवा
हिवाळा सुरू होताच आहारात अशा गोष्टींचा समावेश केला जातो ज्यामुळे प्रतिकारशक्ती मजबूत राहते आणि शरीर उबदार राहते.अशाच एका चवदार पदार्थाचे नाव आहे अननस हलवा. त्याची गोड आणि आंबट चव जिभेला रुची आणते 🍍 P G VrishaLi -
-
पायनॅपल पुदीना मॉकटेल (pineapple pudina mocktail recipe in marathi)
#GA4#week17#mocktailसध्या बाजारात अननस खूपच छान मिळताहेत व हे पटकन होणार चविष्ट पेय तुम्हालाही नक्कीच आवडेल. Charusheela Prabhu -
-
-
गाजर चा हलवा (gajar cha halwa recipe in marathi)
Cookpad team सोबत माझ्या 50 रेसिपी पोस्ट करून झाल्या आहेत.😀.त्या मुळे खूप छान वाटत आहे...🙏म्हंटले हा आनंद काहीतरी गोड पदार्थ बनवून तुमचा सोबत शेअर करावा म्हणून गाजर हलवा बनवला आहे...👍Half century with Cookpad India team Shilpa Gamre Joshi -
-
-
अननस ज्युस विथ मिंट अँड ह नी (annanas juice with mint and honey recipe in marathi)
#goldenapron3#week 20साखर आणि मीठ घालुन ज्युस बनवणे हे नेहमीचे कॉम्बिनेशन आहे पण मी जरा वेगळ्या पद्धतीनं मध व पुदिना वापरून बनव लेला हा ज्युस घरात सगळ्यांना आवडला. Shubhangi Ghalsasi -
अननसचा शिरा (ananscha sheera recipe in marathi)
#CookpadTurns4#cookwithfruitसर्व प्रथम कूकपॅडला ४ था वर्धापनदिनाच्या खूप खूप शुभेच्छा.आमच्या कडे गोडाचा शिरा सगळ्यांना आवडतो पण त्या मध्ये अननस टाकून बनवल्याने खूपच चविष्ट झाला आहे. Trupti Mungekar -
कलिंगडच्या साला चा हलवा (Kalingadhchya sala cha halwa recipe in marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
पिकलेला आंबा फोडीचा मुरंबा (amba phodnicha muramba recipe in marathi)
#amr#हा मुरंबा एकदम झटपट होतो .जर तुम्हाला आंब्याची चव तशीच हवी असेल तर तुम्ही वेलची किंवा केशर घालू नका.खुपच छान चव येते याची. Hema Wane -
रताळ्याचा कापा चा शिरा (ratadyacha kapa cha sheera recipe in marathi)
#शिरा # उपवास आला की नेहमी काय करावे असा प्रश्न पडतो. मग अशावेळी मोसमी फळे, कंद वापरून वेगळे पदार्थ करावेसे वाटतात. या मोसमात मिळणाऱ्या रताळ्याच्या कापांचा शिरा असाच झटपट होणारा, आणि ज्यांना गोड पदार्थ आवडतात, त्यांच्यासाठी उत्तम..ज्यांना साखरेची ॲलर्जी आहे, त्यांनी साखर न टाकता खाल्ला, तरी छान लागतो... Varsha Ingole Bele
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15728445
टिप्पण्या (3)