मेथी चा घोळणा (methi cha ghodana recipe in marathi)

Monal Bhoyar
Monal Bhoyar @Monal_21524742
इंडिया
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

५-१० मिनिटे
१-२
  1. 1 कपमेथी
  2. 1टोमॅटो
  3. 1/2कांदा
  4. 1/4 कपमुळा
  5. 1हिरवी मिरची
  6. 1/4 कपगाजर
  7. कोथिंबीर
  8. मीठ चवीनुसार
  9. 1/2 टीस्पूनजीरे पूड
  10. 1 टीस्पूनतेल
  11. 1/4 टीस्पूनलाल तिखट
  12. 1 टीस्पूनलिंबाचा रस

कुकिंग सूचना

५-१० मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम सर्व भाज्या स्वच्छ धून बारीक कापून घेणे. फक्त मेथी ला कापू नये.

  2. 2

    एका बाउल मध्ये सर्व भाज्या टाकून त्यात मीठ चवीनुसार, जीरे पूड, लाल तिखट, लिंबाचा रस आणि तेल घालून मिक्स करावे.

  3. 3

    मस्त आणि पौष्टिक सलाड (घोळणा) भाकरी / पोळी / खिचडी बरोबर सर्व करावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Monal Bhoyar
Monal Bhoyar @Monal_21524742
रोजी
इंडिया

टिप्पण्या

Similar Recipes