ढाबा स्टाईल शेव भाजी (sev bhaji recipe in marathi)

Reshma Sachin Durgude
Reshma Sachin Durgude @Reshma_009
Navi Mumbai

ढाबा स्टाईल शेव भाजी (sev bhaji recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1/4 किलोभावनगरी शेव
  2. 2कांद्यांची पेस्ट
  3. 2टोमॅटोची पेस्ट
  4. तुकडाआले-लसूण पेस्ट
  5. तमालपत्र
  6. 2 लवंग
  7. 2दालचिनीचा
  8. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  9. 1 टेबलस्पूनगरम मसाला पावडर
  10. 1 टेबलस्पूनहळद
  11. 1 टेबलस्पूनधना पावडर
  12. 1 टेबलस्पूनजीरा पावडर
  13. आवश्यकतेनुसार पाणी
  14. चवीनुसार मीठ

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम कढईमध्ये तेल घेऊन त्यामध्ये खडा मसाला टाकून परतून घ्यावे.नंतर आले लसूण पेस्ट टाकावे ते व्यवस्थित परतून घ्यावे. त्यानंतर कांद्याची पेस्ट टाकावी ती ब्राऊन होईपर्यंत परतावे.

  2. 2

    नंतर टोमॅटो पेस्ट टाकावी ती सुद्धा व्यवस्थित परतून घ्यावे. नंतर हळद,धना पावडर,लाल तिखट,गरम मसाला पावडर,जीरा पावडर आणि चवीनुसार मीठ टाकावे सर्व व्यवस्थित परतून घ्यावे तेल सुटेपर्यंत.त्यानंतर त्यात पाणी घालावे आणि उकळी येऊन द्यावे.

  3. 3

    सर्व्ह करण्याआधी त्यामध्ये शेव टाकावी म्हणजे शेव मऊ पडत नाही.गरमागरम शेव भाजी चपाती बरोबर सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Reshma Sachin Durgude
रोजी
Navi Mumbai

Similar Recipes