झुणका मेथीचा (zhunka methicha recipe in marathi)

Manisha Shete - Vispute
Manisha Shete - Vispute @manisha1970
मुंबई

#EB2 #W2
विंटर स्पेशल रेसिपी

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

१० मिनिटे
  1. 1 वाटी चिरलेली मेथी
  2. 3 टेबलस्पूनबेसन
  3. 1हिरवी मिरची
  4. 1 टीस्पून जीरे
  5. 1 टीस्पून बडीशेप
  6. 1 टीस्पून ओवा
  7. 1 टीस्पून तीळ
  8. 1 टीस्पून हळद
  9. 2 टीस्पून तिखट
  10. 1 टीस्पून गरम मसाला
  11. 1 टीस्पून धणे जीरे पूड
  12. 1/2 टीस्पून हिंग
  13. 1 टेबलस्पूनआलं+लसूण
  14. थोडी कोथिंबीर
  15. 3 टेबलस्पूनतेल
  16. मीठ चवीनुसार
  17. 1मध्यम कांदा

कुकिंग सूचना

१० मिनिटे
  1. 1

    सर्व साहित्य घ्यावे. मेथी,आलं,लसूण, मिरची, कोथिंबीर, कांदा चिरुन घ्यावा.

  2. 2

    कढई/पॅनमध्ये तेल टाकून जीरे, ओवा,हींग,तीळ, मिरची, लसूण, बडीशेप परतून घ्यावी. कांदा,आलं गुलाबी रंगावर परतावे.

  3. 3

    सगळे मसाले परतून मेथी घालावी. मेथी २ मिनिटांत शिजते. मीठ घालून एकत्र करावे. बेसन घालून नीट मिसळून घ्यावे.

  4. 4

    जास्त कोरडे असेल तरच पाण्याचा हबका मारावा. एक वाफ काढावी. झुणका तयार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

यांनी लिहिलेले

Manisha Shete - Vispute
रोजी
मुंबई

Similar Recipes