कोथिंबीर झुनका (kothimbir zhunka recipe in marathi)

कोथिंबीर झुनका (kothimbir zhunka recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कौथिंबीर स्वच्छ धुन बारीक चिरून घ्यावी
- 2
नंतर १- वाटी बेसन पिठ अर्धी वाटी पाण्या मध्ये भिजुन घ्यावे त्यामध्ये मीठ टाकावे (पिठ जास्त पातळ भिजुन घेऊनये व त्यामध्ये पिठाच्या गुठळ्या होऊ देऊ नयेत)
- 3
सोललेला लसुन ५/६ पाकळया घेऊन क्रश करून घ्यावा (पेस्ट नाही करायची)
- 4
हिरवी मिरची आधी उभी चिरून त्याचे तुकडे करावेत
- 5
एका लोंखडी तव्यात ४- चमचे तेल टाकावे तेल गरम झाल्या वरती जीरे मोहरी टाकावी जीरे मोहरी तड तडले की त्यात हिंग हळद क्रश केलेला लसुन टाकावा थोड़े परतून घ्यावे नंतर बारीक चिरलेली २ वाट्या कोथिंबीर टाकावी थोडी परतून घ्यावे नंतर त्या मध्ये मिक्स केलेले बेसन पिठ घालावे व सर्व मिक्स करावे आणि एक ताट झाकून मंद आचेवर
२ ते ३ वाफा घ्याव्या
झुनका तयार होतो भाकरी पोळी
तांदळाची भाकरी या सोबत खायला चविष्ट लागतो
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
भेंडी फ्राय (bhendi fry recipe in marathi)
#EB2 #W2भेंडी फ्राय विंडर स्पेशल रेसीपी ई- बुक चॅलेज रेसीपी विक-२ Sushma pedgaonkar -
ढाबा स्टाईल भेंडीची भाजी (bhendichi bhaji recipe in marathi)
#EB2 #W2#विंटर स्पेशल रेसिपीज ई- बुक Week 2#भेंडीची भाजी😋😋 Madhuri Watekar -
भेंडीची भाजी (रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही भेंडी मसाला भाजी) (bhendichi bhaji recipe in marathi)
#EB2#W2विंटर स्पेशल रेसिपी चॅलेंज ई-बुक Prajakta Vidhate -
पालक पनीर भुर्जी (palak paneer burji recipe in marathi)
#EB2#W2विंटर स्पेशल रेसिपीज. ई-बुक चॅलेंज. वीक-2 Sujata Gengaje -
मेथीच्या भाजीचा झुणका (methichya bhajichya zhunka recipe in marathi)
#EB2 #W2#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक Week 2#झुणका😋😋हिवाळ्यात बाजारात हिरव्या भाज्या भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात मेथी, अतिशय पोष्टीक चविष्ट म्हणुन मी मेथीच्या भाजीचा झुणका-भाकरीचा बेत केला😋😋 Madhuri Watekar -
आलू कचोरी (aloo kachori recipe in marathi)
#EB2 #W2विंटर स्पेशल ई -बुक चॅलेंज रेसिपी Week 2रेसीपी आलु कचोरी पण यामध्ये गव्हाचे पिठ आणि मैदा पारी साठी वापरला आहे Sushma pedgaonkar -
कोथिंबीर झुणका (kothimbir zhunka recipe in marathi)
#EB2 #W2कितीतरी प्रकारे आपण झुणका बनवू शकतो.झणझणीत झुणका आणि भाकरी किंवा पोळी सोबत कांदा ...वाह क्या बात है...😋😋 Preeti V. Salvi -
झुणका मेथीचा (zhunka methicha recipe in marathi)
#EB2 #W2विंटर स्पेशल रेसिपी Manisha Shete - Vispute -
ओल्या हळदीचे लोणचे (olya haldiche lonche recipe in marathi)
#EB10#W10विंटर रेसिपी ई- बुक चॅलेज Week-10रेसीपी आहे आरोग्य दाई हळदीचे लोणचे Sushma pedgaonkar -
शाही पनीर मटर भाजी (shahi paneer matar bhaji recipe in marathi)
#EB2#W2#विंटर स्पेशल ई-बुक रेसिपी चॅलेंज#E-Book#पनीर भाजी Jyotshna Vishal Khadatkar -
-
इन्स्टंट वाटी ढोकळा (dhokla recipe in marathi)
#EB3#W2#विंटर स्पेशल ई-बुक रेसिपी चॅलेंज#ढोकळा#Week3 Jyotshna Vishal Khadatkar -
-
गावरान झुनका (zhunka recipe in marathi)
#EB2#W2नेहमी नेहमी च्या भाज्यांसोबत कधी कधी झुनका हि खायला मजा येते. गावरानी झुनका काही प्रमाणात कोरडा असतो.प्रवासात ही नेता येणारा झुनका बनवायला तसा कठीण नाही .चला तर मग बनवूयात गावरान झनझनीत झुनका. Supriya Devkar -
मिक्स भाज्यांचे लोणचे (mix bhajyanche lonche recipe in marathi)
#EB11 #Week 11#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#Week11#मिक्स भाज्यांचे लोणचे😋😋 Madhuri Watekar -
-
उपवासाचे थालपीट (Upwasache thalipeeth recipe in marathi)
#EB15#W15शिवरात्र स्पेशल ई-बुक चॅलेज रेसीपी Week-15 यासाठी तयार केलेले उपवासाचे खमंग थालीपीठ Sushma pedgaonkar -
गावरान (झुणका) (zhunka recipe in marathi)
#EB2 झुणका हि रेसीपी खास करून #W2 महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे . खूप चवीस्ट आणि पटकन होणारी रेसीपी आहे . जर घरात कधी भाजी नसेल तर आपण पटकन झुणका करतो. { विंटर स्पेशल रेसिपीज Ebook }Sheetal Talekar
-
-
मसाला पनीर (masala paneer recipe in marathi)
#EB2 #W2#रेसिपी ई-बुक Week 2#पनीर भाजी😋😋 Madhuri Watekar -
झुणका (zhunka recipe in marathi)
#EB2#W2# विंटर स्पेशल चॅलेंज रेसिपी# झुणका कांदा कोथिंबीरही रेसिपी माझी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
-
सरसों का साग(Sarso ka sag recipe in marathi)
#EB12 #Week 12#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#Week 12#सरसो साग 😋😋😋 Madhuri Watekar -
तीळ, शेंगदाणे घालून भेंडी (til shengdane bhendi recipe in marathi)
विंटर स्पेशल रेसिपीज.#EB2#W2 Archana bangare -
पोंगल (मुगाची खिचडी) (pongal recipe in marathi)
#EB9 #Week 9#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#Week9#पोंगल 😋😋 Madhuri Watekar -
चिकन तंदुरी (Chicken tandoori recipe in marathi)
#EB14 #Week 14#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#Week 14#चिकन तंदुरी😋😋 Madhuri Watekar -
वडा सांबर (vada sambar recipe in marathi)
#EB6 #W6#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज Week 6#वडा सांबर😋😋😋 Madhuri Watekar -
भोगीची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi)
#EB9 #Week 9#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज Week9# भोगीची भाजी😋😋 Madhuri Watekar -
-
खाकरा (Khakhra recipe in marathi)
#EB 14 #Week 14#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#Week14#खाकरा 😋😋 Madhuri Watekar
More Recipes
टिप्पण्या