कॉर्न कोथिंबीर वडी (corn kothimbir vadi recipe in marathi)

कॉर्न कोथिंबीर वडी (corn kothimbir vadi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम स्वीट कॉर्न,हिरवी मिरची,आले,जीरे,लसूण पाकळ्या पाणी न घालता मिक्सर मधून वाटून घ्या.
- 2
आता एक जुडी चिरलेली कोथिंबीर घेऊन त्यात वाटलेले कॉर्न मिश्रण आणि २ चमचे तांदूळ पीठ घाला.
- 3
आता त्यात तिखट,हळद,मीठ,ओवा आणि अर्धा चमचा मीठ घाला.
- 4
सगळे छान मिक्स करून घ्या. आणि त्याचवेळी स्टिमर किंवा कुकर, पाणी घालून गरम करत ठेवा.त्यानंतर एका प्लेट किंवा ट्रे ला तेलाने ग्रीस करून घ्या.
- 5
आता हे मिश्रण ट्रे मध्ये घालण्याआधी त्यात पाव चमचा बेकिंग सोडा घाला आणि लगेच त्यावर लिंबू रस घाला.आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून मिश्रण ट्रे मधे पसरवा.
- 6
आता त्यावर अर्धा चमचा तीळ वरून पसरवा,आणि ट्रे स्टीमर मध्ये ठेवून १५ मिनिटे वाफवून घ्या. त्यानंतर थंड झाल्यावर आपल्या आवडीनुसार त्याच्या वड्या कापून घ्या.
- 7
ह्या वड्या अशाही खायला खूप छान लागतात. पण त्या तळून जास्त छान लागतात किंवा तुम्ही त्या शॅलो फ्राय देखील करू शकता. मी ह्या वड्या डीप फ्राय केल्या आहेत. अशा आपल्या कॉर्न कोथिंबीर वडी तयार आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कुरकुरीत कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
#EB1#W1कुरकुरीत कोथिंबीर वडी Shilpa Ravindra Kulkarni -
-
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#स्नॅक्सकोथिंबीर वडीमी नेहमी कोथिंबीर बेसन पीठ घालून बनवते आजची कोथिंबीर वडी मी बाजरीचे पिठ आणि तिळ घालून बनवलेली आहे. Supriya Devkar -
खमंग खुसखुशीत कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#EB1#Week1 " खमंग खुसखुशीत कोथिंबीर वडी" लता धानापुने -
लाटीव वडी (Latvian vadi recipe in marathi) (कोथिंबीर वडी)
#EB1 #W1#विंटर चॅलेंज# लाटीव वडी(कोथिंबीर वडी)लाटी वडी हा कोथिंबीर वडी चाच एक प्रकार आहे फक्त करण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे. मी पण पहिल्यांदाच हि वडी या विंटर स्पेशल चैलेंज साठी करून बघितली. मस्त तिखट झणझणीत अशी वडी नक्की करून बघा. Deepali dake Kulkarni -
-
कोथिंबीर वडी (Kothimbir Vadi Recipe In Marathi)
#BHR बेसन, चणाडाळ रेसिपीज या थीम साठी मी माझी कोथिंबीर वडी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
कुरकुरीत कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
#EB1#W1" कुरकुरीत कोथिंबीर वडी " सध्या बाजारात कोथिंबीरिचा सिझन आहे ,त्यामुळे कोथिंबीर वडी तर व्हायलाच हवी नाही का...त्यात कुरकुरीत अशी ही कोथिंबीर वडी म्हणजे महाराष्टीयन जेवणाला चार चांद लावते, आणि महत्वाचे म्हणजे आपण ही वडी बनवून फ्रीझ मध्ये स्टोर करू शकतो, आणि अगदी हवं तेव्हा फ्राय करून यावर ताव मारू शकतो... चहा सोबत याची जोडी जमली की बघायलाच नको....😊 Shital Siddhesh Raut -
पौष्टिक कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
#EB1 #W1कोथिंबीर वडी नाही आवडत असा माणूस कदाचितच सापडेल.मुलं तर अगदी आवडीने खातात.मस्त हिरवीगार गावठी कोथिंबीर आणि पौष्टिक वडी व्हावी ह्यासाठी ज्वारीचे पीठ,कुरकुरीत पणा यावा म्हणून रवा आणि थोडे चवीपुरते बेसन...मस्त खमंग वड्या चहासोबत खा ,पोळीभाजी सोबत खा नाहीतर वरण भातासोबत त्यांचा वेगळाच ठसा उमटवतात.चव कितीतरी वेळ जिभेवर रेंगाळत राहते. Preeti V. Salvi -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
थंडीच्या दिवसात बाजारात कोथिंबिर मुबलक प्रमाणात मिळतो. त्या मुळे कोथिंबीर वडी करण्याचा बेत केला. कोथिंबीर वडी ही वेगळ्या प्रकारे तांदूळ पीठ,बेसन,भाजणीचे पीठ याचा वापर करून वाफवून केल्या आहे. छान कुरकुरीत झालेल्या आहे. rucha dachewar -
कोथिंबीर वडी.. (kothimbir vadi recipe in marathi)
#स्नॅक्स#कोथिंबीरवडीकोथिंबीर वडी महाराष्ट्रातील ट्रॅडिशनल अशी डिश आहे...ही वडी स्नॅक्स म्हणून, जेवणाच्या वेळेस साईड डिश म्हणून सर्व्ह करतात... कोथिंबीर वडी ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते. कोथिंबीरला स्वतः ची अशी वेगळी चव असते. जी पदार्थाला एक स्वाद आणते. तसेच कोथिंबीर मध्ये अनेक औषधी गुण देखील आहेत.तेव्हा नक्की ट्राय करा कोथिंबीर वडी 💃 💕 Vasudha Gudhe -
-
दुधी-कोथिंबीर वडी (dudhi kothimbir vadi recipe in marathi)
#EB #W1हिवाळ्यात तोंडी लावायला उत्तम अशी पौष्टिक-चविष्ट दुधी-कोथिंबीर वडी... Manisha Shete - Vispute -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#EB1 #W1#कोथिंबीर वडी ही वेगवेगळ्या प्रकारे करता येते.हा तिसरा प्रकार आहे मी केलेला.बघा तर कसा करायचा ते. Hema Wane -
-
कोथिंबीर वडी.. (kothimbir wadi recipe in marathi)
#स्नॅक्स साप्ताहिक स्नॅक्स प्लॅनर सोमवार- रेसिपी 1 #कोथिंबीर वडी..#Cooksnap मी तर खरं कायमच कोथिंबीर वडी ही थालिपीठाचं भाजणी आणि तांदळाचं पीठ घालून करत आले..म्हणजे आलं लसूण पण घालत नाही..साप्ताहिक स्नॅक्स साठी मी म्हटलं चला आता नवीन चवीची कोथिंबीर वडी try करुन बघू या..म्हणून मग माझी मैत्रीण लता धानापुने हिची कोथिंबीर वडी ची रेसिपीत थोडा बदल करुन cooksnap केलीये.. Thank you so much Lata.. 💐🌹अतिशय सुरेख खमंग चवीची कोथिंबीर वडी झाली..आणि घरी सगळ्यांनी आवडीने खाल्ली.. Bhagyashree Lele -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week14नमस्कार मैत्रिणिनो आज मी तुमच्याबरोबर कोथिंबीर वडी ही रेसिपी शेअर करत आहे. माझी आळु वडी ची रेसिपी करून झाल्यामुळे मी रेसिपी बुक ची कोथिंबीर वडी रेसिपी शेअर करतेय. यामध्ये मी बेसना बरोबर तांदळाचे पीठ ॲड केले आहे त्यामुळे या कोथिंबीर वड्या खूपच टेस्टी आणि खुसखुशीत लागतात.ह्या वड्या करताना शक्यतो लसणाचं प्रमाण थोडे जास्त घ्यावे त्यामुळे या वड्या अधिकच खमंग लागतात. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगावे धन्यवाद 🙏🥰Dipali Kathare
-
खमंग- खुसखुशीत कोथिंबीर वडी(Kothimbir vadi recipe in Marathi)
#EB1#W1#विंटर स्पेशल रेसिपीपंचपक्वान चे जेवण असले की सोबतीला असे काही पदार्थ लागतातच ज्यांनी जेवणाची लज्जत आणखीनच वाढते आणि कोथिंबीर वडी हा त्यातलाच एक प्रकार... विंटर स्पेशल रेसिपी चॅलेंज मध्ये ज्या पदार्थाना आपलं स्थान पटकावल आहे अशी कोथिंबीर वडी कशी करायची पाहूया.... Prajakta Vidhate -
कोथिंबीर वडी (चण्याचे पीठ घालून) (kothimbir vadi recipe in marathi)
#स्नॅक्स # ही कोथिंबीर वडी नेहमीच करते मी बघा एकदम छान होते चवीला. Hema Wane -
कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14अळूवडी/कोथिंबीर वडी आणि बर्फी 2 नुतन -
कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14कोथिंबिरीच्या हिरव्यागार ताज्या गडड्या दिसायला लागल्यावर कोथिंबीर वडी करायचा मोह आवरत नाही आमच्या घरी सगळ्यांना कोथिंबीर वडी खूप आवडते तर ही कोथिंबीर वडी मी थोडी वेगळ्या पद्धतीने केली आहे आपण नेहमी डाळीचे पीठ आणि तांदळाच्या पिठापासून कोथिंबीर वड्या बनवतो पण येथे मी चना डाळ आणि तांदूळ भिजत घालून त्यानंतर त्याचं बारीक वाटलेले मिश्रण घेऊन या कोथिंबीर वड्या बनवल्या आहेत याही कोथिंबीर वड्या खूप खमंग, खुसखुशीत आणि चवदार लागतात. Vandana Shelar -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#स्नॅक्स #सोमवार_कोथिंबीर वडी खमंग कोथिंबीर वडी सगळ्यांना आवडणारी... बहुतेक लोकांना कोथिंबीर आणुन निवडणे,मग त्यामागे एवढा खटाटोप करणे कंटाळवाणे वाटते... पण आपण खटाटोप नाही केला तर घरच्यांना कसे खायला मिळणार 😋 लता धानापुने -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#EB1 #w1विंटर स्पेशल रेसिपीज E-book challengeमस्त गुलाबी थंडीत खमंग आणि खुसखुशीत कोथिंबीर वडी म्हणजे आमच्या कडे मेजवानीच असते. सर्वांनाच कोथिंबीर वडी अतिशय प्रिय.ही कोथिंबीर वडी थोडी वेगळ्या प्रकारे बनवते. पाहूया कशी बनवायची.. Shama Mangale -
-
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#स्नक्स#कोथिंबीर वडी#साप्ताहिक स्नॕक प्लॕनरकोथिंबीर वडी न आवडणारी व्यक्ती तुरळकच. विदर्भामध्ये जशी झणझणीत कोथिंबीर वडी बनवली जाते त्याच पद्धतीने मी बनविण्याचा प्रयत्न केला आहे. आपण नेहमी बनवितो त्यापेक्षा थोडा वेगळा प्रकार सर्वांनाच आवडेल.Gauri K Sutavane
-
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#EB1#W1या दिवसांमध्ये कोथिंबीर भरपूर प्रमाणात उपलब्ध असते घरोघरी याचे विविध पदार्थ होतात.सर्वात लोकप्रिय म्हणजे सांभर वडी आणि कोथिंबीर वडी .कोथिंबीर वडी हा एक पौष्टिक प्रकार आहे.यात कमी तेलाचा वापर तर होतोच शिवाय पौष्टिक तत्व भरपूर आहेत यात मी मिक्स पिठाची वापर व ओट्स च वापर केला आहे Rohini Deshkar -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#EB1 #W1थंडीत भरपूर प्रमाणात मिळणारी कोथिंबीर म्हणजे लोह आणि खनिजांचा भरपूर स्त्रोत.कोणत्याही तिखट,चटपटीत पदार्थाला कोथिंबीरीशिवाय पूर्णत्व येत नाही.कोथिंबीरीने केलेली सजावट इतकी खुलून दिसते की सहजच तो पदार्थ खायची तीव्र इच्छा होते.कोथिंबीर वडी म्हणजे सगळ्यांची आवडती!माझी आई फक्त भाजणीचे किवा ज्वारीचे पीठ घालून भरपूर म्हणजे 2-3जुड्या छान चिरुन घालून वडे करायची.तेही खूप सुंदर लागतात.आजची रेसिपी म्हणजे, मी बऱ्याच ठिकाणी कार्यक्रमात बुफेमध्ये छान चौकोनी कोथिंबीरवड्या खाल्ल्या आहेत.किती चविष्ट आणि आकर्षक !!मग माझी मीच trial...errorकरत ही रेसिपी सेट केली आणि केटरर्सप्रमाणेच ही कोथिंबीर वडी चक्क छान जमूनही आली.बऱ्याचदा केलेली ही कोथिंबीर वडी आता सगळ्यांचीच आवडती झाली आहे.चुकत चुकत केलेला पदार्थ जेव्हा फुलप्रुफ जमून येतो ...त्याच्यासारखा दुसरा आनंद नाही! खरं ना...😊😋😍👍 Sushama Y. Kulkarni -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#EB1#W1कोथिंबीर वडीची ही पद्धत मी लग्न झाल्यानंतर सासुबाईंकडून शिकले. Pooja Kale Ranade -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#रेसिपीबुक माझी सर्वात आवडता आणि लाडका पदार्थ म्हणजे कोथिंबीर वडी, उपवास सोडताना ताटात खमंग, खरपूस आणि खुसखुशीत कोथिंबीर वडी म्हणजे दिवसभराच्या उपवासाच सार्थक झाल्यासारखं वाटत 😊 Sushma Shendarkar -
बाजरीची कुरकुरीत कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#EB1#W1सध्या हिवाळा चालू आहे हिवाळ्यात हिरव्या भाज्या भरपूर प्रमाणात मिळतात तसेच कोथिंबीर पण भरपूर प्रमाणात मिळते हिवाळ्यात बाजरी पण ही शरीरासाठी एकदम चांगली असते त्यामुळे मी बाजरी आणि कोथिंबीर एकत्र करून बाजरीची कोथिंबीर वडी बनवलेली आहे खूप छान चविष्ट अशी लागते तर नक्की करून बघा Sapna Sawaji
More Recipes
टिप्पण्या