सिमला मिरचीची पीठ पेरून भाजी (shimla mirchi pith perun bhaji recipe in marathi)

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra

#Cooksnap Challenge
#विंटर स्पेशल ग्रीन रेसिपी चॅलेंज
मी छाया पारधी यांची रेसिपी कुकस्नॅप केली. भाजी छान झाली. धन्यवाद.

सिमला मिरचीची पीठ पेरून भाजी (shimla mirchi pith perun bhaji recipe in marathi)

#Cooksnap Challenge
#विंटर स्पेशल ग्रीन रेसिपी चॅलेंज
मी छाया पारधी यांची रेसिपी कुकस्नॅप केली. भाजी छान झाली. धन्यवाद.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिट
  1. ५०० ग्रॅम सिमला मिरची
  2. 1 टेबलस्पूनबेसन
  3. 1 टेबलस्पूनशेंगदाण्याचे कूट
  4. 1+1/2 टीस्पून तिखट
  5. 1 टेबलस्पूनकोथिंबीर बारीक चीरलेली
  6. १+१/२ टेबलस्पून तेल
  7. 1/2 टीस्पूनमोहरी
  8. 1/2 टीस्पूनहळद
  9. 1/4 टीस्पूनहिंग
  10. मीठ चवीनुसार
  11. 1/2 टीस्पूनसाखर

कुकिंग सूचना

२० मिनिट
  1. 1

    प्रथम सिमला मिरची स्वच्छ धुवून घेतली ती कापून तिचे बारीक पिसेस केले.

  2. 2

    गॅसवर कढईमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी हिंग हळद घालून फोडणी केली. मग त्यात चिरलेली सिमला मिरची घातली.तिखट, बेसन, दाण्याचे कुट, तीखट, मीठ घालून परतून वाफ आणली.

  3. 3

    तयार सिमला मिरचीची भाजी बाऊलमधे काढून सर्व्ह केली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
रोजी
Nashik, Maharashtra

टिप्पण्या (4)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
सुमेधा जोशी ताई तुमची रेसिपी सिमला मिरचीची पीठ पेरून भाजी मी आज बनवली( कुकस्नॅप) खुप छान टेस्टी झाली😋👌
धन्यवाद सुमेधाताई🙏

Similar Recipes