सिमला मिरची पीठ पेरून भाजी (Shimla Mirchi Peeth Perun Bhaji Recipe In Marathi)

Sampada Shrungarpure @cook_24516791
#KGR
भाज्या आणि करी रेसिपी
सिमला मिरची पीठ पेरून भाजी (Shimla Mirchi Peeth Perun Bhaji Recipe In Marathi)
#KGR
भाज्या आणि करी रेसिपी
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सिमला मिरची धून पुसून घ्या. नंतर त्यातील बिया काढून टाका आणि बारीक चिरून घ्या.
- 2
कढई तापत ठेवा. त्यात तेल घालून घ्या. तेल तापले की त्यात मोहरी घाला. ती तडतडल्यावर त्यात हिंग, हळद घालून घ्या. नंतर सिमला मिरची घालून मिक्स करा. झाकण ठेवून वाफ आणावी.
- 3
आता त्यात लाल तिखट, गूळ, चवीनुसार मीठ घालून मिक्स करावे. त्यात थोडे थोडे करून बेसन पीठ घालून घ्यावे. कोरडे झाले वाटल्यास त्यात पाण्याचा हपका मारा. आणि झाकण ठेवून वाफ काढून घ्या. भाजी तयार आहे.
- 4
सिमला मिरची भाजी सर्व्ह करा.
- 5
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
स्टफ सिमला मिरची भाजी (Stuffed Shimla Mirchi Bhaji Recipe In Marathi)
#KGRभाज्या आणि करी रेसीपी#सिमला मिरची Sampada Shrungarpure -
सिमला मिरची बटाटा भाजी (Shimla Mirchi Batata Bhaji Recipe In Marathi)
#KGRभज्या आणि करी रेसीपी Sampada Shrungarpure -
पीठ पेरून सिमला मिरची भाजी (pith perun shimla mirchi bhaji recipe in marathi)
#डिनरसाप्ताहिक प्लॅनर सिमला मिरचीसिमला मिरची पीठ पेरून भाजी खूप छान लागते. डब्यात नेण्यासाठी उत्तम. विशेष म्हणजे कमी जिन्नस लागतात.माझ्या मुलीला ही भाजी खूप आवडते.चला तर मग करुया Shilpa Ravindra Kulkarni -
मेथी मुगाची डाळ घालून भाजी (Methi Moong Dal Bhaji Recipe In Marathi)
#KGRभाज्या आणि करी रेसीपी#मेथी Sampada Shrungarpure -
सिमला मिरचीची पीठ पेरून भाजी (shimla mirchi pith perun bhaji recipe in marathi)
#Cooksnap Challenge#विंटर स्पेशल ग्रीन रेसिपी चॅलेंजमी छाया पारधी यांची रेसिपी कुकस्नॅप केली. भाजी छान झाली. धन्यवाद. Sumedha Joshi -
सिमला मिरची पीठ पेरून भाजी (shimla mirchi pith perun bhaji recipe in marathi)
#gur गणपती बाप्पांच्या नैवेद्याच्या ताटात रोज वेगवेगळ्या भाज्या हव्यातच चला तर सात्विक नैवेदया साठी ची भाजी बघुया आपण झटपट होणारी पण चविष्ट भाजी Chhaya Paradhi -
-
मिक्स भाजी- फ्लॉवर बटाटा - मटार (Mix Bhaji Recipe In Marathi)
#KGRभाज्या आणि करी रेसीपी Sampada Shrungarpure -
सिमला मिरची भजी (shimla mirchi bhaji recipe in marathi)
#cooksnapआज मी ,चारूशिला ताईची सिमला मिरची भजी रेसिपी कुकस्नॅप केली आहे.खूपच झटपट आणि टेस्टी झाले आहेतभजी ...😋😋👌 Deepti Padiyar -
बेसन पीठ पेरून सिमला मिरचीची भाजी (besan pith shimla mirchi bhaji recipe in marathi)
सिमला मिरचीची भाजी वेगवेगळ्या प्रकारे करता येते.मी आज बेसन पीठ पेरून सिमला मिरचीची भाजी बनवली आहे. Sujata Gengaje -
सिमला मिरची पीठ पेरून भाजी (shimla mirchi pith perun bhaji recipe in marathi)
#असंच भारती संतोष किणी Bharati Kini -
मेथी बटाटा भाजी (Methi Batata Bhaji Recipe In Marathi
#KGRभाज्या आणि करी रेसीपी#मेथी#बटाटा Sampada Shrungarpure -
-
शिमला मिरची....पीठ पेरून (besan shimla mirchi bhaji recipe in marathi)
शिमला मिरचीची भाजी वेगवेगळ्या प्रकारे आपण करतो.त्यापैकी मला आईने केलेली पीठ पेरलेली शिमला मिरचीची भाजी खूपच आवडते.फुलक्या सोबत ,वरण भातासोबत मस्त लागते. Preeti V. Salvi -
-
सिमला मिरची बटाटा भाजी (shimla mirchi batata bhaji recipe in marathi)
#GA4 #week4मी #बेलपेपर #bellpepper हा keyword घेऊन बनवली ग्रीन बेलपेपर, बटाटा भाजी (सिमला मिरची बटाटा भाजी) बनवली आहे ग्रीन पेपर, बटाटा भाजी ( Minal Naik -
सिमला मिरचीची पीठ पेरून भाजी (Shimla Mirchichi Pith Perun Bhaji Recipe In Marathi)
#ChooseToCookअतिशय टेस्टी व खमंग होणारी भाजी होते Charusheela Prabhu -
सिमला मिरची भाजी (shimla mirchi bhaji recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक डिनर प्लॅनर#सोमवार Hema Wane -
पीठ पेरून भेंडी (Peeth Perun Bhendi Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
बेसन सिमला मिरची भाजी (besan shimla mirchi bhaji recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक डिनर प्लॅनर#सिमला मिरची भाजी Rupali Atre - deshpande -
सिमला मिरची रस्सा भाजी (shimla mirchi rassa bhaji recipe in marathi)
#cpm6#रेसिपी_मॅगझीन "सिमला मिरची रस्सा भाजी"सोप्या पद्धतीने झटपट होणारी भाजी लता धानापुने -
सिमला मिरची भाजी (shimla mirchi bhaji recipe in marathi)
#cpm6 सिमला मिरची वेगवेगळ्या प्रकारे करता येते,अशीच भन्नाट रेसिपी केली आहे. Shital Patil -
सिमला मिरची मिक्स व्हेजिटेबल (shimla mirchi mix vegetable recipe in marathi)
#GA4 #week13#मिरचीआपल्या रोजच्या आहारात भाज्या असणे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असते. आमच्या घरात सिमला मिरची आवडीने खाल्ली जाते त्यामुळे मी तिचा वापर जेवणात वरचेवर करत असते. सिमला मिरची व्हिटॅमिन रीच असतेच पण ती आपल्या कॅलरी बर्न करायला सुद्धा मदत करते. आजची रेसिपी पटकन होणारी , ती सुद्धा कमी साहित्या मध्ये अशी आहे.Pradnya Purandare
-
स्टफ सिमला मिर्च (Stuffed Shimla Mirch Recipe In Marathi)
#BKR #भाज्या आणि करी रेसिपीस Chhaya Paradhi -
सिमला मिरचीची भाजी (shimla mirchi bhaji recipe in marathi)
#GA4 #week13Keyword Chilli. Mrs. Sayali S. Sawant. -
कोबीची पीठ पेरून भाजी (Kobichi Peeth Perun Bhaji Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
सिमला मिरचीची भाजी (shimla mirchi bhaji recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक डिनर प्लॅनर#सोमवार Sumedha Joshi -
तोंडली काचर्या / परतून भाजी (Tondli Bhaji Recipe In Marathi
भाज्या आणि करी रेसीपी Sampada Shrungarpure -
स्टफ सिमला मिरची भाजी (Stuff Shimla Mirchi Bhaji Recipe In Marathi)
#सिमला मिरची Sampada Shrungarpure
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16506732
टिप्पण्या (6)