मटार पॅटिस (matar patties recipe in marathi)

Shilpa Ravindra Kulkarni
Shilpa Ravindra Kulkarni @Shilpa_2013
डोंबिवली

#EB3
#W3
मटार पॅटिस

मटार पॅटिस (matar patties recipe in marathi)

#EB3
#W3
मटार पॅटिस

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40 मिनिटे
4 जणांसाठी
  1. 1 कपमटार
  2. 2बटाटे मोठे
  3. 1/2 टीस्पूनजीरे
  4. 1 टेबलस्पूनआल बारीक चिरून
  5. 3हिरवी मिरची बारीक चिरून
  6. 1 टीस्पूनगोडा मसाला
  7. 1 कपजाड पोहे (बारीक करून)
  8. 4 टेबलस्पूनमैदा
  9. मीठ चवीनुसार
  10. कोथिंबीर आवडीनुसार
  11. तेल

कुकिंग सूचना

40 मिनिटे
  1. 1

    एका कढईत तेल तापवून त्या मध्ये जीरे,हिरवी मिरची,आल टाकून परतून घेणे. नंतर त्यात मटार टाकून परतून घ्यावेत.

  2. 2

    नंतर त्या मध्ये गोडा मसाला,मीठ टाकून एक वाफ काढून घेणे. नंतर गॅस बंद करुन वरून कोथिंबीर घालावी. मिश्रण थंड झाल्यावर मिक्सर मधून फिरून घेणे.

  3. 3

    बटाटे उकडून किसून घ्यावेत.बाइडींग साठी त्यामध्ये पोहे मिक्सर मधून बारीक करून घालावेत व मीठ घालून मिश्रण छान मळून घ्यावे.

  4. 4

    मिश्रणाचे छोटे गोळे करुन त्यामध्ये मटारच सारण भरुन छोटे छोटे गोल पॅटिस तयार करावेत. मैद्यात पाणी घालून पेस्ट करून, त्यात पॅटिस बुडवून घेऊन पोह्याच्या
    चुऱ्यात घोळवून घ्यावेत.

  5. 5

    फ्रायपॅनवर तेल सोडून दोन्ही बाजूने छान तळून घ्यावेत.

  6. 6

    गरमागरम मटार पॅटिस तयार आहेत. साॅस किंवा चटणी सोबत खाण्यास द्यावेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shilpa Ravindra Kulkarni
रोजी
डोंबिवली

टिप्पण्या

Similar Recipes