मटार पॅटिस (matar patties recipe in marathi)

Arya Paradkar @The_Food_Swings_1103
मटार पॅटिस (matar patties recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
कांदा बारीक चिरून घ्यावा. मिक्सर जार मधून डाळे बारीक दळून घ्यावे.
- 2
मिक्सर जार मधून आले, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर घालून वाटून घ्यावे
- 3
मटार सोलून दाणे स्वच्छ धुवून घ्यावे. एका कढईत 2 टि स्पून तेल गरम करून त्यात मटार दाणे 5-7 मि. परतून घ्यावे. नंतर ते कटर मधून/ मिक्सर मधून भरडून घ्यावे.
- 4
वाटलेल्या मटार मधे पंढरपुरी डाळ्याचे पीठ घालून चांगले मिक्स करावे.
- 5
आता त्यात सर्व मसाले व मीठ घालून चांगले मिक्स करून त्याचे पॅटिस बनवावे.
- 6
तवा गरम करून त्यावर थोडे तेल घालून त्यावर पॅटिस दोन्ही बाजूंनी चांगले खरपूस भाजून घ्यावे.
- 7
गरमा गरम मटार पॅटिस सॉस किंवा चटणी बरोबर सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
हराभरा मटर पॅटिस (harabhara matar patties recipe in marathi)
#EB3#wk3#मटारपॅटिसथंडीचा मोसम सुरू झाला कि बाजारात हिरव्या वाटाण्याची अर्थात मटारच आवक वाढू लागते. हिवाळ्यात मटारची चवदेखी आणखी वाढते. मटार एरव्हीही खाण्यासाठी चवदार असतात. केवळ चविष्ठच नाही, तर त्यात बरीच पोषक द्रव्ये देखील असतात. मटारमध्ये व्हिटामिन ए, बी 1, बी 6, सी आणि के आढळतात. म्हणूनच मटारला व्हिटामिन आणि ऊर्जेचा उत्तम स्त्रोत अर्थात ‘पॉवरहाऊस’ देखील म्हटले जाते .पाहूयात हेल्दी मटार पॅटिस . Deepti Padiyar -
मटार पॅटिस (matar patties recipe in marathi)
#EB3 #W3 हिवाळ्यात खूप मस्त भाज्या आणि फळं येतात. आणि गरमागरम पदार्थ करुन खायला एक हुरुप येतो. असाच एक मधल्यावेळेला किंवा नाश्त्याला करायचा पदार्थ म्हणजे मटार पॅटिस. मस्त लागतात आणि करायलाही सोपे. Prachi Phadke Puranik -
हराभरा मटर पॅटिस (harabhara matar patties recipe in marathi)
#EB3 #W3हिवाळ्यात बाजारात वेगवेगळ्या भाज्यांची रेलचेल असते. त्यापैकीच हिरवा वाटाणा ( मटार )....E book रेसिपी चॅलेंज मध्ये 'मटर पॅटिस' हया रेसिपी किवर्ड निमित्ताने "हराभरा मटर पॅटिस" बनविले आहे. तर बघूया! ही रेसिपी 🥰 Manisha Satish Dubal -
स्टफ्ड मटार पॅटीस (stuufed matar patties recipe in marathi)
#EB3 #W3.... हिवाळा आला की ताजे हिरवे मटार मिळाला लागतात.. आणि मग त्याचे वेगवेगळे पदार्थ बनवून खाणे आणि खाऊ घालणं सुरू होते. तेव्हा आज सुटीचा दिवस असल्याने, मी केले आहे मटारचे स्टफ्फिंग घालून पॅटीस... खूप छान, वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे... Varsha Ingole Bele -
-
-
मटार पॕटिस (matar patties recipe in marathi)
#EB3 #W3 ( #विंटर स्पेशल रेसिपीज Ebook ) हिवाळा महिन्यात भरपूर ताजे मटार बाजारात येतात. मटारचे अनेक रेसीपी आहेत . त्यातीलच एक रेसीपी करणार आहोत ती म्हणजे ( मटार पॕटिस )......... खुप चवीस्ट.Sheetal Talekar
-
मटार पॅटीस ( matar patties recipe in marathi)
#EB3 #W3थंडीच्या सीझन मध्ये मस्त मटार बाजारात आलेत.अर्थात थिम पण आहेच.मग काय मस्त गुलाबी थंडी आणि गरमागरम मटार पॅटीस होऊन जाऊदेत...😋😋 Preeti V. Salvi -
चीज मटार पॅटीस(लो ऑईल रेेेसिपी) (cheese matar patties recipe in marathi)
#EB3 #W3थंडीच्या दिवसात येणारी अजून एक सर्वांची आवडती भाजी म्हणजे वाटाणा(मटार). मटार दाणे अनेक भाज्यांच्या बरोबर एकत्र करून खूप सुंदर पदार्थ आपण तयार करू शकतो. बहुतेक करून सर्वांनाच मटार आवडतात. आजचे मटार पॅटीस बनवताना मुलांच्या आवडीचे चीज त्यात घातले आहे. त्यामुळे मटार पॅटीस ची चव अजूनच वाढली आहे. या मटार पॅटीस मध्ये मी ब्रेड, मैदा न वापरता फक्त बटाटा, तांदूळ पीठ, कॉर्न फ्लोअर, रवा चा वापर केला आहे.Pradnya Purandare
-
मटार पॅटीस ( matar patties recipe in marathi)
#EB3 #W3आला थंडीचा महिना सुरू झाला फळभाज्यांचा महिमा.आहो थंडीत भरपूर भाज्या येतात. मटार तर भरपूर प्रमाणात उपलब्ध होतो त्यामुळे मटारचे असे अनेक पदार्थ खाता येतात आजचा पदार्थ आपण बनवणार आहोत मटार पॅटीस. Supriya Devkar -
मटार पॅटिस (matar patties recipe in marathi)
#EB3#W3शॅलो फ्राय करून पौषक पॅटिस पुढील प्रमाणे Charusheela Prabhu -
-
-
मटार पॅटीस (matar patties recipe in marathi)
#EB3 #w3हिवाळ्यात मटार चा सिझन असतो मार्केट मधे भरपूर प्रमाणात मटार आलेला आहे.नेहमीच मटार पुलाव ,मटार पुलाव खायचा कंटाळा येतो म्हणून मग मटारचे पॅटीस केलेले आहे मस्त क्रिस्पी चटपटीत लागतात Rohini's Recipe marathi -
मटार पोहे (matar pohe recipe in marathi)
मस्त थंडीच्या दिवसात बाजारात खूपच ताजा मटार आला आहे . मटारचे अनेक रेसिपी बनवतात. त्यातलीच एक रेसिपी ( मटार पोहे ).Sheetal Talekar
-
मटार पॅटीस ( matar patties recipe in marathi)
#EB3 #W3 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज साठी किवर्ड मटार पॅटीस हि रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मटर पॅटिस (matar patties recipe in marathi)
#EB3#W3थंडीत मार्केटमध्ये हिरवा ताजा मटार हा खूप मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतो.हिरव्या मटारमध्ये लोह, झिंक, मॅगनीज, कॉपर ही पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात. ही सर्व तत्त्वे शरीराचा वेगवेगळ्या आजारांपासून बचाव करण्यासाठी फायदेशीर ठरतात. मटार पॅटीस खूप कमी साहित्यात आणि झटपट तयार होतात. आणि चवीला सुंदर लागतात. Poonam Pandav -
मटार पॅटीस ( matar patties recipe in marathi)
विंटर स्पेशल रेसिपीज#EB3#W3विंटर स्पेशल रेसिपीज साठी मी मटार पॅटीस केले आहेत. Anjali Tendulkar -
मटार पॅटिस (matar patties recipe in marathi)
#EB3 #W3विंटर स्पेशल रेसिपीजE book challenge Shama Mangale -
-
मटार कटलेट (matar cutlets recipe in marathi)
#EB3 #W3विंटर रेसीपी चॅलेज WEEK - ३ग्रीन मटार कटलेट Sushma pedgaonkar -
-
स्वादिष्ट मटार पॅटीस (matar patties recipe in marathi)
#EB3 #W3#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#मटार पॅटीसहिवाळ्यात मटार भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात मटार चे विविध प्रकारचे मटार टिक्की, मटार पुलाव,तर मी या विकची मटार पॅटीस करण्याचा बेत केला खुप छान झाले मी पहिल्यांदा करून बघीतली😋😋 Madhuri Watekar -
मटार पॅटिस (matar patties recipe in marathi)
#EB3 #W3 winter special recipe challenge Shobha Deshmukh -
मटार पॅटीस ( matar patties recipe in marathi)
#EB3#W3# मटार पॅटीस विंटर स्पेशल चॅलेंज मध्ये सगळ्यांनी खूप छान छान मटार पॅटीस ची रेसिपी बनवल्य आहेत. मी बनवला आहे पण थोडं वेगळं म्हटलं पॅटीस म्हटले की फ्राय किंवा शॅलो फ्राय पण मी१ टिस्पून तेल यापेक्षाही कमी असा एअर फ्रायर मध्ये मटार पॅटीस बनवलाय नक्की करून बघा. Deepali dake Kulkarni -
मटार पॅटीस ( matar patties recipe in marathi)
#EB3#week3#विंटर स्पेशल रेसिपी#मटार पॅटीसहिवाळ्यात भरपुर प्रमाणात मटर बाजारात उपलब्ध असतात त्यात चमचमीत आणि पौष्टीक खाण्यासाठी खास रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
मटर पॅटिस (एअर फ्रायर मध्ये) (matar patties recipe in marathi)
#EB3#W3 या आठवड्यात दिलेल्या winter challenge पैकी मटर पॅटिस ही रेसिपी मी केली आहे. पण यात एक असा ट्विस्ट आहे की ही रेसिपी मी अत्यंत कमी तेलात केली असून त्यासाठी एअर फ्रायर नावाचे एक kitchen appliance वापरले आहे. Pooja Kale Ranade -
-
मटार पॅटीस ( matar patties recipe in marathi)
#EB#week 3काही पदार्थ असें असतात की ते प्रमाणात खाऊन समाधान होतच नाही,आणि नेहमीच बाहेर मिळतात ते चवीला आवडतात असे नाही.मटार च्या मोसममध्ये Stuffed मटार पॅटीस असेच.बाहेरचे मटार पॅटिस चा आकार असा अवाढव्य असतो की 1पॅटिस खाऊन भूक संपते.आणि चव पण अति गोडा पासून अति झणझणीत अश्या सगळ्या प्रकारात मोडते.पॅटिस कसे अलवार झाले पाहिजे. म्हणजे मटारचा ओरिजिनल गोडवा तसाच ठेवून त्याला तिखटपणा पण आला पाहिजे.Pallavi
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15760323
टिप्पण्या (29)