कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)

Archana bangare
Archana bangare @Archana2020

विंटर स्पेशल रेसिपीज
#EB1
#W1

कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)

विंटर स्पेशल रेसिपीज
#EB1
#W1

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1जुडी कोथिंबीर. साधारणपणे दोन वाटी
  2. 4 टेबलस्पूनबेसन
  3. 4 टेबलस्पूनतांदूळ पीठ
  4. 1 टेबलस्पून पांढरे तीळ
  5. 1 टीस्पूनहळद
  6. 2 टेबलस्पूनतिखट
  7. 1 टेबलस्पून आले, लसूण पेस्ट
  8. चवीनुसारमीठ
  9. 2 वाटीतेल
  10. गरजेनुसार पाणी

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम कोथिंबीर तोडून स्वच्छ धुवून घ्यावी.नाही तर मातीमुळे कचकच लागते.बारीक चिरून घ्यावी.

  2. 2

    त्यात बेसन व तांदूळ पीठ घालून हळद, तिखट, मीठ, आलं लसूण पेस्ट, तीळ व मीठ घालून मिक्स करावे.खूप पाणी घालू नये. आवश्यकतेनुसार घालून लांब आकार देऊन एका पसरट भांड्यात पाणी उकळत ठेवावे व चाळणीत वाफवून घ्यावे.

  3. 3

    थंड झाल्यावर वड्या पाडाव्यात व तेलातून डिप फ्राय करून घ्याव्यात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Archana bangare
Archana bangare @Archana2020
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes