तिळगुळ पोळी (tilgul poli recipe in marathi)

Jyotshna Vishal Khadatkar
Jyotshna Vishal Khadatkar @Jyotshnaskitchen
Nagpur

तिळगुळ पोळी (tilgul poli recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

5 मि
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीगव्हाचे कniक
  2. चवीनुसारमीठ
  3. आवश्यकतेनुसार पाणी
  4. 1 वाटीतीळ
  5. 1 वाटीशेंगदाणे
  6. 2बट्टी गुळ
  7. 1 टीस्पूनइलायची पावडर
  8. आवश्यकतेनुसार तूप

कुकिंग सूचना

5 मि
  1. 1

    सर्वप्रथम एका वाडग्यात गव्हाचे पीठ, मीठ आणि 1 टेबलस्पून तेल एकत्रित करून आवश्यकतेनुसार पाणी घालून पीठ मळून घ्या घ्यावे व झाकून 20 मिनिटे झाकून ठेवावेत.

  2. 2

    व नंतर तिळगुळ बनविण्यासाठी
    एका कढईत मध्यम आचेवर खंमग भाजून घेऊन एका वाडग्यात काढा. शेंगदाणे भाजून साल काढून नंतर मिक्सरमध्ये कुट करून घ्यावे नंतर तीळ बारीक करून त्यात शेंगदाण्याचा कुट, किसलेला गूळ, वेलचीपूड घालून सर्व साहित्य एकत्रित करून घ्यावे.

  3. 3

    व नंतर तयार पीठ थोडे मळून घ्या. व मोठ्या लिंबाचा आकाराचे गोळे करून गोल आकारात पोळी लाटून त्यात तीळगूळचे मिश्रण भरून कडा एकत्र दाबत घट्ट सील करून गोळा तयार करून घ्या.व नंतर
    गोळा कणकेत घोळून हलक्या हाताने पोळपाटावर थोडीशी जाडसर पोळी लाटून पोळी तयार करून घ्यावे.

  4. 4

    व नंतर मध्यम आचेवर तवा गरम करून.
    तिळगूळ पोळी दोन्ही बाजूंनी२ सेकंद शेकून घ्यावे व नंतर दोन्ही बाजूंना तुप लावून सोनेरी तपकिरी होईपर्यंत दोन्ही बाजूंनी भाजून घ्यावे. नंतर तिळगुळ पोळी ताटात काढुन घ्यावे व अश्या प्रकारे सर्व तिळगूळ पोळी तयार करून घ्यावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Jyotshna Vishal Khadatkar
Jyotshna Vishal Khadatkar @Jyotshnaskitchen
रोजी
Nagpur
I love cooking👨‍🍳,
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes