तीळ गुळ पोळी (til gul poli recipe in marathi)

Sapna Sawaji
Sapna Sawaji @sapanasawaji

#EB9
#W9
अनेकांचा घरी बनवला जाणारा हा पदार्थ खाण्यासाठी मस्त आहे झटपट होणारा आहे
हि तिळगूळ पोळी खास करून मकरसंक्रांतीच्या दिवशी बनवितात गरमागरम खाल्ली की थोडे जिभेला चटके बसतात आणि थंडी पण कुरकुरीत व खूप छान लागते चव तर भन्नाट अप्रतीम अशी लागते 👌😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 कपतीळ
  2. 1-1.5 कप गूळ
  3. 3 टेबलस्पून बेसन
  4. साजुक तूप पोळीला लावण्यासाठी
  5. वेलचीजायफळ पूड
  6. 1 कपगव्हाचे पीठ
  7. चिमुटभरमीठ
  8. आवश्यकतेनुसार पाणी

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम बेसान घेवून खमंग भाजून घ्यावे तसेच तीळ पण भजून घा घ्यावे गूळ बारीक चिरून घ्यावा तीळ गुळ मिक्सरच्या भांड्यात बारीक करुन घ्यावे

  2. 2

    गव्हाच्या पिठात चिमुटभर मीठ घालून घ्यावे व त्यात पाणी घालून पीठ मळून घ्यावे पाच मिनिटे झाकून ठेवावे नंतर एक गोळा घेऊन त्यात वरील तयार केलेलें सारण भरून घ्यावे व त्याची पोळी लाटून घ्यावी

  3. 3

    तवा गॅस वर ठेवून लाटलेली पोळी दोन्हीं बाजूने खरपूस भाजून घ्यावी

  4. 4

    मस्त स्वादिष्टतिळगूळ पोळी तयार चविला अप्रतीम अशी लागते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sapna Sawaji
Sapna Sawaji @sapanasawaji
रोजी

Similar Recipes