तिळगुळाची वडी (til gulachi vadi recipe in marathi)

तिळगुळाची वडी (til gulachi vadi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एक कढई गॅसवर ठेवून त्यात शेंगदाणे व्यवस्थित भाजून घ्यावेत. नंतर बाजुला काढून ते गार झाले की त्याची साले काढावीत.
- 2
आता त्याच कढईत तिळ भाजून घ्यावेत आणि गार होण्यासाठी बाजुला काढून ठेवावेत.
- 3
आता मिक्सरच्या भांड्यात तिळ आणि शेंगदाणे एकत्र करून ते मिक्सरवर क्रश करून घ्यावेत. त्याची बारीक पुड करू नये भरड ठेवावी.
- 4
आता कढईत 1 चमचा तुप घालून त्यात गुळ घालावा, गुळ पुर्णपणे वितळला की त्यात आपण केलेली तिळ आणि शेंगदाण्याची भरड घालावी आणि ते सर्व गुळात नीट मिक्स होईल असे ढवळावे. हे ढवळत असतानाच त्यात वेलदोडा पुड घालावी आणि हे मिश्रण गोळा होइपर्यंत व्यवस्थित ढवळावे. (मिश्रण खुपच कोरडे वाटत असेल तर त्यात चमचाभर दूध घालावे, जास्त नको)
- 5
आता एका ताटाला तुपाने ग्रिसिंग करून त्यात वरील मिश्रण घालून वाटी आथवा चमच्याने सगळीकडे निट पसरवून एकसारखे थापून घ्यावे, नंतर वरती सुके खोबरे टाकून आपल्या आवडीच्या आकारात वड्या पाडून घ्याव्यात.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
तिळगुळ वडी (til gulachi vadi recipe in marathi)
#EB9#W9#तिळगुळाचीवडीसंक्रांत जवळ आली की आपल्याला वेध लागतात ते तिळाचे लाडू आणि वड्यांचे.या वड्या किंवा लाडू खायला छान लागत असले तरी करायला ते वाटते तितके सोपे नाही. तीळ आणि गूळ इतकेच पदार्थ वापरुन या खमंग वड्या करायच्या असल्या तरी पाकाचा अंदाज येणे हे त्यातील सगळ्यात कसब लागणारे काम. कधी हा पाक खूप घट्ट होतो तर कधी खूप पातळ.चला तर मग पाहूयात झटपट सोप्या पद्धतीने मऊ तिळाची वडी कशी करायची ते...😊 Deepti Padiyar -
तिळगूळाची वडी (til gulachi vadi recipe in marathi)
#EB9 #W9 #विंटर स्पेशल रेसीपीज Ebook खास मकरसंक्रात मध्ये बनविले जातात तिळगूळाची वडी .Sheetal Talekar
-
तिळगुळाची वडी (til gulachi vadi recipe in marathi)
#EB9 #Week9#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#Week9#तिळगुळाची वडी 😋😋 Madhuri Watekar -
-
-
तिळगुळाची वडी (til gulachi vadi recipe in marathi)
#EB9 #W9 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड तिळगुळाची वडी ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
तीळ साखरेची वडी (बर्फी) (til vadi recipe in marathi)
#EB9 #W9 #संक्रांति स्पेशल... संक्रांतीत आपण नेहमी तिळगुळाची वडी करतो किंवा तिळगुळाचे लाडू करतो.... मी तीळ साखरेची वडी केलेली ...खूप छान झाली ... Varsha Deshpande -
-
नारळ वडी (naral vadi recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपीनारळ वडी करायला कमी साहित्य लागत. ही वडी अगदी सहज होते. मी ही वडी माझ्या जाऊबाईं कडून शिकले. Shama Mangale -
तिळगुळाची वडी (til gulachi vadi recipe in marathi)
#EB9 #W9#Healthydiet#winter special#makarshankranti specialतिल गुर हे आरोग्यासाठी नेहमीच चांगले असते. Sushma Sachin Sharma -
-
-
खुशखुशीत तिळ- खोबरे साटोऱ्या (til khobra sarotya recipe in marathi)
#EB9 #W9 हया तिळ खोबरे घालून केलेल्या साटोऱ्या अतिशय खुसखुशीत होतात. Mrs.Nilima Vijay Khadatkar -
-
तिळ- गुळ पोळी (til gul poli recipe in marathi)
#मकर संक्रात म्हणजे तिळाचे लाडू व वड्या तसेच तिळगुळाची पोळी हे समिकरण माझ्या घरी ठरलेलच आहे त्याप्रमाणे च संक्रातिला मी तिळगुळाच्या पोळ्या केल्या कशा विचारता चला तर तुम्हाला दाखवते Chhaya Paradhi -
-
तिळगुळाची वडी (tilgulachi vadi recipe in marathi)
#EB9 #W9संक्रांतीचा सण आला म्हटलं की तिळाची वडी ही आपसूकच बनवली जाते गूळ आणि तिने हे दोघे शरीराला उष्णता निर्माण करण्याचे काम करतात हिवाळ्यात तिळाचे आणि गुळाचे पदार्थ मोठ्या प्रमाणावर बनवले जातात आज आपण बनवण्यात तीळ आणि गुळाची वडी ही वडी काहीशी मऊसर असते चला तर मग आपण बनवूया तिळाची वडी Supriya Devkar -
तीळ गुळाची वडी (til gulachi vadi recipe in marathi)
#EB9 #W9आपल्याकडे प्रत्येक घरात तीळ वापरला जातो. तीळ हा पदार्थ नियमित सेवन केल्याने प्रकृतीसाठी अतिशय फायदेशीर ठरतो. आर्यूर्वेदात तीळाचे सेवन फार पौष्टीक व महत्वाचे मानले जाते. Priya Lekurwale -
-
-
-
तिळ गुळाची वडी (til gulacchi vadi recipe in marathi)
#EB9 #W9विंटर स्पेशल रेसिपीजE book challenge Shama Mangale -
तिळगुळ वडी (tilgud wadi recipe in marathi)
#मकर मकरसंक्रात हा थंडीतील सण त्यामुळे शरीराला उष्णता मिळण्यासाठी तिळ व गुळाचे पदार्थ आर्वजुन केले व खाल्ले जातात त्यापैकीच ऐक पदार्थ म्हणजे तिळगुळ वडी चला तर बघुया हि वडी कशी बनवायची ते Chhaya Paradhi -
पुडीची वडी (pudichi vadi recipe in marathi)
#फ्राईड #post 2 थीम आली की, विचार धावायला लागतात आता नवीन काय? बाकरवडी झालीच आहे.. आज नागपूर स्पेशल..पुडीची वडी केली .खमंग, खुसखुशीत, कुरकुरीत 🥰. काही रेसिपीच अशा आहेत की...घेतलं साहित्य & करून बाजूला झाले अस त्यांच्या बाबतीत होत नाही. उकडीचे मोदक , मशरुम्स, बाकरवडी,तेलावरची पुरणपोळी यासारखे पदार्थ करताना अगदी अलवार & नाजुक हाताने हे पदार्थ करावे लागतात. तसेच ,या पुडीची वडी .. करताना जाणवले. First Time हा पदार्थ केला इतके दिवस ...त्या राधिका मॅम करताना पहायचे ( अहो...आपली Z मराठी 😃 )खुप छान वाटते & आतुन एक समाधान, तृप्तता मिळते . जेव्हा , असे पदार्थ पहिल्या Attempt मध्ये च perfect जमतात . Shubhangee Kumbhar -
तिळगुळ वडी (tilgul wadi recipe in marathi)
#EB9#W9संक्रांत स्पेशल विंटर रेसीपी चॅलेज Week-9रेसीपी आहे तिळ गुळाची वडी Sushma pedgaonkar -
-
तिळगुळाची वडी (tilgulachi vadi recipe in marathi)
#EB9#Week9#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#तिळगुळाची वडी 😋😋मकरसंक्रांतिचा गोड संदेश 🙏तिळगुळ घ्या गोड बोला मराठी अस्मिता, मराठी मन, मराठी परंपरेची मराठी शान, आज संक्रांतीचा सण, घेऊन आला नवचैतन्याची खाण !तिळगुळ घ्या, गोड गोड बोला...! Vandana Shelar -
-
उपवास सुरळी वडी (upwas surali vadi recipe in marathi)
# उपवास # उपवासाला नेहमी साबुदाणा खिचडी नाही तर भगर खाऊन कंटाळा आला असेल तर थोडं चेंज म्हणून सुरळीच्या वड्या ट्राय करायला काय हरकत आहे. ह्या वड्या मी माझ्या जाऊबाईन कडून शिकले. Shama Mangale -
तीळगूळा ची वडी (til gulachi wadi recipe in marathi)
#EB9 #W9 संक्रांति च्या हळदी कूंकू कार्यक्रमात देण्यासाठी चा उत्तम बेत.. तीळगूळा ची वडी 😋😋 SONALI SURYAWANSHI
More Recipes
टिप्पण्या