आलेपाक गोळी (aale pak goli recipe in marathi)

Deepa Gad @cook_20313774
आलेपाक गोळी (aale pak goli recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
आलं सोलून स्वच्छ धुवून किसून घ्या. मिक्सरमध्ये किसलेलं आलं व पाणी घालून पेस्ट बनवा.
- 2
कढईत ही पेस्ट घालून त्यात गूळ घालून मंद गॅसवर सतत ढवळत रहा. मिश्रण थोडं आळत आलं की ताटाला तूप लावून त्यात हे मिश्रण पसरा. दुसऱ्या एका डिशमध्ये पिठीसाखर घ्या.
- 3
मिश्रण थोडं कोमट झालं की हाताला तूप लावून छोट्या छोट्या गोळ्या बनवून पिठीसाखरेत घोळवा.
- 4
पिठीसाखरेत घोळवून डिशमध्ये काढा. तयार आहे आलेपाक गोळी.
Top Search in
Similar Recipes
-
आलेपाक (गुळातला) (aale pak recipe in marathi)
#EB10 #W10आल्याच्या वड्या अर्थातच आलेपाक थंडीत आरोग्यास अगदी उत्तम आहेत. Shital Muranjan -
आलेपाक (aale pak recipe in marathi)
#EB10 #W10 थंडीमध्ये आल्याचा आलेपाक हा घशासाठी खूपच औषधी मानला जातो हा आलेपाक बनवायला तसा खूप सोपा आहे . चला तर मग बनवूयात आलेपाक.घश्यात खवखव होणे,खोकला होणे यात आलेपाक मुळे आराम पडतो. Supriya Devkar -
आलेपाक (aale pak recipe in marathi)
#EB10#W10थंडीच्या दिवसात होणार्या सर्दी,खोकला,घसा खवखवणे यावरचे रामबाण औषध म्हणजे आलेपाक.....तर पाहुया याची सहज,सोपी रेसीपी..... Supriya Thengadi -
गुळाचा आलेपाक (gulacha aale pak recipe in marathi)
#EB10 #Week10#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#Week10#आलेपाक हा अतिशय गुणकारी कप,सर्दी खोकला साठी अतिशय उपयुक्त ठरते गुळ पासून आलेपाक बनविण्याचा प्रयत्न केला खुप छान झाला😋😋 #आलेपाक🤤🤤 Madhuri Watekar -
आलेपाक (aale pak recipe in marathi)
#EB10 #W10 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड आलेपाक ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे Mrs. Sayali S. Sawant. -
-
आलेपाक (aale pak recipe in marathi)
#EB10 #W10थंडीच्या दिवसांत केली जाणारी रेसिपी.संधीवात,सर्दी-खोकल्यावर उपयुक्त. Sujata Gengaje -
-
-
आलेपाक (aale pak recipe in marathi)
#week 10#EB10आलेपाक चविला खुप छान, उष्ण असल्यामुळेच हिवाळ्यात खाण्यासाठी उत्तम Suchita Ingole Lavhale -
आलेपाक (aale pak recipe in marathi)
#EB10#W10अतिशय रुचकर व करायला सोपी अशी ही पाककृती शरीरासाठी औषधी व पाचक आहे Charusheela Prabhu -
-
-
-
आलेपाक (aale pak recipe in marathi)
थंडीच्या दिवसात तोंडाला चव येण्यासाठी,छोट्या मोठ्या आजारांसाठी परफेक्ट असा आलेपाक#EB10 #week10Pallavi
-
-
आलेपाक(गुळाचा) (aale pak recipe in marathi)
#EB10#week10#आले हे उष्णवर्धक आहे त्यामुळे थंडीच्या दिवसात आलेपाक अवश्य करावा.खोकला सर्दी साठीही उत्तम औषध.आलेपाक तोंडात ठेवला की खोकल्या ची उबळ कमी होण्यास मदत होते. Hema Wane -
-
-
दिव्य आलेपाक वटी (aale pak gole recipe in marathi)
#EB10 #W10 विंटर स्पेशल रेसिपी काँटेस्ट आलं :: सर्दी , खोकला , सांधेदुखी , कफनाशक , पित्तनाशक , पचनशक्ति , अशा अनेक विकारांवर गुणकारी आहे . ह्यात अनेक औषधीयुक्त जिन्नस असल्याने , त्यातील पोषकता वाढली आहे . ही वाटीचघळून खायची आहे ." आलेपाक वडी रोज खा ,आजारापासून मुक्त व्हा Madhuri Shah -
-
आलेपाक (aale pak recipe in marathi)
#EB10#w10#आलेपाकआल्याचे बरेच गुणधर्म आहे. आयुर्वेदात सर्वात महत्वाचा औषधी उपयोगी जडीबुटी म्हणून आले आहे. आल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि बरेच आजार यांचा बचाव आल्यापासून होऊ शकतो.आले पाक की रेसिपी खूप जुनी रेसिपी आहे माझी आजी आणि आई हे रेसिपी हिवाळ्याच्या दिवसात नेहमी बनवायच्या आणि कुठेही लांबच्या यात्रेसाठी त्या नेहमी हा आकेपाक प्रवासासाठी बरोबर ठेवायच्याखासकरून चारधाम यात्रा करत असताना माझ्या आईने भरपूर आलेपाक बनून बरोबर ठेवला होता त्यावेळेस हा आलेपाकचा वापर त्या हिवाळ्यात थंडी पासून वाचण्यासाठी ही करायच्या आणि उकळत्या पाण्यात हा आलेपाक टाकून चांगला उकळून गाळून चहा सारखे पिऊन घ्यायचे. तोंडात ठेऊन चगळत थंडीपासून हे बचाव व्हायचा आणि शरीराला उष्ण ठेवायला ह्या वड्या मदत करतात Chetana Bhojak -
आलेपाक (Aale pak recipe in marathi)
#KS7#लॉस्ट रेसिपीजविस्मरणात गेलेल्या पदार्थापैकी आलेपाक हा एक पदार्थ आहे आलेपाक म्हणजे आल्यापासून (अद्रक)पासून केलेली वडी.आलेपाक ही वडी इतकी गुणकारी आहे ही एक औषधीच आहे .पूर्वी पावसाळ्यात व हिवाळ्यात आवर्जून आलेपाक घरी करत असत कारण सर्दी खोकला व कंबर दुखी वर अत्यंत गुणकारी असेआलेपाक आहे. आताच्या कोरोना च्या काळात सुद्धा हे अत्यंत उपयुक्त असे आहे.सध्या पावसाळा सुरू झाला आहे त्यामुळे सर्दी खोकल्याच्या बचावासाठी सर्वांनी आवर्जून आलेपाक करावे मुलांना खाऊ पण होतो खायला. हो थोडे कष्ट लागतात करायला अर्धा तास सतत हलवत रहावे लागते पण खायला खूप छान लागते व साहित्य एकदम कमी लागते Sapna Sawaji -
आलेपाक (गुळाचा) आणि कँडी (ale pak recipe in martahi)
#WB10#W10विंटर स्पेशल रेसिपी ई- बुक चॅलेंज Week-10रेसिपी गुळ वापरून तयार केलेलाआलेपाकसर्दी साठी व घसा खवखवणे यासाठी उपयुक्त आलेपाक Sushma pedgaonkar -
-
आलेपाक (aale pakh recipe in marathi)
#EB10#week10#विंटर_स्पेशल_रेसिपीज_ebook "आलेपाक"मस्त आलेपाक वडीसर्दी, खोकला, बारीक ताप यावर घरगुती उपाय.. रेसिपी सोपी आहे.. झटपट होते आणि चवीलाही मस्त.. लता धानापुने -
आले पाकवडी (aale pak vadi recipe in marathi)
#EB10#W10सर्दी खोकला यासाठी अत्यंत गुणकारी घरगुती असे हे औषध.:-) Anjita Mahajan -
आलेपाक
#goldenapron3 week 6 आले हा शब्द घेऊन रेसिपी करायचा अस ठरवले आणि मग काय बनवले आलेपाकमैत्रीनिनो आलेपाक खुप गुणकारी असतो बर का.सदीॅ, खोकला वर अत्यंत उपयुक्त, सधिंवात असेल तर रोज अक्सर वडी खा त्रास कमी होईल, जेवनाच्या अगोदर एक वडी खाल्ली की अपचन होत नाही, तर अशी हि बहुगुणी आलेपाक मि आज बनवला Swara Chavan -
आले पाक (aale pak recipe in marathi)
#EB10#W10थंडीच्या ऋतू मध्ये सर्दी, खोकला या पासून बचाव करण्यासाठी आले खूप चांगले. म्हणून मी आज आल्याच्या वड्या केल्यात. kavita arekar -
अले पाक (aale pak recipe in marathi)
#EB10 #W10 #विंटर स्पेशल रेसिपीज Ebook थंडीच्या दिवसांत सर्दी , खोकला , खसा खवखवत असेल तर गूणकारी आणि खूप उपयुक्त असे औषध ते म्हणजे ( अल ). अल्याचे बरेच प्रकार आहेत . त्यातलाच एक ( अलेपाक )Sheetal Talekar
More Recipes
- व्हेज पास्ता (veg pasta recipe in marathi)
- व्हेज पास्ता (veg pasat recipe in marathi)
- गाजर, खोबर, मटार तिरंगा (gajar khobra matar tiranga recipe in marathi)
- स्ट्रॉबेरी मिल्क शेक (strawberry milkshake recipe in marathi)
- तूरीचे दाणे टाकून वांगे भरीत (tooriche dane takun vange bharit reciep in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15918787
टिप्पण्या