ब्रोकोली -बदाम सूप (broccoli almond soup recipe in marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

ब्रोकोली -बदाम सूप (broccoli almond soup recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 1/4 किलोब्रोकोली
  2. 1कांदा
  3. 6ते सात लसून पाकळ्या
  4. 8ते दहा बदाम
  5. 1 वाटीदूध
  6. चवीनुसारमीठ
  7. 2 टीस्पूनमिरी पावडर
  8. 2 टीस्पूनकॉर्नफ्लोअर

कुकिंग सूचना

25मिनिट
  1. 1

    प्रथम ब्रोकोली स्वच्छ धुऊन त्याचे तुकडे करावेत कांद्याचे काप करावेत व लसुन कापून घ्या सगळे एक करून मग त्यात पाणी टाकून त्यात थोडे मीठ टाकावे कुकरमध्ये ठेवून झाकण लावा

  2. 2

    कुकर गॅस वर ठेवून तो शीट्टी येणार आहे असं वाटलं कि गॅस बंद करून टाकावा बदाम मायक्रोवेव ला दोन मिनिटे गरम करून त्याचे उभे काप करावेत

  3. 3

    कुकर थंड झाला की थोडीशी ब्रोकोली बाजूला ठेऊन ब्रोकली कांदा आणि लसूण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावा मग त्याच्यामध्ये कॉर्न फ्लेक्स मिक्स केलेलं दूध ऍड करून सर्व मिश्रण गॅस वर उकलत व सतत ढवळत ठेवावे

  4. 4

    त्यामधे त्यामध्ये मिरी पावडर व मीठ घालावे वरती बदामाचे काप घालावे. मिश्रण घट्ट झाले की त्यामध्ये उरलेले बदामाचे काप व अखंड बाजूला ठेवळलो ब्रोकली घालून गरमागरम सर्व्ह करावे
    अतिशय हेल्दी नी टेस्टी ब्रोकोली बदाम सूप होते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes