ब्रोकोली आल्मड सूप (broccoli almond soup recipe in marathi)

#GA4#week 20
SOUP हा किवर्ड घेऊन मी आज ब्रोकोली आल्मड चे सूप बनवले आहे. मी मुलीबरोबर एकदा हॉटेल मध्ये हे सूप घेतले होते. मला आणि माझ्या मुलीला ते खूप आवडले नंतर त्याची रेसिपी शोधून मी ते बनवले. माझी मुलगी डायटिंग करते. तिच्यासाठी हे सूप मी बरेचदा बनवते.ब्रोकोली मध्ये प्रोटीन, कॅल्शियम, कार्बो हायड्रेट, आयर्न, व्हिटॅमिनA आणि C खूप प्रमाणात असतात. ते शरीरासाठी चांगले असतात. ह्या पोषक तत्वामुळे हृदय रोग, डोळ्यांचे विकार, मधुमेह आणि पचन क्रियेच्या समस्या दूर होण्यास मदत होते. असे हे बहुगुणी सूप तुम्ही नक्की करून बघा.
ब्रोकोली आल्मड सूप (broccoli almond soup recipe in marathi)
#GA4#week 20
SOUP हा किवर्ड घेऊन मी आज ब्रोकोली आल्मड चे सूप बनवले आहे. मी मुलीबरोबर एकदा हॉटेल मध्ये हे सूप घेतले होते. मला आणि माझ्या मुलीला ते खूप आवडले नंतर त्याची रेसिपी शोधून मी ते बनवले. माझी मुलगी डायटिंग करते. तिच्यासाठी हे सूप मी बरेचदा बनवते.ब्रोकोली मध्ये प्रोटीन, कॅल्शियम, कार्बो हायड्रेट, आयर्न, व्हिटॅमिनA आणि C खूप प्रमाणात असतात. ते शरीरासाठी चांगले असतात. ह्या पोषक तत्वामुळे हृदय रोग, डोळ्यांचे विकार, मधुमेह आणि पचन क्रियेच्या समस्या दूर होण्यास मदत होते. असे हे बहुगुणी सूप तुम्ही नक्की करून बघा.
कुकिंग सूचना
- 1
ब्रोकोली स्वच्छ धुऊन त्याचे तुकडे करून घ्यावे
- 2
कांदा कापून आणि लसूण सोलून घ्यावा. बदामाचे काप करून घ्यावे
- 3
गॅसवर पॅन मध्ये दोन कप पाणी गरम करून त्यात कापलेल्या ब्रोकोलीच्या दांड्या घालून शिजवत ठेवावे. थोडया शिजत आल्यावर त्यात ब्रोकोलीचे तुरे, कांदा व लसूण घालून दहा मिनिटे शिजवून घ्यावे.थंड करायला ठेवावे.
- 4
बदामाचे काप करून ते मायक्रोवेव्ह मध्ये दोन मिनिटे ठेवून भाजून घ्यावे. एका बाउल मध्ये अर्धा चमचा कॉर्नफ्लोअर घेवून त्यात दोन चमचे पाणी घालून पेस्ट करून ठेवावी.
- 5
थंड झालेली ब्रोकोली मिक्सर मधून बारीक करून घ्यावी. त्यात कॉर्नफ्लोअर ची पेस्ट, मीठ आणि दूध घालून एकत्र करून घ्यावे. पॅन गॅसवर मध्यम आचेवर ठेवून बदामाचे थोडे काप, थोडे पाणी घालून उकळवून घ्यावे. वरून मिरपूड घालून बदामाचे काप घालून सजवावे. ब्रोकोली आल्मड सूप रेडी
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
ब्रोकोली अल्मोंड क्रीमी सूप (broccoli almond soup recipe in marathi)
#EB11 #W11:ebook विंट्टर spacial challenge करिता मी हाई फायबर आणि प्रोटीन युक्त हेल्दी ब्रोकोली सूप विथ अल्मोंड क्रीम घालून बनवले आहे. Varsha S M -
ब्रोकोली मशरूम सूप (broccoli mushroom soup recipe in marathi)
#wd#cooksnapमी डॉक्टर हिमानी ह्यांची ब्रोकोली मशरूम सूप ही रेसिपी मुलांच्या आवडीनुसार थोडा बदल करून केली आहे.मस्त झाले सूप. Preeti V. Salvi -
ब्रोकोली आल्मंड सूप (broccoli almond soup recipe in marathi)
#EB11#W11ब्रोकोली हे cabbageवर्गातील छोटेसे झाडच आहे.याचे मूळ इटलीमधले.परंतू भरपूर खनिजे,कार्ब्ज आणि व्हिटॅमिन युक्त असल्याने याचा आहारातील समावेश खूपच लाभदायक आहे.कँन्सरवर मात करण्यासाठी आणि इम्यूनसिस्टीम बळकट करण्यासाठी ब्रोकोली अत्यंत उपयुक्त आहे. थंडीमध्ये भरपूर प्रमाणात हल्ली भारतीय बाजारपेठेतही उपलब्ध असल्याने याचा सूप,पास्ता,पिझ्झा यात सहज समावेश आढळतो. Sushama Y. Kulkarni -
क्रीम ऑफ ब्रोकोली सूप (broccoli soup recipe in marathi)
#रेसिपीबूक#Week7#सूप रेसिपीजब्रोकोली :ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि के घटक असतात. तसेच कॅल्शियम, आयर्न, मॅग्नॅशियम पन असते.या भाज्यांमध्ये डाएटरी फायबर्स आणि अॅन्टीऑक्सिडंट घटक आढळतात. ब्रोकोलीमध्ये पोटॅशियम घटक मुबलक असल्याने हृद्यविकाराच्या रुग्णांसाठीही फायदेशीर आहे. फायबर घटक अधिक असल्याने पचन सुधारायला मदत होते तसेच वजन घटवण्यासही फायदेशीर ठरतात. Sonali Shah -
ब्रोकोली बदाम सुप (broccoli badam soup recipe in marathi)
#GA4 #week20 #soup ब्रोकोली बदाम दोन्हीही हेल्दी पदार्थ वापरून केलेले सुप ही अर्थात हेल्दीच व पोटभरीचे होणारच ह्यात शंकांच नाही चला तर अशा हेल्दी सुपची मी केलेली रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
मुगाचे सूप (moongache soup recipe in marathi)
#hs # सूप प्लॅनर मध्ये गुरुवारची रेसिपी मुगाचे सूप आहे. मुग हृदय विकार आणि मधुमेह या साठी उपयुक्त आहे. डाएटिंग साठी मुग खुप गुणकारी आहे. माझ्या मुलींना नेहमी देते. Shama Mangale -
ब्रोकोली सुप (broccoli soup recipe in marathi)
#EB11#W11ब्रोकोली अत्यंत पौष्टिक असून आहारात ब्रोकोली चा समावेश केल्यास शरीरातील पोषक तत्वांची कमी पूर्ण होते. Priya Lekurwale -
ब्रोकोली सूप (broccoli soup recipe in marathi)
#EB11 #Week11#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंजब्रोकोली प्रोटीन भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात#ब्रोकोली सुप😋😋 Madhuri Watekar -
ब्रोकोली मशरूम सूप (broccoli mushroom soup recipe in marathi)
#GA4#week20मधे soup हे keyword वापरुन मस्त गरमागरम ब्रोकोली मशरूम सूप बनविला आहे.बाहेर स्नोफ़ॉल चालू असतांना गरमगरम सूप पिन्याची मज्जाच वेगळी आहे.सर्व भाज्या एकत्र घालुन केलेला हा प्रकार खूप पौष्टिक आणि फ़ीलिंग असतो. Dr.HimaniKodape -
-
पालक सूप (palak soup recipe in marathi)
#GA4 #week 16Spinach Soup हा किवर्ड घेऊन पालक सूप बनवले आहे. पालकामध्ये भरपूर आयर्न व कॅल्शियम आणि खूप जीवनसत्वे असतात. ब्रेस्ट कॅन्सर पासून बचाव होण्यासाठी पालक उपयोगी पडतो. तसेच वजन कमी करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. आठवड्यातून एकदातरी पालक खावा. Shama Mangale -
ब्रोकोली आलमंड सुप (broccoli almond soup recipe in marathi)
#EB11#Week11#विंटर स्पेशल चॅलेंज# ब्रोकोली आलमंड सुप Deepali dake Kulkarni -
ब्रोकोली सूप (broccoli soup recipe in marathi)
#EB11 #W11गरमा गरम सूप हिवाळ्यात पिण्यात काही मजा औरच आहे.:-) Anjita Mahajan -
ब्रोकोली सुप (broccoli soup recipe in marathi)
#EB11#week11#ब्रोकोली म्हणजे C ,A,K व्हिटॅमीन खुप जास्त असते ,तसेच अॅन्टीऑक्सिडंट नी फायबर ही खुप प्रमाणात असते त्यामुळे आहारात नियमित वापर करा. Hema Wane -
टोमॅटो-गाजर सुप (tomato gajar soup recipe in marathi)
#GA4 #week20#SOUP सूप हा किवर्ड ओळखला आणि बनवले कमीत कमी साहित्य वापरून टोमॅटो गाजर सूप Shital Ingale Pardhe -
स्पिनॅच कॉर्न सूप (Spinach corn soup recipe in marathi)
माझ्या चार वर्षाच्या मुलीला हे सूप खूप आवडतं म्हणून हे खास तिच्यासाठी. Supriya -
टोमॅटो सूप (टोमॅटो soup recipe in marathi)
#GA4 #week10#soupबाहेर हवेत खूप छान गारवा आला आहे. अशा मध्ये संध्याकाळी असंच गरमागरम छान टोमॅटो सूप मिळाले तर कोणाला नको असेल घरांमध्ये लहान मोठ्यांना सगळ्यांना आवडणारे असे हे सूप नक्की करून पहा Jyoti Gawankar -
ड्रमस्टिक सूप (drumstick soup recipe in marathi)
#hs #सूप प्लॅनर मध्ये रविवारची रेसिपी आहे ड्रमस्टिक सूप हे सूप थंडीतून घ्यायला मस्त असते. शेंगा मध्ये उच्च प्रतीचे मिनरल्स प्रोटिन्सआणि व्हिटॅमिन्स C आढळतात. ज्यांना हाय ब्लड प्रेशर, चक्कर येणे, उलटी होणे, डोळ्यांचा त्रास आहे त्यांना फार उपयुक्त आहे. तसेच हाडे व दात मजबूत होण्यास मदत होते. Shama Mangale -
पम्पकिन सूप (pumpkin soup recipe in marathi)
#GA4 #week11पम्पकिन पासून मी हे सूप बनवलं आहे. हे सूप मी पहिल्यान्दा माझ्या सुनेने बनवलं तेव्हा खाल्ले होते. ती हे सूप खूप छान बनवते. आज मी बनवलंय सांगा कसं झालंय ते. Shama Mangale -
लेमन कोरिअन्डर सूप (Lemon Coriander Soup Recipe In Marathi)
#सूप #हे सूप अतिशय पौष्टिक आणि व्हिट्यामिन युक्त आहे. थंडीच्या दिवसात गरम गरम सूप छान लागतं. Shama Mangale -
पालकाच्या देठांचे सूप (palkachya detache soup recipe in marathi)
#GA4 #week16 #palaksoup ह्या की वर्ड साठी पालकाच्या देठांचे अत्यंत पौष्टिक आणि चविष्ट सूप बनवले आहे. पालकाच्या पानांचे सूप आपण बरेचदा बनवतो .पण देठ फेकले जातात.पण त्यातही खूप पौष्टिक घटक असतात,त्यामुळे ते फेकून न देता त्यापासून कोशिंबीर,भाजी,सूप असे अनेक पदार्थ बनवता येतात.मी आत्ता सूप बनवले आहे. Preeti V. Salvi -
टोमॅटो बीट सूप (tomato beetroot soup recipe in marathi)
# गोल्डन एप्रोन4# विक 20 किवर्ड सूप Mrs. Sayali S. Sawant. -
टोमॅटो सूप (Tomato Soup Recipe In Marathi)
#WWRटोमॅटो सूपहिवाळ्यात (Winter season) तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी टोमॅटो सूप पिणे खूप फायदेशीर आहे. टोमॅटो सूपमध्ये (टोमॅटो soup) भरपूर पोषक असतात. हे व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी चा चांगला स्रोत आहे. याशिवाय टोमॅटोच्या सूपमध्ये अँटिऑक्सिडंट्सही (Antioxidants) भरपूर असतात. टोमॅटो सूप प्यायल्याने शरीराची रोगप्रतिकार शक्ती (Immunity)मजबूत होते. टोमॅटो सूप आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे वजन कमी करण्यास मदत करते, हाडे मजबूत करते. Vandana Shelar -
रोस्टेड व्हेजिटेबल सूप (Roasted vegetables Soup recipe in marathi)
#GA4 #Week20Soup , Garlic bread या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे. हे सूप एकदम साधे सोपे पण अतिशय हेल्दी आहे.मी यात माझ्या आवडीप्रमाणे आणि ज्या भाज्या उपलब्ध आहेत त्या वापरून मी हे सूप केले आहे तसेच मी यात काॅनफ्लोर मैदा वापरला नाही. Rajashri Deodhar -
पालक सूप (palak soup recipe in marathi)
#hs #सूप प्लॅनर मध्ये शुक्रवारची रेसिपी आहे पालक सूप. हे सूप वेगवेगळ्या प्रकारे बनवतात. पालक मध्ये खूप प्रकारची खनिजे असतात. त्याचा आपल्या शरीराला फायदा होतो. वजन कमी करण्यासाठी पालक उपयोगी असतो. Shama Mangale -
पालक सूप (palak soup recipe in marathi)
सूप वेट लॉस साठी छान . त्यात पालक सूप म्हणजे हिमोग्लोबिन साठी खूप छान.:-) Anjita Mahajan -
-
-
इम्मुनिटी बूस्टर पालक सूप (Immunity booster palak soup recipe in marathi)
#immunity#soupपालक हे शरिरात रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचे काम करते. त्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांपासून लढण्यास मदत होते. यामुळे पालक मध्ये बीटा कॅरोटीन आणि विटामिन सी असते. हे दोघे पोषकतत्व शरीरात विकसित होत असलेल्या कॅन्सर च्या पेशींना नष्ट करतात पालक मध्ये कॅल्शिअम आढळतात. जे हाडांच्या बळकटीसाठी उपयुक्त असते पालक मध्ये नायट्रेटचे प्रमाण असते. नायट्रेट युक्त पालक ब्लडप्रेशर कमी करण्यात लाभदायक ठरते. सोबतच ही हृदयाला रक्तपुरवठा करण्यात मदत करते पालक खायला हवी. यात ए, बी, सी आणि के या जीवनसत्त्वांसह अनेक प्रमाणात कॅल्शियम आणि लोह असते. त्यामुळे आठवड्यातून किमान एकदा तरी पालक खाणे आरोग्यदायी आहे.फॉलिक अॅसिड भरपूर प्रमाणात असते. या गुणधर्मामुळे सर्वच आजारांमध्ये पालक ही पथ्यकर अशी भाजी आहे पालक शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करते विशेष म्हणजे उन्हाळ्यात आपल्या शरिराला थंड ठेवण्याचे काम पालक करते.अॅनिमया या आजारावर पालक अत्यंत उपयुक्त आहे. पालकात रक्तवर्धक गुणधर्म असल्याने रक्तकण निर्माण होण्याची प्रक्रिया लगेच सुरू होते. तसेच पालक रक्त शुद्ध होऊन हाडेही मजबूत बनतात. पालक वेगवेगळ्या प्रकारे आहारातून घेऊ शकतो भाजी ,पराठे ,स्मूदी ड्रिंक्स, सुपमी तयार केलेले सूप खूप पौष्टिक आहे या पासून प्रोटीन, कॅल्शियम , लोह शरीराला मिळते आणि शरीर बळकट बनते बऱ्याच आजारांपासून आपण लांब राहू शकतो. बघू या रेसिपी तून सूप कसे तयार केले. Chetana Bhojak -
व्हेजिटेबल स्प्राऊट सूप (vegetable sprout soup recipe in marathi)
#सूप#खूप स्वादिष्ट असे हे सूप आहे, भरपूर मल्टिव्हिटॅमिन सह हे सूप लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आस्वाद घेऊ शकतात. Meenal Tayade-Vidhale
More Recipes
टिप्पण्या