जास्वंदीचा चहा (jaswandicha chai recipe in marathi)

Sanhita Kand @savikaj_re1
#shital आपली जास्वंदीचा चहा ही रेसिपी मला खूपच भावली म्हणून मी आवर्जून बनवली अतिशय अप्रतिम आहे.
जास्वंदीचा चहा (jaswandicha chai recipe in marathi)
#shital आपली जास्वंदीचा चहा ही रेसिपी मला खूपच भावली म्हणून मी आवर्जून बनवली अतिशय अप्रतिम आहे.
कुकिंग सूचना
- 1
हे साहित्य घेतले भांड्यात पाणी उकळून घेतले.
- 2
मग त्यातवेलची, जास्वंदी फुले घातली. छान उकळी आणली.
- 3
पाण्यास मस्त रंग आला. गॅस बंद केला. नंतर मध घालून हलवून घेतले.
- 4
कपात गाळून गरम गरम सर्व्ह केला.
फार उत्तम लागला हा चहा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
जास्वंदाच्या फुलांचा चहा (jaswandichya fulancha chai recipe in marathi)
जास्वंदाचा चहा डायबिटीज ,वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे म्हणून हा चहा करून पाहिला👍 Vaishnavi Dodke -
पळसाच्या फुलांचा चहा (palsachya fulancha cha recipe in marathi)
#चहा#flowerteaपळस या दिवसात केशरी रंगाच्या पोपटाच्या चोचीसारखी असणाऱ्या फुलांनी बहरलेला असतो. याला Flame of the forest असेही म्हणतात. जणू काही भगव्या फुलांचा घोस पाहुन जंगलाला आग लागली असावी असेच वाटते. या फुलांची रचना खूपच आकर्षक आहे. हा चहा आरोग्यकारक आणि बहुगुणी आहे. उन्हाळ्यातील शरीराची उष्णता कमी करतो. काढा मुतखड्यावर उत्तम औषध आहे.हा चहा शरीरात थंडावा उत्पन्न करायला मदत करतो.असा हा बहुगुणी पळसाच्या फुलांचा चहा नक्की करून पहा... Shital Muranjan -
गोकर्ण फुलांचा चहा (Butterfly Pea Flower Tea Recipe In Marathi)
#Tea#Internationalteaday#आंतरराष्ट्रीयचहादिवसआंतरराष्ट्रीय चहा दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🍸🍵☕️आज जगभरात चहा दिवस साजरा केला जातो. भारतात सर्वात जास्त चहा प्रेमी बघायला मिळते केव्हाही कुठेही, कोणत्याही वेळेस पिली जाणारी चहा पेय अतिशय लोकप्रिय आहे. चहा प्यायला कसलेही निमित्त, वेळ, पाळला जात नाही. आंतरराष्ट्रीय चहा दिवस हा चहाच्या बागेत काम करणाऱ्या कामगारांना कडे आणी त्यांच्या समस्यांकडे लक्ष जावे म्हणून हा दिवस साजरा केला जातो. या दिवसाचे निमित्त साधून चहाचा व्यापार अजून मोठ्या प्रमाणात वाढवला जातो. चहा व्यापार्यांचा व्यापार होतो चहा प्रेमिं चहा पिऊन हा दिवस साजरा करतात. चहा चा बाजार आता आंतरराष्ट्रीय स्तरावर खूपच महत्त्वाचा झाला आहे आज आपल्या शहरात तुम्ही बघू शकतात बऱ्याच प्रकारचे चहा तुम्हाला बघायला मिळतील साखरेचा, गुळाचा, आल्याचा ,मसाल्याचा रबडी चहा, ब्लॅक टी, ग्रीन टी भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे चहा बघायला मिळतील त्यातलाच एक 'निळा चहा' हा प्रकार तयार केला आहे हा जरा वेगळा चहाचा प्रकार आहे जो आरोग्यासाठी योग्य आहे. निळा चहा म्हणजे गोकर्णीची फुले किंवा अपराजिता ची फुले असेही म्हणतात गोकर्ण ची पांढरी, निळी फुले ही जास्त औषधी असतात. गोकर्ण याच्या फुलात कॅल्शिअम, मॅग्नेशियम,पोटॅशियम, लोह मुबलक प्रमाणात मिळतात. तसेच आयोडीन अंक भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन असतात .या फुलांपासून हा चहा तयार केला जातो बऱ्याच आजारांसाठी हा चहा उपयुक्त असतो मधुमेहासाठी, महिलांच्या समस्येसाठी, रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी असे आरोग्यावर बरेच या चहा पिण्याचे फायदे आहेआरोग्यदायी लाभदायक ब्लू टी कशी बनवतात नक्की रेसिपीतून बघाButterfly pea flower teaअसे इंग्रजीत या चहा चे नाव आहे Chetana Bhojak -
गोकर्ण चहा आखूडशिंगी बहुगुणी पेय. (kokan chai recipe in marathi)
#GA4 #Week15 की वर्ड-- Herbalगोकर्णाची फुले, शेंगा, पाने, साल, मुळ्या या प्रत्येक भागाचा औषधांमध्ये वापर केला जातो. सर्दी, खोकला, ताप, दमा या सगळ्या विकारांवर गोकर्ण औषधी आहे. तसेच त्वचा- विकार आणि रक्तशुद्धीकरणासाठीदेखील गोकर्णाचा वापर केला जातो. थोडक्यात काय, तुम्ही कोणताही रोग म्हणा- गोकर्णाचा औषधी म्हणून वापर करायचा विचार करा; गोकर्ण कधीच पराजित होणार नाही- म्हणजे हरणार नाही. म्हणूनच की काय, गोकर्णाला ‘अपराजिता’ असेही सुंदर नाव आहे.गोकर्णाच्या फुलांचे असंख्य औषधी गुणधर्म आहेत. त्यामुळेच अनेक रोग, व्याधी निवारण्यासाठी या फुलांचा वापर केला जातो. निळ्या गोकर्णाच्या फुलांपासून नैसर्गिक रंगदेखील तयार केला जातो. गोकर्णाची फुले सावलीत वाळवून त्याची पावडर करतात. या पावडरचा चहा केला जातो. गोकर्णाच्या फुलांचा चहा अत्यंत औषधी असून, तो मध किंवा गूळ घालून घेतात.सर्दी, खोकला,ताप, दमा, त्वचाविकार,रक्तविकार,उच्च रक्तदाब,मूत्रविकार ,कृमिनाशक,डोळ्यांचे विकार, डोकेदुखी, मायग्रेन,खवखवणारा घसा यावर औषधी उपाय म्हणून गोकर्णा कडे पाहिले जाते..गोकर्ण याच्या फुलात कॅल्शिअम, मॅग्नेशियम,पोटॅशियम, लोह मुबलक प्रमाणात मिळतात. तसेच आयोडीन अंक भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन असतात.मूळव्याध,तणावनाशक आहे शरीरातील विषद्रव्ये बाहेर काढून टाकते..anti oxidant आहे..थोडक्यात काय तर शरीरातील त्रिदोषांचे संतुलन करते ही गोकर्ण.. याची मुळं उगाळून किंवा पानांचा लेप चेहर्यावर लावला तर fresh look मिळतो पण चेहर्यावर चे डाग ही दूर होतात.गुगल स्त्रोत..घरच्या वेलीला फुलं यायला लागलीत..चला तर मग बहुगुणी गोकर्णाचा चहा करु या.. Bhagyashree Lele -
आल्याचा चहा (alyacha chai recipe in marathi)
#immunityचहा कोणाच्या घरी बनत नसेल असे नाही सकाळी उठल्या उठल्या चहा हा सर्वांना लागतोच सर्दी झाल्यावर पावसात भिजून आल्यावर आपण आवर्जून आल्याचा चहा करतो तर मी आज तुम्हाला इम्युनिटी बूस्टर चहा दाखवणार आहे Smita Kiran Patil -
मसाला चहा (Masala Chai Recipe In Marathi)
#LCM1मी सुप्रिया देवकर ताई नि केलेली बासुन्दी मसाला चहा ची रेसिपी कुक स्नैप केली . अप्रतिम झाला चहा. Preeti V. Salvi -
जास्वंद फुलांचा चहा(Hibiscus Flower Tea Recipe In Marathi)
#चहा#जास्वंदफुलांचाचहा#Teaजास्वंद फुलाच्या चहाचा रंग गडद लाल असतो. या चहामध्ये कॅफिन नसते. परिणामी, शरीराला विविध फायदे मिळवून देते.हृदय निरोगी ठेवण्यासाठी या फुलांचा चहा हा अल्झायमर, सांधेदुखीचा त्रासही या चहाने कमी होतो. हा चहा जळजळ कमी करण्यास मदत करतो. या चहामुळे कोलेस्ट्रॉलचे प्रमाणे कमी होते वजनही कमी करायला उपयोगी होते केसांना निरोगी ठेवण्यासाठी हा चहा फायदेशीर ठरते.हा चहा तयार करायला अगदी सोपा आहे बऱ्याचदा घरातली देवपूजा केल्यानंतर जे फुले आपण वाहतो ते फुले वाळवून ठेवले तरी हा चहा करता येतो इथे मी काही ताजे फुले काही देवाला वाहिलेले फुलांचा हा चहा केला आहे त्याच्याबरोबर मी तुळशी पन वापरली आहेत त्यामुळे अजून आपल्याला चहा फायदेशीर ठरेल.तर बघूया जास्वंद चहाची रेसिपी. Chetana Bhojak -
तंदूर चहा मलाई मारके (tandoori chai recipe in marathi)
#cooksnap....आज मी Shilpa Wani ताईंची रेसिपी तंदूर चहा बनवली... अवघ्या 5 मिनिटे लागली मला.... चहा शिवाय दिवस सुरू होत नाही पण सकाळचा चहा म्हणजे घाईत केलेला... परंतु संध्याकाळी तर अगदी मस्त निवांतपणे बनवून चवीने घेते... चहा घेणारी मी एकटीच... पण विशेष काही केले की पतीराजांना पण नक्की देते... तसेच आज या तंदूर चहा चे... मला तर आवडलाच पण ते कधी न चहा पिणारे आवडीने मला सोबत केली... Dipti Warange -
गोकर्ण फुलांचा चहा (Butterfly Pea Flower Tea Recipe In Marathi)
अतिशय औषधी व शरीराला उपयुक्त असा हा चहा सगळ्यांनीच नक्की प्यावा Charusheela Prabhu -
तंदूर चहा (Tandoor chai recipe in marathi)
अतिशय टेस्टी व यम्मी होणारा हा चहा नक्कीच करून बघा Charusheela Prabhu -
चहा मसाला (chai masala recipe in marathi)
थंडी सुरू झाल्यापासून चहा पिण्याची इच्छा प्रचंड प्रमाणात वाढली आणि म्हणूनच चहा मसाला बनवलं या चहा मसाला मुळे चहा पिण्याची रंगतच वाटते अप्रतिम चहा प्यायचा असेल तर चहा मसाला हवाच चला तर मग झटपट बनवूया चहा मसाला Supriya Devkar -
मसाला चहा (Masala Chai Recipe In Marathi)
#LCM1#मसाला_चहाहल्ली मस्त गुलाबी थंडी पडायला सुरुवात झाली आहे. अशा वेळी गरमागरम मसालेदार चहा घ्यायची मजा काही औरच असते. घरात उपलब्ध असलेल्या मसाल्यांचा वापर करून मी मस्त गरमागरम मसाला चहा बनवला आहे. याची रेसिपी पुढे देत आहे. Ujwala Rangnekar -
आयुर्वेदिक गुळाचा चहा (gudacha chai recipe in marathi)
#immunity सर्दी खोकला झाला की हा चहा खूप फायदेशीर ठरतो. नेहमी जरी हा चहा घेतला तरी आपली प्रतिकारशक्ती वाढते. लवंग खोकला थांबवण्यात खूप गुणकारी ठरते. Supriya Devkar -
गवती चहा (Lemon grass chai recipe in marathi)
गवती चहा आरोग्यासाठी खूप चांगला असतो आणि वजन कमी करण्यासाठी पण खुप असल्याने हा चहा करून पाहिला खूप छान आहे Vaishnavi Dodke -
मसाला चहा (काहवा) (kahwah chai recipe in marathi)
#thanksgiving #cooksnapमी Charusheela Prabhu मूळ रेसिपी " काश्मिरी काहवा चहा " वरुन ही कृती पुन्हा तयार केली आणि बनविली आहे. Charusheela ji,तुम्ही दिलेली ही खूपच छान निरोगी आणि पौष्टिक रेसिपी आहे👌👌. थॅन्क यू 😊काश्मिरी केशर, दालचिनी, वेलची आणि कधीकधी काश्मिरी गुलाब चांगला गंध येण्यासाठी ग्रीन टी चहाची पाने सोबत उकळवून चहा बनवला जातो. साधारणतया, त्यात साखर किंवा मध आणि कुचलेले काजू, बदाम किंवा अक्रोड घालतात. पारंपारिक पद्धतीने काहवा तांब्याच्या किटलीमध्ये तयार केले जाते ज्याला samovars म्हणून ओळखले जाते. आता आधुनिक काळात काहवा सामान्य पॅन आणि भांडीमध्ये देखील बनविला जाऊ शकतो. सहसा वृद्ध किंवा आजारी लोकांना काहवा देताना त्यात दूध घालून दिले जाते. Pranjal Kotkar -
मसाला चहा (Masala Chai Recipe In Marathi)
#LCM1चहाला वेळ नसते , पण वेळेला चहा मात्र लागतो !!! Vandana Shelar -
हिबिसकस (जास्वंद) आईस टी
#व्हॅलेंटाईनआपल्या प्रिय व्यक्तींवर आपण प्रेम करतो म्हणूनच त्यांचे आरोग्य ही सांभाळतो. तर त्यासाठी बनवलाय आरोग्यदायी चहा जास्वंदीच्या फुलांचा.या फुलांमध्ये व्हिटॅमिन c, फायबर, कॅल्शिअम आणि लोह अशी भरपूर पोषक तत्वे असतात.हा चहा उच्च रक्तदाब, त्वचा चमकदार करणेस, केसांचे आरोग्यासाठी, मधुमेह, डोकेदुखी, ऍनीमिया इ. बऱ्याच आजारांवर फायदेशीर आहे. Varsha Pandit -
चहा मसाला (chai masala recipe in marathi)
#trending थंडीचा महिना मग चहा शिवाय आपलं पानच हलत नाही मग काय त्यात चहा मसाला वाला असला की क्या बात हैं! म्हणूनच मी आज चहा मसाला रेसिपी शेयर करत आहे... Pooja Katake Vyas -
मसाला चहा (masala chai recipe in marathi)
#दूधदूध म्हंटलं कि अगदी खिरी पासून रसमलाई पर्यंत ते लहान मुलांच्या बौर्नविटा पासून ते कॉफी पर्यंत सगळं आठवतं आणि आवडतं सुद्धा.पण दूध म्हंटल्यावर मला आठवला तो "मसाला चहा". चहा प्रेमी १२ महिने ह्याच्या प्रेमात असतात, पण पावसाळा असेल तर टपरी, गप्पा आणि तो मसाला चहा..अहाहा..... मज्जाच वेगळी.असाच दिमाग कि बत्ती जला देने वाला "मसाला चहा" तुमच्यासाठी. Samarpita Patwardhan -
आरोग्यवर्धक गवती चहा (gavti chai recipe in marathi)
#Immunity#गवतीचहाआजकाल देशविदेशात गवती चहाचे उत्पादन केले जाते. भारतात आपल्याला गवतीचहा सहज उपलब्ध असतो बाराही महिने बाजारात आपल्याला गवतीचहा मिळतो तोही खूप कमी दरात उपलब्ध असतो.आजचीतानतनावाच्या परिस्थितीत हा चहा घ्यावा जर तुम्ही गवतीचहाच्या पाती स्वच्छ धुवून चघळल्या त तुमच्या तोंडातील जीवजंतू कमी होतात आणि तोंडाचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. चहा पत्ती, दूध, साखरेचा चहा जास्त घेतला तर घातक ठरू शकते तसे वास्तविक कोणतीही गोष्ट जर अती प्रमाणात सेवन केली तर ती शरीराला घातक ठरते उलट जर मसाला चहा अथवा गवती चहा नियमित घेतला तर तो शरीरासाठी फायदेशीरच ठरतो. शिवाय गवती चहाला एकप्रकारचा सुंगध असतो. ज्यामुळे गवती चहा पिण्याने तुम्हाला लगेच फ्रेशदेखील वाटतं. दिवसभरात कामाचा कंटाळा आला की थोडं रिफ्रेश होण्यासाठी चहा घेतो. मात्र जर यासाठी तुम्ही गवती चहा घेतला तर तुम्हाला पटकन ताजंतवानं वाटू शकतं. काही संशोधनानुसार गवती चहा नियमित आणि प्रमाणात घेतल्यामुळे तुम्हाला मानसिक ताणतणावापासुन आराम मिळू शकतो. या चहाला अजून हेल्दी करण्यासाठी त्यात लिंबूचे रस आणि मध वापरावे म्हणजे लिंबू वापरल्यामुळे आपल्याला विटामिन 'सी' मिळते मधामुळे थोडा चहाला गोडवा येतो आणि आरोग्यासाठी खूप चांगलं नक्कीच आपल्या घरच्या सगळ्याच मेंबरला आपण हा चहा तयार करून दिला पाहिजे स्वतः घेतल Chetana Bhojak -
मसाला चहा (Masala Chai Recipe In Marathi)
#teaचहा म्हणजे चहा असतोकधीही मिळाला तरी वाह वाह असतो..उन्हाळ्यात थंड, हिवाळयात उष्ण तर पावसाळ्यात बहारदार असतोकधीही मिळाला तरी वाह वाह असतोक्षण आनंदाचा असोवा आलेल असो टेंशनआळस झटकायला लागतो तसाचथकवा घालवायला ही लागतोचहा म्हणजे चहा असतोकधीही मिळाला तरी वाह वाह असतोकाहीच काम नसताना पण चालतोआणि खूप काम असलं तरी पण लागतोगप्पा मारताना जसा लागतोतसाच एकटेपणा मिटवायला ही लागतोचहा ला वेळ नसते पण,वेळेला चहाच लागतोचहा म्हणजे चहा असतोकधीही मिळाला तरी वाह वाह असतो Shital Muranjan -
स्पेशल तुलसी चहा (special tulsi chai recipe in marathi)
#GA4 #Week17 #चहा ह्या किवर्ड नुसार मी स्पेशल तुलसी चहा ची रेसिपी शेअर करत आहे.ह्या थंडीच्या दिवसात हा तुलसी चहा अतिशय उपयुक्त असतो. तुम्ही सुद्धा हा चहा जरूर बनवा व हेल्दी रहा. डोके दुखीवर व सर्दी वर उपयुक्त असतो. अगदी. Sanhita Kand -
कडक चहा (chai recipe in marathi)
आता सगळ्यांना वाटत असेल, काय ही चहा ची रेसिपी। पण माझ्या अनुसार सकाळचा नाश्ता आणि चहा सगळयात महत्वाचा। चहा असा रिफ्रेशिंग असायला हवा। Shilpak Bele -
गुर चहा (gul chai recipe in marathi)
#Healthydietगुर चहा साखरेच्या चहापेक्षा जास्त आरोग्यदायी आहे. Sushma Sachin Sharma -
मसाला चहा (Masala Chai Recipe In Marathi)
#LCM1एक महिन्यासाठी दिलेल्या टास्क साठी मसाला चहा ही रेसिपी तयार करून मी शोभाजी देशमुख यांच्या रेसिपी वर कुकस्नॅप करत आहे धन्यवाद छान रेसिपी दिल्याबद्दल. Chetana Bhojak -
शंख पुष्पी हर्बल चहा अर्थात ब्लू टी (blue chai recipe in marathi)
#या दिवसांमध्ये आपण इम्युनिती वाढविण्यासाठी आपण बरेच काढे ,ज्युस घेत असतो.पण ब्ल्यू टी चे फायदे अगणित आहेत ,सर्वप्रथम म्हणजे हा चहा शक्ती वर्धक, अँटी ऑक्साईडन्त,अँटी डिप्रेशन,व्हिटॅमिन सी,बी पी ,शुगर,सेरोटीनिन लेव्हल,हार्ट ब्लॉक एज,पचन संस्था ,कॅन्सर,मेंदू ला शीतल ता ,पोटॅशियम,लोह ,झिंक युक्त असे फायदे आहेत.या फुलाला अपराजिता ,शंख पुष्प अथवा कांबुमालीनी गोकर्ण देखील म्हणतात. Rohini Deshkar -
मसाला चहा (Masala Chai Recipe In Marathi)
#LCM1थंडीच्या दिवसात गरमागरम चहा पिण्याची चहा शौकीनांची इच्छा असतेच. पण तो जर "मसाला चहा" असेल तर त्यांच्यासाठी पर्वणीच. 🥰 Manisha Satish Dubal -
केशरी चहा (kesari chai recipe in marathi)
#Healthydietऑरेंज आइस्ड टी एक ताजेतवाने आणि आनंददायी अल्कोहोल फ्री पेय आहे आळशी उन्हाळ्यासाठी. ताज्या संत्र्याचा रस, काळा चहा आणि पुदिन्याच्या पानांनी बनवलेले हे पेय तिला सगळ्यांना आवडते. Sushma Sachin Sharma -
-
मसाला चहा (Masala Chai Recipe In Marathi)
#LCM1 :आज मी मस्त मसाला चहा आमच्या मुंबैक्करान साठी बनविले आहे. Varsha S M
More Recipes
- वाल पापडी ची भाजी (valpapdi chi bhaji recipe in marathi)
- पारंपारिक मेथी-बाजरीचे दिवसे (methiche bajriche divse recipe in marathi)
- ब्रोकोली अल्मोंड क्रीमी सूप (broccoli almond soup recipe in marathi)
- ब्रोकोली सुप (broccoli soup recipe in marathi)
- बेसन पीठ पेरून सिमला मिरचीची भाजी (besan pith shimla mirchi bhaji recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15938188
टिप्पण्या