कडक चहा (chai recipe in marathi)

Shilpak Bele
Shilpak Bele @Cook_6348

आता सगळ्यांना वाटत असेल, काय ही चहा ची रेसिपी। पण माझ्या अनुसार सकाळचा नाश्ता आणि चहा सगळयात महत्वाचा। चहा असा रिफ्रेशिंग असायला हवा।

कडक चहा (chai recipe in marathi)

आता सगळ्यांना वाटत असेल, काय ही चहा ची रेसिपी। पण माझ्या अनुसार सकाळचा नाश्ता आणि चहा सगळयात महत्वाचा। चहा असा रिफ्रेशिंग असायला हवा।

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  1. 1मोठा कप दूध
  2. 1 कपपाणी
  3. 1 इंचअद्रक
  4. 1-2 चमचेसाखर
  5. 1 टीस्पूनकलमी पावडर
  6. 3-4छोटे चमचे चहा पावडर

कुकिंग सूचना

10 मिनिटे
  1. 1

    सुरुवातीला दूध आणि पाणि गरम करून घ्यावे। एक उकळी आली की त्यात 3 छोटे चमचे चहा पावडर टाकावे.

  2. 2

    पुढे परत एकदा चहाला रंग आणि उकळी आली की त्यात अद्रक बारीक करून टाकावं.

  3. 3

    चहा ला अद्रक सोबत थोडा उकळू द्यावा। अगदी 2 मिनिटे। आणि नंतर त्यात 1-1/2 चमचा साखर घालावी। जे लोकं गोड नाही खात ते काळा गूळ किंवा हनी टाकू शकता.

  4. 4

    एकदा साखर विरघळली की त्यात चिमूटभर कलमी पावडर टाकायचे। चमचा ने थोडे मिक्स करून एक उकळी येऊ द्यायची। तुमचा कडक चहा तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shilpak Bele
Shilpak Bele @Cook_6348
रोजी

Similar Recipes