कच्च्या टोमॅटो कांद्याची चटणी (kacchya tomato kandyachi chutney recipe in marathi)

Shilpa Wani
Shilpa Wani @cook_12067641
India
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

  1. 2कच्चे टोमॅटो
  2. 1कांदा चिरलेला
  3. 4 लसूण पाकळ्या
  4. 1/2 टीसपून जीरे
  5. 1 1/2 टेबलस्पून तीळ
  6. 1 टीसपून कांदा लसूण मसाला
  7. 1/2 टीसपून बेडगीमिरची पावडर
  8. मीठ चवीनुसार
  9. हिंग
  10. कढीपत्ता
  11. फोडणीसाठी तेल

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वात आधी तव्यात तेल तापवून मग त्यामध्ये टोमॅटो, कांदा, जीरे, तीळ लसूण परतून घ्यावे.

  2. 2

    परतून झाल्यावर त्यामध्ये कांदा लसूण मसाला, मिरची पावडर, मीठ घालून एकजीव करून गॅस बंद करावे.

  3. 3

    आता हे साहित्य मिक्सर च्या भांड्यात काढून त्याची चटणी बनवून घ्यावी.एका बाउल मध्ये चटणी काढून त्यावर हिंग, मोहरी, कढीपत्त्याची फोडणी द्यावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

टिप्पण्या (4)

यांनी लिहिलेले

Shilpa Wani
Shilpa Wani @cook_12067641
रोजी
India

Similar Recipes