छोले भटूरे रेसपी (Chole bhature recipe in marathi)

Prabha Shambharkar
Prabha Shambharkar @cook_26231806

#EB16#W16# विंटर स्पेशल रेसपी

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

10 मिनीट
3 सर्व्हिग्ज
  1. 1 मेजरिंग कप चना
  2. 1कांदा
  3. 1टमाटर
  4. 2 टीस्पूनमिरची पावडर
  5. 1 टीस्पूनकश्मीरी लाल मिरची पावडर
  6. 2 लहानइलायची
  7. 2मोठी इलायची
  8. 1तेजपान
  9. 2 टीस्पूनधने पावडर
  10. 2 टीस्पूनएव्हरेस्ट छोले मसाला
  11. 2 टेबलस्पूनकोथिम्बीर बारीक़ करून
  12. 2 टेबलस्पूनअद्रक लसुन पेस्ट
  13. 2 इंचकलमी
  14. 3 टेबलस्पूनतेल
  15. 2 टीस्पूनमीठ
  16. पाणी
  17. 1 टीस्पूनमोहरी जीरे

कुकिंग सूचना

10 मिनीट
  1. 1

    एक मेजरींग कप चना भिजवून घेतला स्वच्छ धुऊन भिजवून घेतला रात्रभर पाण्यात भिजवून ठेवल्या नंतर स्वच्छ धुऊन घेतले आणि कुकर मध्ये टाकून एक कप पाणी घातलं आणि चणे घातले आणि मीठ घातलं आणि वाफवून घेतले एक शिट्टी काढून घेतली

  2. 2

    वाफवलेले चणे एका वाटी मध्ये काढून घेतले गॅस वर एक भांड ठेवलं भांड्यामध्ये तेल घातलं तेलात मोहरी जीरे आणि कांदा घातला छान लालसर रंगावर परतून घेतला परतल्यानंतर त्यामध्ये लसून पेस्ट आणि सर्व मसाले घातले परतवून घेतले

  3. 3

    छान परतवून घेतल्यानंतर त्यामध्ये वा फवलेले चने घातले व छान मिक्स करून घेतले वरून एक ग्लासभर पाणी घातलं व शिजु दिले शीजल्या नतर वरुण कोथिंबीर पेरून एक वाफ काढली

  4. 4

    एका सरव्हिग् वाटी मध्ये काढुन छोले भटूरे सर्व्ह केले

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Prabha Shambharkar
Prabha Shambharkar @cook_26231806
रोजी

Similar Recipes