साबुदाणा खीर (Sabudana kheer recipe in marathi)

Shital Ingale Pardhe @cook_Ctal3_Chef
कुकिंग सूचना
- 1
साहित्य तयार ठेवा. साबुदाणा मिक्सर मधून बारीक करून घ्या. तसा ठेवला तरी चालेल.
- 2
साबुदाणा आणि पाणी एका भांड्यात मिक्स करून घ्या. लागले तर अजून पाणी घालून पातळ मिश्रण तयार करा.
- 3
गॅस वर भांडे ठेवून उकळी येऊ द्या. उकळी आली की दूध व साखर घालून परत उकळी येऊ द्या.
- 4
आता सुकामेवा व विलायची पावडर घालून मिक्स करा..
- 5
चिमुटभर मीठ घाला व मिक्स करा. साजूक तूप घालून सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
यांनी लिहिलेले
Similar Recipes
-
-
-
-
-
साबुदाणा खीर (Sabudana kheer recipe in marathi)
#EB15#W15#विंटर स्पेशल रेसिपी चॅलेंजअगदी सोपी व उपवासाला पचायला हलकी अशी ही साबुदाणा खीर Sapna Sawaji -
साबुदाणा खीर (Sabudana kheer recipe in marathi)
#EB15#W15साबुदाण्याची खीर पटकन होणारी आहे.थोडे केशर ,वेलची पूड घातली की चवही छान लागते.आज केली आहे मी साबुदाण्याची खीर. Pallavi Musale -
झटपट साबुदाणा खीर. (Sabudana kheer recipe in marathi)
#EB15#W15#komal_save#food_for_passion Komal Jayadeep Save -
साबुदाणा खीर (sabudana kheer recipe in marathi)
#Trending_recipe...#साबुदाणा_खीर.. सध्याची साबुदाणा खीर गुगल वरील ट्रेंडिंग रेसिपी.. आणि त्यात आज योगिनी एकादशी..🙏हा सुरेख संगम आज जुळून आला.. म्हणून मग उपवासासाठी आज साबुदाण्याची खीर करायचे ठरवले. साबुदाणा म्हटलं की पहिल्यांदा डोळ्यासमोर येते सर्वांची आवडती साबुदाण्याची खिचडी... पण त्याचबरोबर साबुदाण्याचे थालपीठ, साबुदाणा वडा ,साबुदाणा आप्पे ,दही साबुदाणा, साबुदाणा पीठाचे लाडू ,साबुदाणा चकली, साबुदाणा पापड ,साबुदाण्याची खीर असे अनेक प्रकार आपण या साबुदाण्यापासून करतो आणि सारे खवय्ये एकादशी दुप्पट खाशी ही म्हण सार्थ ठरवतात..😜 आज मी माझ्या मामेसासूबाईंची रेसिपी असलेली साबुदाण्याची खीर केली आहे.. यामध्ये त्या विहिरीला थोडासा घट्टपणा आणण्यासाठी आणि अधिक पौष्टिक करण्यासाठी यामध्ये काजू आणि बदाम यांची पूड वेलची पूड जायफळ पावडर घालत असत.. त्यामुळे साहजिकच अत्यंत चविष्ट शाही साबुदाण्याची खीर तयार होत असे.. ही साबुदाण्याची खीर अगदी लहान मुले,वृद्ध व्यक्ती यांना देखील पौष्टिक आहार म्हणून देता येतो..चला तर मग साबुदाण्याची शाही खीर ही झटपट होणारी उपवासाची रेसिपी पाहू या.. Bhagyashree Lele -
साबुदाणा अॅॅपल खीर (Sabudana Apple kheer Recipe in Marathi)
#EB15 #W15अनेक जण उपवासाला प्रामुख्याने साबुदाणा (Sago)खातात. साबुदाणा न्यूट्रिशन्सने भरपूर असलेला बॅलेन्स डाएट मानला जातो. यात व्हिटॅमिन्स, प्रोटीन, मिनरल्स,कार्बोहायड्रेट्ससारख्या अनेक गोष्टी असतात.आज महाशिवरात्री निमित्त ही साबुदाण्याची खीर केली पण साखर किंवा गुळ न वापरता फक्त अॅॅपल आणि खजुर वापरून . चवीला छान च झाली . Anjali Muley Panse -
साबुदाणा खीर (sabudana kheer recipe in marathi)
#उपवास#उपवासाचे पदार्थ #नवरात्र पौष्टिक खीर व पचायला हलकी आहे. Sujata Gengaje -
साबुदाणा खीर (Sabudana kheer recipe in marathi)
#EB15#W15उपवासाला हलकी, फुलकी आणि पचायला पण छान.:-) Anjita Mahajan -
साबुदाण्याची खीर (Sabudana kheer recipe in marathi)
#EB15 #W15पटकन होणारी चविष्ट व पौष्टिक अशी ही खीर आहे Charusheela Prabhu -
साबूदाना खीर फालूदा (Sabudana kheer falooda recipe in marathi)
#EB15 #W15उपवास साठी चागंली रेसिपी Sushma Sachin Sharma -
-
साबुदाणा गुलकंद खीर (Sabudana gulkand kheer recipe in marathi)
#EB15 #week15#विंटर स्पेशल रेसिपीज Ebook Sumedha Joshi -
-
साबुदाणा खीर (Sabudana kheer recipe in marathi)
#EB15 #Week15#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#Week 15#साबुदाणा खीर😋😋 Madhuri Watekar -
साबुदाणा खीर (Sabudana kheer recipe in marathi)
#EB15#W15उपास म्हंटले प्रत्येकाची वेग वेगळी आवड .पण वडील मंडळींची स्पेशल साबुदाणा खीर असलीच पाहिजे.मी यात थोडी स्ट्रॉबेरी घातली असून चव अप्रतिम आहे. Rohini Deshkar -
साबुदाणा खीर (sabudana kheer recipe in marathi)
आपल्या मध्ये बरेच जन उपवासाला मीठ खात नाही. तेव्हा अशी सात्विक साबुदाणाखीर छान आहे . पचायला पण हलकी आहे. Anjita Mahajan -
साबुदाणा खीर (Sabudana Kheer recipe in marathi)
#फोटोग्राफीउपवास आणि नैवेद्य यासाठी उत्तम पर्याय.... 🥰😋🥰👍 Supriya Vartak Mohite -
साबुदाणा खीर (sabudana kheer recipe in marathi)
साबुदाण्याची ही खीर चविष्ट लागते आणि आपण ती उपवासाला देखील खाऊ शकतो. त्यामुळे ही रेसिपी मी आपल्या सोबत शेअर करत आहे. आशा मानोजी -
साबुदाणा खीर..(sabudana kheer recipe in marathi)
#फोटोग्राफी#photographyclass#photographyhomeworkफोटोग्राफी च्या थीम नुसार.. मी आज खिर केली आहे.आज उपवास असल्याने... साबुदाण्याची खिर बनविली... छान खुप सारे ड्राय फ्रूट घातले... म्हटलं उपवास आहे आपला.. होऊन जाऊ दे... हात कशाला आखूड करायचा... मस्त झाली एकदम........ फोटोग्राफीक्लास चा होम वर्क पण करुन घेतला सोबतच... दोन्ही ही कामे पूर्ण झालीत... 💃🏻💕 Vasudha Gudhe -
साबुदाणा खीर (sabudana kheer recipe in marathi)
#नवरात्री स्पेशल तिसरी माळ#nrr Savita Totare Metrewar -
-
-
साबुदाण्याची खीर (Sabudana kheer recipe in marathi)
#EB15 #W15साबुदाण्याची खीर अतिशय चवदार आणि पटकन बनवायला सोपी आहे. Sushma Sachin Sharma -
नारळाच्या दुधातील साबुदाण्याची खीर (Naralachya dudhatli Sabudana kheer recipe in marathi)
#EB15 #W15नारळाच्या दुधात साबुदाण्याची खीर केल्याने त्याची चव अतिशय सुंदर येते साखरेचे ऐवजी गूळ देखील आपण वापरू शकतो तसेच खवलेला नारळ देखील थोडा घालू शकतो Charusheela Prabhu -
साबुदाण्याची खीर (sabudana kheer recipe in marathi)
#नवरात्र#उपवास असला की जीभेचे चोचले पुरविण्यासाठी वेगवेगळे पदार्थ आपण करीत असतो. मी ही आज अगदी सर्वमान्य साबुदाण्याची पौष्टिक व पचायला हलकी अशी खीर केलीय. कारण प्रत्येकाची पदार्थ बनविण्याची पद्धत वेगळी असते नं... Varsha Ingole Bele -
उपवासाचे थालीपीठ (Upvasache thalipeeth recipe in marathi)
#EB15#W15#विंटर स्पेशल रेसिपी Rashmi Joshi
More Recommended Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16025595
टिप्पण्या