उपवासाची पॅटीस (Upwasache patties recipe in marathi)

Varsha S M @varsha_1964120
उपवासाची पॅटीस (Upwasache patties recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम दोन उकडलेले बटाटे कुस्करून घ्यावे नंतर त्यात १ वाटी शिंगाडे पिठ आणि मीठ घालुन एकत्र करून एक गोळा तयार करून झाकून ठेवावे. आता एका वाटी मध्ये पुरण साठी एक बटाटा कुस्करून घ्यावे त्यात हिरव्या मिरच्या ठेसून घ्या, आणि साखर,लिंबू रस, जीरे पावडर, शेंगदाणे कूट, बारीक चिरलेली कोथिंबीर आले पेस्ट मीठ घालून छान एकत्र करून त्याच्या लहान लहान गोळे तयार करून घ्या.
- 2
आता आदी पिठाचा गोळा बनवले आहे त्यातून लहान गोळे बनवून वाटी बनवून त्यात पुरण भरून पॅटीस व्यवस्थित बंध करून छान गोळे तयार करून तेलात खरपूस तळून घ्यावे.बारीक चिरलेली कोथिंबीर शेंगदाणे कूट मीठ चवीनुसार चिमूट साखर, लिंबू रस हे सगळ घेऊन चटणी तयार करून घ्या आणि उपवासाची टेस्टी पॅटीस खायला सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
उपासाचे पॅटीस (upwasache patties recipe in marathi)
#fr मलाई पनीर वापरून हे उपासाचे पॅटीस मस्त होते आणि तूप तेल दोन्हीचा वापर केल्यामुळे छान खरपूस पॅटीस भाजले जातात. Rajashri Deodhar -
-
-
-
-
उपवासाचे पॅटीस (Upwasache patties recipe in marathi)
#EB15 #W15रताळे ,शिंगाड्याचे पीठ अशा सात्त्विक पदार्थ वापरून कमीत कमी तूप वापरून केलेलं हे चविष्ट पॅटीस आहे Charusheela Prabhu -
उपवासाचे पॅटीस (Upvasache patties recipe in marathi)
#EB15#week15#उपवासाचेपॅटीस#पॅटीस Chetana Bhojak -
उपवासाचे झटपट पॅटीस (Upwasache patties recipe in marathi)
#EB15#W15उपवास म्हंटलं की साबुदाणा बटाटा भगर आलीच पण उपवासाचे पॅटीस हा थोडासा वेगळा विषय आहे ओलं खोबरं त्यात थोडीशी साखर नीट थोडसं तिखट याची चव जेव्हा त्या पॅटीस ला येते तेव्हा एक सुरेख पदार्थ खाल्ल्याचे समाधान चेहऱ्यावरती झळकते चला तर मग आज आपण बनवूयात उपवासाचे पॅटीस. Supriya Devkar -
फराळी पॅटिस (Farali patties recipe in marathi)
#EB15 #W15उपवास म्हटला म्हणजे विविध प्रकारचे फराळाचे पदार्थ आपल्या मनात येतात. यातलाच एक प्रकार म्हणजे फराळी पॅटिस. माझे बालपण गिरगाव मध्ये गेले तिथे असलेली खास उपहारगृह प्रकाश, पणशीकर यांच्याकडे उपवास स्पेशल खूप पदार्थ असतात त्यातलाच हा एक पदार्थ.. मजा म्हणजे गिरगाव मध्ये फरसाणवाल्या गुजराती दुकानातही फराळी पॅटिस मिळतो. त्यातील नारळाच्या गोडसर- तिखट सारणामुळे मला फार आवडायचा. आज मी सुद्धा फराळी पॅटिस बनवला आहे फक्त यामध्ये मी बटाट्या बरोबर राजगिर् याचे पिठ, रताळे थोडया प्रमाणात वापरले आहे.Pradnya Purandare
-
मखाणा पॅटीस....उपवास स्पेशल (makhana patties recipe in marathi)
Week4 मी वेदश्री पोरे मॅडम ची मखाणा पॅटीस ही उपवासाची रेसिपी कुकस्नॅप केली.मस्तच झाले पॅटीस एकदम.... Preeti V. Salvi -
रताळ्याचे फराळी पॅटीस (Ratalyache farali patties recipe in marathi)
#EB15#W15दरवेळी उपासाला नवीन काहीतरी कर अशी डिमांड प्रत्येकाच्या घरी असतेच,त्यासाठी फराळाचा हा खास पदार्थ....रताळ्याचे फराळी पॅटीस.... Supriya Thengadi -
उपवासाचे साबूदाना, शिघंगाडा पीठ बटाटा पॅटीस (Upwasache patties recipe in marathi)
#EB15 #W15उपवासाच्या वेळेसाठी हे अतिशय चवदार आणि कुरकुरीत अन्नपदार्थ आहे. Sushma Sachin Sharma -
उपवास - स्टफ फराळी पॅटीस (farali patties recipe in marathi)
#EB15#W15#उपवास - फरळी पॅटीस Sampada Shrungarpure -
खोपरा पॅटीस (khopra patties recipe in marathi)
#पश्चिम#मध्य प्रदेश # खोपरा पॅटीसइंदोर हे शहर बघायला जितके सुंदर तितकेच इथले पदार्थही अतिशय चविष्ट आणि रूचकर. आज मी इंदोरची प्रसिद्ध खोपरा पॅटीस ही रेसिपी केली आहे. Ashwinee Vaidya -
मटार पॅटीस ( matar patties recipe in marathi)
विंटर स्पेशल रेसिपीज#EB3#W3विंटर स्पेशल रेसिपीज साठी मी मटार पॅटीस केले आहेत. Anjali Tendulkar -
उपवासाचे पॅटीस चाट (Upvasache Patties chat recipe in marathi)
#EB15 #Week15विंटर स्पेशल चैलेंजपॅटीस म्हटले की इंदूर आठवत पहले सराफा मधलं विजय चाट यांचं बटाट्याचे पॅटीस खाऊन कोणी येणार नाही असं होणारच नाही. म्हणूनच आज मी उपवासासाठी हे पॅटीस केलाय. मी राजगिऱ्याचे पीठ बाइंडिंग साठी वापरलेला आहे. चेंज एकत्र राजगिऱ्याचे पीठ वापरून तयार केलेले आहे आणि डिफ्राय नाही केल. अगदी २ टिस्पून तेलात मस्त पॅटीस तयार. Deepali dake Kulkarni -
उपवासाचा चे पेटीस/कचोरी (upwasache patties recipe in marathi)
श्रावण महिन्याचे आगमन झालेले असून आता उपासाला सुरुवात झालेली आहे त्यामुळे रोज नव नवीन काय पदार्थ करावा हा खरोखर प्रश्नच पडतो आणि नेहमीचे तेच ते पदार्थ खाऊन कंटाळाही येतो म्हणूनच आपणा सर्वांसाठी घेऊन आले आहे उपवासाचे पॅटीस Nilan Raje -
शींगड्याचे पीठ अणि भगरीचे कटलेट(पॅटीस) (Shingadyache pith aani bhagriche patties)
#EB15 W15#उपवास साठी Sushma Sachin Sharma -
करंजी (बेकड) (karanji recipe in marathi)
#dfr:दिवाळीच्या फराळात करंजी ही मुख्य आहे, आज मी दिवाळी स्पेशियल बेकड खुसखुशीत ऑईल फ्री करंजी बनवली आहे Varsha S M -
मटार पॅटीस ( matar patties recipe in marathi)
आत्ता मटारचा सिझन चालू आहे. मटार पासून आपण विविध रेसिपी बनवू शकतो. आज मी मटर पॅटीस बनवले आहे. एकदम खुसखुशीत आणि चवीला छान झाले आहे.तुम्ही करून बघा कुरकुरीत मटार पॅटीस. Sujata Gengaje -
मटारचे पॅटीस (Matar Patties Recipe In Marathi)
##LCM1बाजारात गेल्यावरती भरपूर हिरवेगार ताजे ताजे मटर दिसतात आणि थंडीच्या दिवसात मटरला खूप छान चव असते. मटारच्या खूप काही रेसिपी बनवता येतात.पराठे, पुलाव, ग्रेव्ही, सुकी भाजीईई. तर आज आपण बघूया मटारचे खुसखुशीत आणि चविष्ट पॅटीस. Anushri Pai -
उपवासाचे पॅटीस / कचोरी (upwasachi kachori recipe in marathi)
#pe या आठवड्यातील थीम मधील घटक 'बटाटा' आणि आज 'संकष्टी' दोन्हीचा योगायोग आज छान जुळून आला. उपवासाच्या दिवशी उपवासाचे पॅटीस/कचोरी म्हणजे मेजवानीच. काही वर्ष गुजरातमध्ये असताना माझ्या मैत्रिणीकडून ही रेसिपी मी शिकले. गुजरातमध्ये यांना "फराळी पॅटीस"म्हणतात. उपवासाची ही खास रेसिपी बटाटा व आरारूटच्या मिश्रणाच्या पारीमध्ये सारण भरून केली जाते. गोड दह्या सोबत ही सर्व्ह करतात.... Shilpa Pankaj Desai -
मटार पॅटीस ( matar patties recipe in marathi)
#EB3 #W3 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज साठी किवर्ड मटार पॅटीस हि रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
छोले रगडा पॅटीस (chole ragda patties recipe in marathi)
#GA4 #week6या वीक मध्ये कीपॅड वरून छोले हा वर्ड ओळखून मी आजी रेसिपी बनवली आहे आमच्या घरात रगडा पॅटीस सगळ्यांना च आवडते आणि आज मी तुम्हाला पण त्याची रेसिपी सांगणार आहे Gital Haria -
उपवासाचे व्हेजी पॅटीस (Upvasache Veggi patties recipe in marathi)
#EB15 #week15#विंटर स्पेशल रेसिपीज Ebook Sumedha Joshi -
-
स्वीटकॉर्न चीज पॅटीस (sweetcorn cheese patties recipe in marathi)
#फ्राईडही माझी फेव्हरेट रेसिपी आहे. हे पॅटीस लहान मुलांपासून ते मोठ्या मानसांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात.Rutuja Tushar Ghodke
-
-
मटर पॅटिस (matar patties recipe in marathi)
#EB3#W3हिवाळ्याची चाहूल लागली की, सर्वीकडे बाजारामध्ये हिरव्या पालेभाज्या तसेच हिरव्या कोवळ्या मटारचे ढीगच ढीग लागलेले दिसतात. आजकाल मटारचा खाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो.. मटारच्या शेंगा उकडून त्याला मीठ लावून देखील खाल्ल्या जातात..उत्तरेतील पदार्थांमध्ये आलू मटर, मटर पनीर, पुलाव, मटर की कचोरी, मटर के पराठे लोकप्रिय आहेत...तसेच आपल्या महाराष्ट्रात मटारच्या मसालेभात, रस्सेदार उसळ, फ्लॉवर मटार रस्सा, मटर पॅटीस हे पदार्थ लोकप्रिय आहेत.आज मी यातलाच एक पदार्थ म्हणजेच *मटर पॅटीस* ची रेसिपी सांगणार आहे.यामध्ये पारीसाठी पोटॅटोचा वापर न करता ब्रेड चा वापर करून तसेच डीप फ्राय न करता शॅलो फ्राय केलेले आहे. पण तरीही चवीला अप्रतिम झालेत. .. तेव्हा नक्की ट्राय करा हिरव्या कोवळ्या मटारचे पॅटिस... 💃 💕 Vasudha Gudhe -
स्टफ्ड मटार पॅटीस (stuufed matar patties recipe in marathi)
#EB3 #W3.... हिवाळा आला की ताजे हिरवे मटार मिळाला लागतात.. आणि मग त्याचे वेगवेगळे पदार्थ बनवून खाणे आणि खाऊ घालणं सुरू होते. तेव्हा आज सुटीचा दिवस असल्याने, मी केले आहे मटारचे स्टफ्फिंग घालून पॅटीस... खूप छान, वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे... Varsha Ingole Bele
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15987572
टिप्पण्या